Breaking News

Tag Archives: Marathi News

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  कोणी आत्महत्या करु नका. मी देखील …

Read More »

देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे.  …

Read More »

इस्रायली तरुणीला हमासने निर्वस्त्र करुन फिरवले, आता ‘या’ अवस्थेत मिळाली बॉडी

Israeli Girl kidnapped & Rape: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीयत. दिवसेंदिवस या युद्धामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तसेच यावेळी समाजकंटकांकडून क्रूरतेच्या सीमा पार केल्या जात आहेत. युद्धादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रूर कारवाया समोर येत आहेत. इस्रायलचवरील हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्त्रायली तरुणीचे अपहरण केले होते. तसा एक व्हिडीओ समोर आला …

Read More »

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपुरकरांचा नेहमीचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण नागपूरमध्ये आणखी पाच नवे उड्डाणपूल येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 5 नव्या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होती. …

Read More »

प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; ‘गड्यांनो मला माफ करा’..असं का म्हणाले जरांगे?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांनी पाणी, उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. थकलेल्या आवाजाने मनोज जरांगे समाजाशी संवाद …

Read More »

School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील …

Read More »

अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : मोबाईल (Mobile) चार्जिंगला लावून झोपणं एका तरुणाला चांगेलच महागात पडलं आहे. नाशिकमध्ये (Nashik Accidet) मोबाइलचा स्फोट (Mobile Blast) होऊन गंभीररीत्या भाजल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपला होता. मात्र या मोबाईलचा स्फोट झाल्याने तो गंभीररित्या भाजला. पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर 10 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीत ही बैठक होतेय. या बैठकीला शिंदे समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. जालन्यात मनोज जरांगे पाटलांच्या (manoj jarange patil) सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही मोठी घोषणा बैठकीत होण्याची शक्यता आहे. …

Read More »

वंदे साधरण एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास

Vande Sadharan Express Train: देशभरातील वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) लोक आरामदायी प्रवासाचा आनंद घेत आहेत, पण त्याचे भाडे जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्यांमधून प्रवास करणे कठीण झालं आहे. रेल्वे आता वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन सुरू करणार आहे जेणेकरुन सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य लोकांनाही कमी भाड्यात वंदे भारताप्रमाणेच आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेकडून (Indian …

Read More »

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला …

Read More »

Bank Holiday List: नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या

Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या …

Read More »

पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्‍यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला …

Read More »

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात …

Read More »

‘बाहेर उभी आहे, आत यायला दे’ मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्याची उडाली भांबेरी

Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. …

Read More »

गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये …

Read More »

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या …

Read More »

रिक्षाची बॅटरी संपली म्हणून पहिल्यांदा वाचला जीव, दुसऱ्यांदा मात्र… पतीच्या हत्येची पत्नीनं दिली सुपारी

Crime News : प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत होताना दिसत आहे. अशातच बिहारमध्ये (Bihar Crime) एका महिलेने प्रियकाराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. पत्नीने दीड लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रयत्न फसल्यानंतर पत्नीने पुन्हा कट रचत पतीला संपवण्याचा डाव आखला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणातील आरोपींना अटक …

Read More »

सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

Job News : देशात गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीची संकट अधिक गडद होत चाललं आहे. देशात अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीविनाच आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुण सातत्याने धडपड करताना दिसत असतात. अशातच केरळमधून सरकारी नोकऱ्यांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शिपाई पदासाठी इंजिनिअर तरुणांनी गर्दी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं. केरळच्या एर्नाकुलम येथे शिपाई पदासाठी जागा केवळ सातवी पास …

Read More »

Rohit Pawar : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय!

Maharastra Politics : तरुणांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. या यात्रेत (Yuva Sangharsh yatra) तरुणांचा मोठा सहभागदेखील दिसून आला होता. अशातच आता रोहित पवार यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देण्यासाठी हा …

Read More »

Bike Tips:बाईकला कमी खर्चात जास्त मायलेज हवंय? ‘या’ टिप्स करा फॉलो

Bike Tips: हल्ली बहुतांश घरांमध्ये बाईक हमखास आढळते. पण सर्वच बाईक चांगले मायलेज देत नाहीत. त्यातही बाईक जशी जुनी होत जाते तसे खर्च वाढत जातात.जेव्हा तुम्ही बजेट सेगमेंट बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते.  असे होत असेल तर बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची …

Read More »