Tag Archives: Marathi News

School Reopening : जून महिन्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

School Reopening : (SSC, HSC Board Esams) दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा मध्यावर आल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा आता कुठं सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र शेवटच्या पेपरकडेच आहे. कारण, परीक्षा संपल्यानंतर सुरु होतेय ती म्हणजे उन्हाळी सुट्टी.  दणक्यात उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) …

Read More »

स्वस्तात मस्त विमान तिकीट बुक करण्यासाठी Google करणार मदत, दर कमी झाल्यास पैसेही परत देणार

Google Flight Tickets : एखाद्या ठिकाणी (Travel) फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखला जातो तेव्हा देशांतर्गत प्रवासासाठी सहसा आपण रेल्वेला प्राधान्य देतो. पण, विषय जेव्हा वेळ वाचवण्याचा येतो तेव्हा मात्र अनेकांचीच पसंती विमान प्रवासाला असते. अवघ्या काही तासांत एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं स्वातंत्र्य विमान प्रवासामुळं मिळतं. त्यामुळं वेळेची बचत होते आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त वेळही देता येतो. पण, इच्छा असूनही …

Read More »

धक्कादायक! एकाच तासात दोन भीषण अपघात… काहीशाच अंतरावर गेला तिघांचा जीव

जावेद मुलानी, झी मीडिया, पुणे : पुणे (Pune News) जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur taluka) एकाच तासात दोन वेगवेगळे अपघात (Accident News) घडले आहेत. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवघ्या पाच किलोमीटर अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात घडले आहेत. मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे, बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार अशी मृतांची नावे आहेत. यामधील मृत धातुंडे हे …

Read More »

Viral Video : अचानक जंगलातून ‘त्या’ व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग…

Leopard Viral Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कपल व्हिडीओ (Couple videos), लग्नातील वधू वराचे व्हिडीओ (bride groom video) , डान्सचे व्हिडीओ (Dance videos) अगदी लहान मुलांचे व्हिडीओ पाहिला मिळतात. या व्हिडीओ यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्याशिवाय अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ ही या पाहिला मिळतात. वन्यजीव प्राण्याचे (wildlife video) थरकाप उडवणारे व्हिडीओही तुफान …

Read More »

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance on Road Viral Video : एखाद्या सिनेमातील दृश्य वाटावं असं काहीसं दिवसाढवळा भररस्त्यात प्रेमीयुगलाने  (Video Viral) केलं आहे. त्यांचा त्या एका कृत्यानंतर सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. आपण अनेक वेळा सिनेमामध्ये पाहिलं आहे. अभिनेता आणि अभिनेत्री रस्त्यावर रोमान्स करता आणि वाहतूक कोंडी होते. पण हा झाला सिनेमाचा भाग…पण अस्सल आयुष्यात (Couple Romance) असं काही घडलं तर… अन् …

Read More »

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरु झाला आहे. बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडला आहे. तरीदेखील तुम्ही बँकांची कामं केली नाहीत? मग त्वरित करुन घ्या. कारण एप्रिल महिन्यात जवळपास 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता घाई केली नाही तर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल. (Bank …

Read More »

Jitendra Awhad: “माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला…”, जितेंद्र आव्हाड यांची भावूक पोस्ट!

Jitendra Awhad Emotional Post: आजपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, बॉम्बे डाईंगच्या एका इमारतीमध्ये म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला. …

Read More »

Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग…

Husband Wife Wedding Viral Video : लग्न हे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. नव्या आयुष्याची सुरुवात प्रेम आणि विश्वासाने केली जाते. नवं जोडप्यासाठी हा क्षण खूप अनमोल असतो. प्रत्येक नात्याचा पाया असतो म्हणजे विश्वास…पण जर लग्नाची सुरुवातच एका खोट्या गोष्टीने असेल तर…चित्रपटात आपण अनेक वेळा पाहिलं आहे. पहिली बायको असताना नवरा दुसरं लग्न करतो आणि हे धक्कादायक कृत्य जेव्हा पहिला …

Read More »

VIDEO VIRAL : जन्मानंतरची पहिली मिठी…; आईला ‘जादू की झप्पी’ देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Cutest Video Viral : सुखद म्हणजे नक्की काय असतं…हे एका आईला विचारा…नऊ महिने ज्या चिमुकल्याला गर्भात वाढविल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा (Newborn Baby Viral Video) जो जगात येतो तेव्हा आईचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने आणि जन्माचा वेळीची वेदना त्या इवल्याशा जीवाला पाहून क्षणात सर्व सर्व विसरायला (Video viral on Social media) होतं. फक्त डोळ्यात तरंगतात ते आनंदाचे अश्रू…आई होणं हे जगातील …

Read More »

Sharad Pawar: “शरद पवार यांनी NDA सोबत यावं”; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

Ramdas Athawale on Sharad Pawar: राज्यातील सत्तासंघर्षानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharastra Politics) वेगळं वळण येत असल्याचं पहायला मिळतंय. तीनवेळा सरकार आलं, मुख्यमंत्री शपत झाली, तरी देखील अस्थिरता कायम असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता कायमचा तोडगा निघावा, अशी अपेक्षा केला जात आहे. अशातच आता केंद्रीय मंत्र्याने थेट शरद पवार (Sharad Pawar) यांना एनडीएसोबत (NDA) येण्याची ऑफर दिली आहे. काय म्हणाले Ramdas Athawale? …

