Tag Archives: Marathi News

IAF Day: वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार ‘हे’ काम

Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर रोजी झाली. याच तारखेला त्यांनी पहिली मोहीम पूर्ण केली. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज यानिमित्ताने एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. वायुसेनेच्या महिला अधिकारी, ग्रुप कॅप्टन शालिजा धामी या प्रथमच भारतीय वायुसेना दिन परेडचे नेतृत्व करणार आहेत. रविवारी वायुसेनेच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रयागराजमधील एअरफोर्स …

Read More »

वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा

Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.  देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत …

Read More »

विवाहितेचा शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध कापला गळा; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून…

Rajasthan Crime : राजस्थानातून (Rajasthan) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका विवाहित महिलेची एका व्यक्तीने भररस्तात गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पाच मिनिटे तिथेच उभा होता. त्यानंतर महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात (Rajasthan Police) जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे कोटामध्ये खळबळ उडाली …

Read More »

‘यासाठी’ दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदार, मंत्र्यांना घेऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत आलेल्यांना मंत्रीपददेखील मिळाले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. दरम्यान अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? यावर वेगळे तर्क वितर्क लावण्यात आले. भाजपच्या दबावाला बळी पडल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला. दरम्यान …

Read More »

राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job:महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी शासकीय शाळातील 1500 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय महायुती …

Read More »

चांद्रयानच्या यशाननंतर अंतराळातात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना

India Space Research: चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1  मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगातील इतर देशांनी अंतराळात जे काम केले ते तुलनेत कमी खर्चात इस्रोने करुन दाखवले आहे. यामुळे आपल्याला अंतराळातील विश्व उलगडण्यास मदत झाली आहे. दरम्यान इस्रो आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार …

Read More »

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्…; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 101 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 25 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. आजच्या महत्त्वाच्या दिवशीच नागपूरकर (Nagpur) ओजस देवतळेनेही (Ojas Devtale) आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड …

Read More »

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Mahavitaran Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी मिळणार आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  …

Read More »

VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने …

Read More »

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : काही दिवसांपूर्वी रायगडच्या अलिबाग तालुक्‍यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं (Drugs Seized) आढळून आली होती. त्यामुळे ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या शिंदे पळस्पे भागात मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त करण्यात आलाय. या कारवाईत …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक  यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य …

Read More »

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा ‘अशा’ अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: अ‍ॅंड्रॉइड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अ‍ॅंड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सुधार आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या गुगलने आता एक नवे अपडेट आणले आहे. यामुळे अ‍ॅंड्रॉइड यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकणार आहे. गुगल आणणारे हे फिचर इतकं मस्त आहे की कोणत्याच युजर्सने याची कल्पना केली नसेल. काय आहे हे फिचर? याचा युजर्सला कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ

Air India Passenger Abuses Cabin Crew : विमानातून केला जाणारा प्रवास हा कायमच खास असतो. पण, या प्रवासादरम्यान सर्वांनाच चांगले अनुभव येतील असंही नाही. कारण अनेकदा काही असे अनुचित प्रकार या प्रवासादरम्यान घडतात जे पाहून आपण चुकीच्या जागी तर आलो नाही, असं उगाचच वाटत राहतं. नुकताच (Air India) एअर इंडियाच्या एका विमानात असाच अनुभव आला.  विमानात घडला चुकीचा प्रकार…  दिल्ली …

Read More »

धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया महिन्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल 20 हजार मानसिक रूग्ण (mental disorders) आढळल्याने खळबळ उडाली आहे. झोप न येणे, निराश वाटणे, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना …

Read More »

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच… सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

Viral News :  फूड डिलिव्हरी अॅप्समुळे (food delivery app) घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर (Online Food Order) करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला (Customer) आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअरही केलाय. …

Read More »

सुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना

Viral Video : जर तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांच्याकडे लक्ष्य ठेवा. कारण कधी कोणती घटना घडेल याचा काही अंदाज नाही. कारण अनेक वेळा मुलं असा काही खोडसाळ करतात की तो त्यांच्या जिवाला धोका पोहोचवू शकतो. असाच काहीसा प्रकार तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमध्ये (hyderabad) घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) …

Read More »

ऑनलाइन अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्याचे तरुण ऑनलाइन होणाऱ्या ओळखींवर जास्त विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना आयुष्यात मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन अ‍ॅपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्याकडे असलेली सर्व रक्कम काढून घेण्यात आली. कसा घडला हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पुण्यातील पीडित तरुणाने …

Read More »

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; ‘या’ कार्यासाठी वापरणार पैसे

PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी …

Read More »

मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार

Affordable Cars With 360-Degree Camera: सर्वोत्तम फिचर्स असलेली कमी किंमतीतील कार घ्यावी असे अनेकांना वाटते. पण अनेकदा हे शक्य नसते. कारण चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कारमधील 360-डिग्री कॅमेरा ही प्रणाली कारच्या सभोवतालचा …

Read More »

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Youtuber Shocking Video :  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष …

Read More »