Tag Archives: News in Marathi

रितेश देशमुखने सांगितले पती बायकोवर हात का उचलतो?

लग्न झाल्यावर संपूर्ण आयुष्य बदलून जाते. पण सध्या नात्यामध्ये पुरुषाचे वर्चस्व जास्त पाहायला मिळत आहे. वाद झाल्यास कोणताही विचार न करता अनेक पुरुष त्यांची ताकद दाखवण्यासाठी स्त्रीवर हात उचालतात. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. अशात रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश पती बायकोवर हात का उचलतो? या बद्दल बोलताना दिसत आहे. तर त्यापुढे देशमुखांची …

Read More »

Inspirational Story : चहा-कचोरी विकून बनला CA,तरूणाने मिळवला असा Success

Inspirational Story : तुमच्याजवळ जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अशीच एक यशाची प्रेरणादायी कहानी (Success Story) समोर आली आहे. या कहानीत एका तरूणाने परीक्षेच्या तयारीच्या काळात वेबसीरीज (Web Series) पाहूण आणि वडिलांच्या दुकानावर चहा-कचोरी विकून देशातील सर्वात कठीण समजली जाणारी सीएची परीक्षा (CA Exam) पास केली. त्याच्या या यशाचे कुटूंबियांसह …

Read More »

Fashion Tips : चारचौघात उठून दिसायचंय;कमी उंचीमुळे लाज वाटते तर ‘या’ आहेत हटके फॅशन टिप्स

Fashion Tips : सुंदर दिसणं प्रत्येकाला खूप आवडत. महिलावर्गात तर एकमेकींपेक्षा सुंदर दिसण्याची जणू चढाओढच असते (beauty tips to look attractive) यासाठी पार्लर सलोनमध्ये हजारो रुपये उडवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सर्वात जास्त सुंदर बनवतो. सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरजच नाहीये कारण आज आम्ही घेऊन आलोय काही हटके टिप्स म्हणजे …

Read More »

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Kitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना ‘या’ टिप्स

Kitchen Hacks: आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी प्रत्येक भांड्याचा उपयोग होतो. पण एक असं भांड आहे जे प्रत्येक घरात न चुकता वापरलं जात आणि ते म्हणजे प्रेशर कुकर…कमीवेळेत जेवण शिजवण्याची उत्तम पर्याय म्हणजे प्रेशर कुकर.. प्रेशर कुकरचा वापर करणं हे खूप सोपं आहे यामुळे जेवणासाठी लागणारा वेळसुद्धा वाचतो. प्रत्येक घरात एक संवाद आपण नेहमी ऐकतो ;;तीन शिट्या झाल्या कि कुकर बंद करा …

Read More »

Viral Video : भर रस्त्यात गाडीच्या छतावरून बसून मारले पेग वर पेग, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण गाडीच्या छतावर बसून दारू डोसत असल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  व्हिडिओत काय? एखाद्या रस्त्यावर ट्राफीक लागला आणि …

Read More »

Optical Illusion: जंगलात लपलेला घुबड शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला घुबड तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा घुबड शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

रेल्वेची नोकरी एका मार्काने हुकली,तरूणाने उचलंल टोकाच पाऊल

Shocking News : देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या (Educated youngster) हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत. अशीच दुदैवी घटना समोर आली आहे. या घटनेत रेल्वेची परीक्षा (Railway Exam) देणाऱ्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे …

Read More »

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असे म्हटले जाते. मात्र प्रत्येक लव्हस्टोरी अशी असेलच असे सांगता येत नाही. काही लव्हस्टोरीस (Love Story) याला अपवाद ठरतात. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी खुपच आगळीवेगळी आहे. या लव्हस्टोरीत एका 19 वर्षीय तरूणीने एका 60 वर्षाच्या व्यक्तीसोबत लगीनगाठ (wedding story) बांधलीय. या …

Read More »

Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य…

Kitchen Cooking Tips: गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं. अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू …

Read More »

रस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण

Shocking News : नवीन वर्षाच्या सूरूवातीला अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. कारण नवीन वर्षाच्या उत्साहाच्या भरात तरूणाई काहीही करायला तयार असते.त्यामुळे अनेकदा उत्साहात अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाचा गंभीर अपघात (Accident) झाला होता. या अपघातामुळे अगदी तो मरणाच्या दारात पोहोचला होता. मात्र डॉक्टरांनी (Doctor) तब्बल 8 तास शर्थीचे प्रयत्न करून तरूणाचे …

Read More »

‘या’ राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Stone Pelting From Sky : आकाशातून तारा अथवा उपग्रह तूटून पडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतीलच.मात्र प्रथमच आकाशातून दगड पडत (Stone Pelting From Sky) असल्याची रहस्यमय घटना समोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरीक आता भीतीत जगतातयत. दरम्यान या घटनेमागचं गुढ काय आहे. हे शोधण्या मागचा प्रयत्न सूरू आहे.   घरावर दगडांचा पाऊस  सीमावर्ती बाडमेर (Barmer) …

Read More »

एक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Bank Fraud Case : बॅंका नेहमी ग्राहकांचा फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी त्यांना सतर्क करत असतात. बँकांसंबंधीत कोणतीही माहिती इतरांना न सांगण्याचे आवाहन करत असतात. मात्र तरीही काही ग्राहक ही चुक करतात आणि फसवणूकीला (Bank Fraud) बळी पडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीला एक कॉल येतो (Fraud Call) आणि काही वेळाने तिचे बॅंक खाते रिकामे होते. …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली खेळण्यातली कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली खेळण्यातली कार तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही खेळण्यातली कार शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला कुत्रा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा कुत्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच आश्चर्यकारक असतात.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story) कहानी सांगण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  जसे मुलाचे …

Read More »

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे भाव दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: (Chicken Rates) चिकनचे दर 650 रुपये किलो, एका गॅस सिलिंडरची किंमत (Gas Cylinder) 10 हजारांच्याही पलीकडे. या अशा किमती ऐकल्यानंतर भूक कुठच्या कुठे पळाली ना? हे फुगवलेले आकडे नाहीत, तर हे दाहक वास्तव आहे. भारताचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या आर्थिक संकट आलं असून, देश दिवाळखोरीच्या दरीत कोसळला आहे. श्रीलंकेसम (Sri lanka) परिस्थिती आता या देशापासून चार …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला ससा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला ससा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा ससा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

विमानात दोनदा आला हृद्यविकाराचा झटका, हजारो फुट उंचावर ‘असे’ वाचवले प्राण

Shocking Story : विमान प्रवासादरम्यान अपघाताच्या आणि प्रवाशांना हृद्यविकाराचा (cardiac arrests) झटका आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये प्रवाशांना वाचवणे ही मोठी कसरत असते. कारण इतक्या उंचावर डॉक्टर मिळणे खूप अवघड असते. त्यात एखादा प्रवाशीच डॉक्टर (Indian origin doctor) निघाला तर सुदैवाणे प्राण वाचतात देखील. मात्र या घटना खूप धक्कादायक असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या …

Read More »

चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का

Shocking News : घरात चहा (Tea) बनवतेवेळी अचानक लाईट गेली आणि चुकून चहापत्तीऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ज्यावेळेस ही चहा बनली आणि घरातील लोकांनी ती  प्यायली. त्याच्यानंतर घरातील लोकांची प्रकृती गंभीर झाली होती. ही घटना पाहून घरातल्या लोकांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्याची वेळ आली होती. सध्या रूग्णांची तबियत स्थिर असल्याची माहिती आहे. या …

Read More »