Tag Archives: News in Marathi

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे. तुम्ही जर हा कुत्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »

पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा ‘त्या’ तिघांनी काय केलं…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे. पार्टी (Partying), मजा मस्ती, रिलेशनशिप्स यामध्ये कायमच लुब्ध झालेले तरूण तरूणींमध्ये हिंसक रूपही जन्म घेत आहे. मध्यतंरी अशीच एक घटना व्हायरल (Mumbai Viral News) झाली होती ज्यात एक तरूणींचा ग्रुप दारू पिऊन दुसऱ्या तरूणींना मारत होते. …

Read More »

मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला 550 किलोचा दुर्मिळ मासा, बाजारात इतक्या लाखांना लागली बोली

ओरीसा : कुणाचं नशीब कधी आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. असे या घटनेतील मश्चिमाराला पाहून वाटत आहे. कारण एकाच रात्री या मच्छिमाराचे  (fisherman) नशीब पालटले आहे. मासेमारी करायला गेलल्या या मश्चिमाराच्या गळाला दुर्मिळ मासा (Rare Fish) लागला होता. या दुर्मिळ माशाची बाजारात खुप किंमत आहे. त्यामुळे मच्छिमाराने हा दुर्मिळ मासा बाजारात विकल्याने तो मालामाल झाला आहे. या दुर्मिळ …

Read More »

वयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना

World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते. लेकिवर कोणाची वाईट नजर पडू नये, तिच्या अब्रूचे लचके नराधमांनी तोडू नयेत यासाठी या देशातील माता मुलींशी क्रूर कृत्य करतात. बरं, …

Read More »

Golden Blood Group : देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप

Rarest blood type golden blood group: तुम्ही कधी रक्तदान केलंय का? रक्तदानाची (Blood Donation) व्याख्याच महादानाशी संबंधित आहे. या एका दानानं तुम्ही कोणाचातरी जीव वाचवता, ही भावनाच किती सुखावणारी आहे. म्हणूनच म्हणतात, की जीवनात एकदातरी रक्तदान करावं. तुम्हाला माहितीये का, मानवी शरीरात रक्त जरी एका रंगाचं असलं तरीही ते एकाच प्रकारचं नसतं. आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची …

Read More »

Elon Musk नं कर्मचाऱ्याला दिला ‘नायक’ स्टाईल निरोप ; पाहून म्हणाल असा बॉस नको रे बाबा!

Elon Musk Fired Employee : मोठ्या संख्येवर कर्मचाऱ्यांना ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्कनं पुन्हा (Elon Musk) एकदा त्याचे तालरंग दाखवत अनेकांनाच हैराण केलं आहे. पहिल्या दिवशीच ट्विटरच्या (Twitter office) ऑफिसमध्ये सिंक घेऊन  जाणाऱ्या मस्कनं हळुहळू कर्मचारी कपात सुरु केली. पाहता पाहता याच्या झळा अनेकांनाच लागल्या. आता तर म्हणे याच मस्कनं ज्या ट्विटरसाठी त्याच्या कर्मचाऱ्यानं इतकी मेहनत घेतली, त्यालाच कामावरून …

Read More »

Viral Video: ‘आयडियाची कल्पना’..नवऱ्याच्या खिशातून पैसे कसे काढावे..बायकोची निन्जा टेक्निक तर पाहा

viral funny video: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ आणि फोटो  दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ फोटो आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात …

Read More »

लहान मुलांसाठी घेतला मोठा निर्णय… पालकांच्या जबाबदारीत वाढ

श्रीकांत राऊत, झी मीडिया: मुलांना असलेले मोबाईलचे वेड, मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम या समस्येवर यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतने ईलाज शोधला आहे. 18 वर्षे वयाखालील किशोरवयीन मुलां मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामसभेने (Gram Sabha) घेऊन मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रयोग केला आहे. (yavatmal gram sabha decision to not allowed using mobile phones for teenagers) सद्यस्थितीत लहान …

Read More »

IRCTC घेऊन आलीय टूर पॅकेज, बजेटचीही चिंता मिटली

मुंबई : आयआरसीटीसी (IRCTC) दरवर्षी प्रवाशांसाठी उत्तम टूर पॅकेज (Tour Package) लाँच करत असतो. असाच टूर पॅकेज पुन्हा एकदा आयआरसीटीसी घेऊन आलीय. या टूर पॅकेज मध्ये तुम्हाला एका सुंदरशा ठिकाणी भेट देता येणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 8 रात्री 9 दिवस घालवण्याची संधी मिळणार आहे. अगदी बजेटमध्ये हे टूअर पॅकेज असणार आहे.त्यामुळे जर फिरायला जायचा विचार करत असाल तर आताच …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली मांजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला मांजर शोधायची आहे. तुम्ही जर ही मांजर शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला इग्वाना शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची …

