Tag Archives: Marathi News

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने  यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, …

Read More »

‘पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्…’, शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील टोला लगावला होता. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षांची आणि …

Read More »

लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचं CCTV फुटेज समोर

Accident News : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काझीगुंड (Qazigund) येथे शुक्रवारी व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅनने लेन बदलण्याचा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण …

Read More »

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; ‘त्या’ दाराआड दडलंय मोठं गुपित

Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे. देवादिदेव …

Read More »

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं …

Read More »

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागली! काय संबंध? येथे वाचा

Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते,  असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर …

Read More »

‘भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची…’; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल …

Read More »

‘मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला’; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला …

Read More »

पुण्यात ‘अरेबियन नाईट्स’; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्…, सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या (arabian nights) नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा कार्यक्रमांची जाहिरात करून ऑफर्सची खैरात केली जात असल्याचे समोर आलं आहे. तरुण-तरुणींना आकर्षित करून रात्रीच्या मैफिली …

Read More »

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत  झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. …

Read More »

रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात

IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे …

Read More »

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला …

Read More »

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानींची मोठी घोषणा, मोबाईलनंतर आता इंटरनेट जगात क्रांतिकारी पाऊल

Jio AirFiber launched: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध टेक,ऑटो क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणत आहेत. यात अंबनींची जिओदेखील मागे नाही. मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लाँच केले आहे. जिओ एअर फायबर होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, …

Read More »

गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी

Yamaha bike Offer: महाराष्ट्रासह देशभरात सकाळपासून गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे.या शुभ मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही केवळ सवलतींद्वारेच नव्हे तर कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे देखील बचत करू शकणार आहात. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी, …

Read More »

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

Shocking News : तमिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोरमा (shawarma) खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील नमक्कल (Namakkal) इथल्या शाळकरी मुलीचा चिकन शोरम्यामुळे जीव गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे चिकन शोरमामुळे 12 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला …

Read More »

बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड – सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : राज्यात गणरायाचे (Ganeshotsav 2023) उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये (manmad chhatrapati shivaji maharaj special express) गेल्या 27 वर्षांपासून प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) …

Read More »

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, “अशा लोकांबद्दल तर…”

गेल्या काही दिवसांपासून कॅनडात (Canada) भारतीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी केलेल्या एक व्यक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. खलिस्तानी (Khalistan) नेता हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. खलिस्तान समर्थक निज्जर याची 18 …

Read More »

उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाह विषाणूचा (Nipah Virus) उद्रेक झालेला असतानाच महाराष्ट्रसुद्धा (Maharashtra) हायअलर्टवर आहे. केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकनेही निपाहचं संकट पाहून कर्नाटक (Karnataka) सरकारने अलर्ट जारी केला होता. अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अशातच राज्याच्या …

Read More »

Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?

Supreme court On Shiv Sena | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगावं, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद …

Read More »

Parliament Session: ‘रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या…’, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आजपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या अधिवेशनात एकूण 8 विधेयके सादर होणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक पार पडली. महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावं अशी मागणी विरोधकांनी या बैठकीत केली. दरम्यान, अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावताना रडण्यासाठी …

Read More »