वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण, खा हे 5 पदार्थ

म्हातारपण हा आयुष्याचा शेवटचा टप्पा असतो, ज्यामध्ये अशक्तपणा, स्मृतिभ्रंश, त्वचेवर सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्या सतावू लागतात. पण तुम्हाला माहित हे का अशा 5 गोष्टी आहेत ज्या घेतल्यास म्हातारपण टाळता येते किंवा त्याची प्रक्रिया मदत करता येऊ शकते. यामध्ये अँटी-एजिंग गुण भरभरून असतात जे तुम्हाला पन्नाशीनंतरही म्हातारे होऊ देत नाहीत. म्हातारपण वा वार्धक्य हे वयानुसार येत नाही, तर तुम्हाला ते मनात जाणवू लागते तेव्हा ते ते येते.

जर तुमची शारीरिक ताकद, स्मरणशक्ती आणि त्वचा पन्नाशीनंतरही निरोगी राहिली तर यालाच तुम्ही म्हातारपणावर विजय मिळवला असे म्हणतात. आता आपण जाणून घेऊया म्हातारपणावर विजय मिळवण्यासाठी कोणत्या 5 गोष्टींचे सेवन तुम्ही केले पाहिजे. (फोटो सौजन्य :- iStock)

हळदीत आढळणारे कर्क्यूमिन

हळदीत आढळणारे कर्क्यूमिन

हळदीचा वापर प्रत्येक घरात होतो. कर्क्यूमिन हे या मसाल्यातील मुख्य संयुग आहे, जे वृद्धत्वाशी संबंधित समस्यांना प्रतिबंधित करते. आजवर केल्या गेलेल्या अनेक संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की कर्क्यूमिन अनेक रोगांचा विकास रोखू शकतो.
(वाचा :- Weight Loss Diet : ‘हे’ 4 उपाय नऊ रात्रींमध्ये जाळतील पोट, मांड्या व कंबरेवरची एकूण एक चरबी, पाठ-पोट होईल सपाट)​

हेही वाचा :  10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण

केशरमधून मिळणारे क्रोसिन

केशरमधून मिळणारे क्रोसिन

क्रोसिन हे केशरमध्ये आढळणारे पिवळे कॅरोटीनॉइड पिग्मेंट आहे. NCBI वर उपलब्ध संशोधनानुसार, त्यात वयानुसार कमी होणारी मेंदूची शक्ती संरक्षित करण्याचे गुणधर्म असतात. यासोबतच हा घटक कॅन्सरविरोधी असून अँटी-इंफ्लामेट्री, अँटी-एंग्जायटी, अँटी-डायबेटिक असे फायदेही देतो.
(वाचा :- Anti Cancer Vegetables: कॅन्सरच्या कट्टर दुश्मन आहेत या 10 भाज्या, कॅन्सर पेशींचा जन्म घेण्याआधीच करतात खात्मा)​

अँटी एजिंग आहे CoQ10

-coq10

हे एक अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामध्ये वृद्धत्व रोखणारे गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडेंट रक्तवाहिन्यांचे अरुंद होणे, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी समस्या कमी करण्यास मदत करते. शिवाय वृद्धत्व आल्यावर सुद्धा हृदयाचे आरोग्य उत्तम राखते. सोयाबीन, भाज्या आणि ड्रायफ्रूट्स खाऊन तुम्ही CoQ10 हे अँटिऑक्सिडेंट मिळवू शकता.
(वाचा :- Weight Loss: स्वत: शोधून काढली ट्रिक अन् मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरच्या घरी केले 22 किलो कमी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी

हे एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करते. हे नुकसान हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि इंफ्लामेशन, स्मृतिभ्रंश, दृष्टी कमजोर होणे यांसारख्या समस्या निर्माण करते. हे टाळण्यासाठी पेरू, कीवी, ब्रोकोली, लिंबू, संत्री ही फळे खावीत, कारण यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी मिळते.
(वाचा :- Omega3 Foods: मेंदूच्या नसा पार सुकवते ओमेगा 3 ची कमतरता, ब्रेन डेड होण्याआधी 5 लक्षणं दिसतात, खा हे 15 पदार्थ)​

कोलेजन

कोलेजन

कोलेजन हे शरीरातले एक प्रोटीन आहे ज्याचे उत्पादन जस जसे वय वाढू लागते तस तसे कमी होते. यामुळे, तुम्ही त्वचेची लवचिकता गमावू लागता आणि चेहऱ्यावर, त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. पण सार्डिन मासे, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्रोकोली, कोरफडचा रस इत्यादींमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवणारे गुणधर्म असतात.

(वाचा :- Mental Health: मेंटल बनवू शकतात ऑफिसच्या या 4 गोष्टी, हे 7 उपाय करा, काम होईल जबरदस्त व टेन्शन होईल कायमचं गुल)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …