Tag Archives: Marathi News

अंगणवाडीत नोकरी देतो म्हणून बोलावलं, जेवणात नशेचं औषध टाकून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार!

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.  नोकरी …

Read More »

‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. …

Read More »

Nikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘वागळेंनी नीट बोलावं कारण…’

Nikhil Wagle Attack : पुण्यातल्या निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीवर शाई, अंडी फेकण्यात आली. ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. या हल्ल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया …

Read More »

पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

PMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 21 हजार जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात शिक्षक विभागानं प्रसिद्ध केलीय. यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. अनेक वर्षांपासून या भरतीची प्रतिक्षा केली जात होती. आता या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची …

Read More »

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. …

Read More »

कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी… मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?

Abhishek Ghosalkar Vs Murderer Mauris Noronha Mauris Bhai Issue: माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई …

Read More »

‘तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…’; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. …

Read More »

वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा मृत्यू

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. भरधाव गाडी पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं नांदेडमध्ये शोककळा पसरली आहे. वाढदिवस साजरा करुन परतत असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घातला. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात …

Read More »

‘राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..’; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  Abhishek Ghosalkar News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, …

Read More »

‘आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..’; राऊतांचा सवाल

Sanajy Raut On CM Eknath Shinde: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणांच्या निमित्ताने जो नंगा नाच पाहाया मिळत आहे तो अवस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असं कधी घडलं …

Read More »

मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, ‘आता 5 वाजता…’

Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या हत्येच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत राज्यामध्ये सत्तेत असलेल्या …

Read More »

पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून…’ बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

Illicit relationship: अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण स्वत:च्या पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी पत्नीने नाट्यमयरित्या चक्क पतीच्या प्रेयसीचेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील सोरोंजी पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. येथे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा शोध घेताना एकामागोमाग एक माहिती समोर येत गेली. एखाद्या क्राइम सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम …

Read More »

‘घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर’; ‘4 दिवसांपूर्वीच..’

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच संबंधित घटना घडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊथ …

Read More »

गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो

Maharashtra Poltics : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी बोलताना गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, असेही गणपत गायकवाड यांनी म्हटलं होतं. विरोधकांनी देखील यावरुनच मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केलं. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे …

Read More »

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई, पुणे, नाशिकचा दौऱ्याला आजपासून सुरूवात झालीये. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीतून आळंदीकडे निघालेत. तर उद्या नवी मुंबईतल्या कामोठेत सकाळी तर, संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला ते जातील. 8 फेब्रुवारीला सटाणा आणि 9 फेब्रुवारीला बीडमध्ये त्यांचा दौरा आहे. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 …

Read More »

यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  …

Read More »

Bank Job: पीएनबी बॅंकेत हजारो पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची 15 पदे, व्यवस्थापक (सायबर …

Read More »

Income Tax Job: तरुणांनो, तयारीला लागा! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

Income Tax Job: देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीचे प्रमुख नितिन गुप्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ग्रुप ‘सी’ची पदे आयकर विभागाअंतर्गत 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत. ही …

Read More »

‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सगळ्यात बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीसाठी उभ्या राहणार असल्याच्या चर्चा …

Read More »

या जगात बापाशी बेइमानी करणारी पहिली अवलाद उद्धव ठाकरे, रामदास कदमांची टीका

Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.  या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर …

Read More »