Read More »

Murder Mystery : अनैतिक संबंधात अडसर, ‘दृश्यम’ स्टाईलने काढला पतीचा काटा

Murder Mystery : तुम्ही ‘दृश्यम’ (Drishyam) सिनेमा पाहिला असालच. या सिनेमातली मर्डर मिस्ट्रीची (Murder Mystery) शेवटपर्यंत उकल होत नाही.मात्र सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या एका सीननंतर या घटनेतील हत्येची माहिती प्रेक्षकांना कळते, मात्र पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावता येत नाही. आता अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. अनैंतिक संबंधातून ही घटना घडली आहे. हा संपुर्ण घटनाक्रम एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.   …

Read More »

तुमच्या डायमंड ज्वेलरीमधला हिरा खोटा तर नाही ना ? तपासून पाहा घरच्या घरीच.

Diamond Test: जर तुम्ही ज्वेलरी फॅन असाल आणि त्यातही तुम्हाला डायमंड ज्वेलरी आवडत असेल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे आणि तितकीच महत्वाची सुद्धा.. तुमच्याकडे असणारी हिऱ्यांचा दागिना खरा आहे कि खोटा हे तुम्ही कास तपासू शकता ? (DIAMOND TEST) तर तुम्हाला मोठा प्रश्न पडेल यासाठी तुम्ही काय कराल. सोनाराकडे किंवा हिरे व्यापाराकडे दाखवाल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं …

Read More »

एलॉन मस्क काही ऐकेनात! ट्टिरमधून ४,४०० कंत्राटी कामगारांना नोटीस न देता काढले

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Nov 2022, 1:32 pm Twitter layoff: ट्विटरचे नवीन बॉस एलोन मस्क यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. गेल्या आठवड्यात, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आऊटसोर्सिंगवर काम करणार्‍या मॉडरेटरला नोकरीपासून दूर केल्याचे समजले. ट्विटर आणि इतर मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वेषयुक्त भाषण नियंत्रित करण्यासाठी आणि हानिकारक सामग्रीविरूद्ध नियम लागू करण्यासाठी आउटसोर्स केलेल्या …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली मगर शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला मगर शोधायची आहे. तुम्ही जर ही मगर शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा: ‘या’ फोटोत लपलेला इग्वाना शोधून दाखवा, तुमच्याकडे …

Read More »

How To Apply Instant Pan Card: आता घरबसल्या बनवा झटपट पॅन कार्ड, प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई : आधार कार्ड नंतर पॅन कार्ड (Pan Card) हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. या कागदपत्राशिवाय अनेक कामे रखडली जातात. त्यामुळे अनेकांचा पॅन कार्ड (Pan Card) बनवण्याकडे कल असतो. मात्र पॅन कार्ड बनवण्यासाठी एजंटकडे द्या नंतर तो सबमिट करणार, आणि मग तुमचं पॅन कार्ड बनून येणार, ही खुप मोठी प्रोसेस आहे. यामुळे अनेकांचा खुप वेळ वाया जातो. हा वेळ …

Read More »

दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही… धक्कादायक Video व्हायरल

Shocking Video : दात दुखतो म्हणून एक तरुण दातांच्या दवाखान्यात गेला होता. दवाखान्यात बेंचवर पेपर वाचत असताना तो तरुण कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. हा व्हिडिओ (Video) पाहून अंगाचा अक्षरश: थरकाप उडतो. त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) …

Read More »

अजब लग्नाची गजब गोष्ट! लग्नानंतर पत्नीने सांगितलं, मी कांताबाई… ‘लग्नात चपात्या बनवायला आली होती’

Fraud Marriage : एका अजब लग्नाची गजब गोष्ट समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली एका वराला लाखो रुपयांना लुबाडण्यात आलं. वराने लग्नात लाखो रुपयांचा खर्च केला, पण लग्नानंतर जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नापूर्वी एक मुलगी दाखवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात लग्न दुसऱ्याच मुलीशी लावून देण्यात आलं. राजस्थानमधल्या (Rajasthan)  जोधपूरमध्ये (Jodhpur) ही फसवणूकीची घटना घडली आहे. काय …

Read More »

viral: बाब्बो..वाघाने हवेत एवढ्या उंचावर घेतली झेप..video पाहणारे अवाक् !

Viral tiger video :  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप …

Read More »

viral video : ‘नाद रे नाद’..शिवरायांच्या गाण्यावर चिमुकल्याचा नादभारी डान्स..

viral dance video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला इग्वाना शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला इग्वाना शोधायचा आहे. तुम्ही जर हा इग्वाना शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर …

Read More »