Viral Video: ‘आयडियाची कल्पना’..नवऱ्याच्या खिशातून पैसे कसे काढावे..बायकोची निन्जा टेक्निक तर पाहा

viral funny video: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ आणि फोटो  दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ फोटो आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बायको आपल्या नवर्याच्या ब्लेझरमधून पैशांचं पाकीट काढते, आणि ते पुन्हा ठेऊन देते. मग ती अशी काही आयडियाची कल्पना लढवते कि बस रे बस.. 

हा व्हिडीओ पाहून बऱ्याच जणांनी आतापर्यंत मजेशीर कॉमेंट्स दिल्या आहेत, व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पहिला आहे. आणि खूप शेअर केला आहे. नवर्याच्या खिशातून पाकीट आणि पैसे मिळवण्यासाठी तिने वापरलेली निन्जा टेक्निक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

हेही वाचा :  वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर

सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. सगळेजण या महिलेच्या कल्पनेला सलाम करत आहेत . 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …