Tag Archives: Marathi News

भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणा

National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम …

Read More »

‘तुमच्या अंगातून वास येतोय, खाली उतरा’; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

Shocking News : विमानामध्ये (Flight) प्रवाशांमध्ये काही कारणावरुन वाद होताना दिसतात. हे वाद कधीकधी हाणामारीपर्यंत देखील पोहोचतात. मात्र एका विचित्र घटनेत तक्रारीनंतर एका जोडप्याला त्यांच्या चिमुकल्या मुलीसह खाली उतरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या जोडप्याने विमान कंपनीविरोधात (american airlines) तक्रार केली आहे. विमान कंपनीने विचित्र कारण देऊन या जोडप्याला खाली उतरवलं होतं. खाली उतरवण्याचे …

Read More »

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद …

Read More »

नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

Nuh Violence : नूह हिंसाचार प्रकरणात हरियाणा पोलीस (Haryana Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा पोलिसांनी काँग्रेस (Congress) आमदार मामन खानला (MLA Maman Khan) अटक केली आहे. मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे. आता मामन खानला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू झाली …

Read More »

RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार …

Read More »

Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : बळीराजासोबत शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा (Bull) पोळ्याचा सण आज राज्यात साजरा केला जात आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी (Drought) परिस्थिती तसेच गुरांना होणार लम्पी आजार याचा बैलपोळ्यावर सावट आहे. राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस देखील झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या लाडक्या सर्जाला अंघोळ घालायलाही पाणी नसल्याने शेतकऱ्याने त्यांना …

Read More »

काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Flight Viral Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये (EasyJet Flight) बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या …

Read More »

भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेर मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं

Maratha Reservation : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवलं आहे. …

Read More »

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

प्रवीण तांडेलकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? …

Read More »

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

Crime News : अमेरिकेत (america) पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर …

Read More »

Hindi Diwas:हिंदी आपली राष्ट्रभाषा? खूप झाले वाद, आज जाणूनच घ्या, महात्मा गांधींशी आहे कनेक्शन

Hindi Diwas History: मराठी ही आई तर हिंदी ही मावशी असं आपण संबोधतो. या दोन्ही भाषा एकमेंकाच्या हातात हात घालून चालत असतात. असे असताना इंग्रजीच्या वाढत्या प्रवाभाचा दोन्ही भाषांवर परिणाम झाल्याचे दिसते. दरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे विधान आपल्याकडे अधूनमधून ऐकायला मिळते. पण हिंदी खरंच आपली राष्ट्रभाषा आहे का? हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे? हे सर्वकाही जाणून घेऊया. देशभरात दरवर्षी …

Read More »

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान …

Read More »

कुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) गारवा हॉटेलचे (Garwa hotel) मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब खेडकर येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. 10 सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात (sassoon hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

धक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : बांगलादेशातील (Bangladesh) एका अल्पवयीन मुलीची पुण्याच्या (Pune Crime) बुधवार पेठेत (Budhwar Peth) विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांगलादेशातील या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या भारतात आणले होते. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची …

Read More »

हाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य

Crime News : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीयाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हाँगकाँगमध्ये या भारतीय पुरुषाने दक्षिण कोरियाच्या महिले भररस्त्यात लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पीडित महिला ट्विच या ऑनलाइन ब्रॉडकास्टिंग …

Read More »

‘राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार…’ शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे

Sambhaji Bhide On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या जातील पण त्यांनी उपोषण सोडावे असा निर्णय सर्व पक्षीय बैठकीत झाला. हा संदेश घेऊन मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. दरम्यान शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषणस्थळी एन्ट्री झाली आणि एक वेगळेच वातावरण पाहायला …

Read More »

‘मी तुमची माफी मागतो, पण…’, अशनीर ग्रोवर का सापडले वादाच्या भोवऱ्यात?

Indore vs Bhopal, Ashneer Grover : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गुंतवणूकदार, तसचे फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदौरमधील एका टॉक शोमध्ये बोलताना अशनीर ग्रोव्हर यांनी वादग्रस्त वक्तव्य (Indore vs Bhopal) केलं होतं. त्यानंतर इंदुर शहरात त्यांचे पुतळे जाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना इंदुरमध्ये येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांना देण्यात आलं …

Read More »

उपोषण थांबवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत; संभाजी भिडेंची जरांगेंना विनंती

Maratha Reservation: राज्य सरकारच्यावतीने सर्व गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सकारात्मक घडत आहेत.त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना केली.   मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. तसच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. लाठीचार्जप्रकरणी तीन अधिका-यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय. जरांगे पाटील यांनी आता सरकारला …

Read More »

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बार्शीत उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय छावा संघटनेचे बार्शीत उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महिला उपोषणकर्त्या वैशाली आवारे यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध …

Read More »