Read More »

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: जुन्या आर्थिक वर्षावर पूर्णविराम देत एका नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होणार आहे. नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी पूर्णत्वास नेण्याचा मानस भारतीय अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थात येत्या काळात RBI सुद्धा काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. असं असतानाच बँक कर्मचाऱ्यांना आनंद देणारी बातमी समोर आली. ही बातमी म्हणजे बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांबाबतची. …

Read More »

Viral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की…? अखेर सत्य समोर

Delhi Girl Kidnapping Viral Video : सोशल मीडियावर शनिवारी 19 मार्च 2023 ला एक 17 सेकंदच्या या व्हिडीओने देशाची झोप उडवली. रात्रीच्या वेळी भररस्त्यातून एक तरुणी बेदम मारहाण करते तिला फरफटत एका गाडीतून किडनॅप करुन घेऊन जाताना दिसतं आहे. या सगळ्या प्रकार घडत असताना त्या तरुणीच्या मदतीला कोणी आलं नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.  ही धक्कादायक घटना दिल्लीतील असल्याचं …

Read More »

International Day of Happiness 2023: ‘हे’ आहेत जगातील 5 आनंदी देश; भारताचा क्रमांक कितवा?

International Day of Happiness 2023: जगभरात दर दिवसाचं काहीतरी महत्त्वं आहे. एखादा कार्यक्रम, एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचा जन्म, एखाद्याचं यश अशी प्रत्येक लहानमोठी गोष्ट साजरा करत त्यातून संपूर्ण जगालाच संदेश देण्याचं काम हे विविध दिवस / दिन करत असतात. असाच एक दिवस म्हणजे International Day of Happiness, थोडक्यात जागतिल आनंद दिवस. (World Happiness Day know 5 Happiest Countries In The …

Read More »

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध ‘तो’ एकटा नडला; पाहा VIDEO

Indian High Commission in UK: ब्रिटनमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी (Khalistanis) रविवारी ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर (Indian High Commission) हल्लाबोल केला आणि घोषणाबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर खलिस्तानी गटांनी जोरदार घोषणाबाजी करत दूतावासावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज खाली (Indian National Flag) उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण दिसत होतं. भारताविरोधात दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी …

Read More »

Maharashtra Strike Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

Maharashtra Government Employees Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा (Government Employees Strike) आजचा पाचवा दिवस असून मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे. संपामुळं सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत. (Maharashtra Employees Strike ) जुनी पेन्शन योजना (Old Pension …

Read More »

Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Arrest Warrant Against Vladimir Putin: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच आयसीसीने (ICC) शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर युक्रेनने देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही कारवाई केली आहे. (ICC issues Putin arrest warrant on Ukraine …

Read More »

Rohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?

Rohit Pawar, Devendra Fadnavis: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) देखील पोहोचला होता. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील क्रिकेट सामन्यासाठी हजेरी लावली. पहिल्या सामन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकत्र बसल्याचं पहायला मिळालं. तर दुसऱ्याकडे बारामतीत …

Read More »

Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार ‘हे’ Apps

Google News : टेक (Tech News) जगतात येणारी प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक नव्या मॉडेलचा फोन खरेदी करण्याची प्रत्येकाचीच कुवत नसते. अनेकजण वर्षानुवर्षे एकच स्मार्टफोन वापरत आपली कामं पूर्ण करतानाही दिसतात. पण, नवे अपडेट या (Smartphones) स्मार्टफोन्सना सपोर्ट करत नसल्यामुळं युजर्सपुढे मोठी समस्याच उभी राहते. अनेकदा फोनची कार्यक्षमता कमी होते अशा वेळी मग अनेकजण आधार घेतात तो म्हणजे Third Party speed …

Read More »

Todays Panchang : आज कशी असेल ग्रहांची चाल? एकदा पाहूनच घ्या पंचांग

Todays Panchang : ज्योतिषविद्येमध्ये पंचांगाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. घरात एखादं शुभकार्य असो किंवा मग एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा बेत आखणं असो. पंचांगाच्या माध्यमातून चित्र बरंच स्पष्ट होतं. किंबहुना अनेकजण या पंचांगाच्याच आधारे शुभकार्याच्या वेळा निर्धारित करतात. अशा या पंचांगानुसार आज बुधवार, कृष्ण पक्षातील अष्टमी.  तुम्ही जितकं महत्त्वं राशीभविष्याला देता तितकंच दैनंदिन पंचांगालाही देत चला. जिथून तुम्हाला अशुभ काळ, शुभ …

Read More »

Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Youtube Cyber Crime: लोकांच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून सोशल मीडियाचा (Social Media) वापर चांगलाच वाढला आहे. जगातील सर्वात मोठ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूब (Youtube) वर दररोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. तर करोडो वापरकर्ते व्हिडिओ (Youtube Video) आवर्जुन पाहतात. मात्र, युट्यूबवर व्हिडिओ पाहणं महागात पडू शकतं. तुम्ही कंगाल देखील होऊ शकता. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. (watching youtube …

Read More »