Tag Archives: India

चांद्रयानच्या यशाननंतर अंतराळातात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना

India Space Research: चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1  मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगातील इतर देशांनी अंतराळात जे काम केले ते तुलनेत कमी खर्चात इस्रोने करुन दाखवले आहे. यामुळे आपल्याला अंतराळातील विश्व उलगडण्यास मदत झाली आहे. दरम्यान इस्रो आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार …

Read More »

मोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, ‘कॅनडाला भारताबरोबर सध्या…’

Justin Trudeau On India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारतावर बेछूट आरोप करुन राजीय वाद निर्माण करणारे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भूमिका आता या वादासंदर्भात अधिक मवाळ झाल्याचं पहायला मिळत आहे. भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी बंद दाराआड खासगी चर्चा करण्याची मागणी कॅनडाने केली आहे. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी मंगळवारी …

Read More »

‘तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा…’; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमधील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारताने आता कॅनडाला मोठा झटका दिला आहे. भारताने कॅनडाला त्यांचे 41 राजदूत माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. Financial Times ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत राजदूत माघारी बोलवा असं सांगितलं …

Read More »

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

Anushka Sharma Pregnant: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा पुन्हा चर्चेत आहेत. हे दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून अचानक विराट कोहली संघाची साथ सोडून अनुष्काला भेटण्यासाठी मुंबईत आला. हे दोघेही एका डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. मात्र या फोटोंबरोबरच अनुष्काच्या व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये …

Read More »

जगात भारी! भारतातील ‘या’ ब्रॅण्डला जगातील सर्वोत्कृष्ट ‘व्हिस्की’ चा किताब, जाणून घ्या किंमत

BEST WHISKY IN THE WORLD: भारतातील एका व्हिस्की कंपनीचा ब्रँड जगात भारी ठरला आहे. ‘इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन 2023’ (Indri Diwali Collector’s Edition 2023)  भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीने 2023 व्हिस्की ऑफ वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार पटकावला आहे. भारतीय व्हिस्की (Whiskey) उद्योगासाठी ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे,  ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कार …

Read More »

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जाताना ही दुदैवी घटना घडली आहे. या अपघात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार …

Read More »

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले…

UK Gurdwara row video : भारत कॅनडा तणावादरम्यान ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या धक्कादायक कृत्याने भारतीयांसोबत जगाला धक्का बसला आहे. काही खलिस्तानींनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगोमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दोराईस्वामी यांना तिथून निघून जावं लागलं. याप्रकरणी भारताने ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. (indian high commissioner …

Read More »

निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, ‘आम्ही काही आठवड्यांपूर्वी…’

Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांसंदर्भात पुरावे मागितले असता चालढकल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ट्रूडो यांनी आता, “अनेक आठवड्यांपूर्वी” भारताला आम्ही पुरावे दिले आहेत, असा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटही सहभागी असल्याचा दावा करण्यात आल्याचा सांगण्यात आलं आहे.  …

Read More »

एकदोन नव्हे, तब्ब 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?

Millionaires Left India: नोकरीच्या निमित्तानं (job opportunities) किंवा शिक्षणाच्या (Education) निमित्तानं अनेकांनीच परदेशांना पसंती दिल्याचं आपण पाहिलं आहे. किंबहुना आपल्या ओळखीत किंवा कुटुंबातच अशी एखादी तरी व्यक्ती असते जी या कारणांसाठी परदेशवारीवर असते. ही व्यक्ती मायदेशी परतली की, तिच्याभोवती कुतूहलानं होणारा गराडाही आपण पाहिला असेल. पण, देशात परतणार नसलेल्यांचं काय? विचारात पडलात ना? मुळात स्वत:चा देश सोडून एका वेगळ्या देशात …

Read More »

भारत-कॅनडा वादात भारताविरुद्ध जाणार नाहीत अमेरिका, ब्रिटन! जाणून घ्या 3 कारणे

India vs Canada : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा बेछुट आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो (Justin Trudeau) यांनी संसदेमध्ये केला आणि भारत-कॅनडादरम्यान (India vs Canada) संघर्षाला सुरुवात झाली. निज्जर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याची शक्यता जस्टिन टुडो यांनी वर्तवली होती. जस्टीन टुडो यांनी केलेल्या आरोपांना …

Read More »

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं …

Read More »

‘भारत माझाही देश आहे, पंजाबींच्या देशभक्तीचा पुरावा देण्याची…’; खलिस्तान समर्थनावरुन टीकेनंतर गायकाची पोस्ट

कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल …

Read More »

India vs Canada: “याबद्दल माझं थेट आणि स्पष्ट…”; मोदींचा उल्लेख करत ट्रूडोंचं विधान

Justin Trudeau On Issues With India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात थेट भारतावर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा त्याच वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला आहे. न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेमध्ये ट्रूडो यांनी, भारताने हे आरोप गंभीर्याने घ्यावेत आणि आमच्यासोबत काम करावं असं म्हटलं आहे. फार विचार करुन केलं ते विधान ट्रूडो यांनी पत्रकारांसमोर बोलताना, मी यापूर्वी सांगितलं आहे …

Read More »

त्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी

Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सुक्खावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये एकूण 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. यापैकी काही प्रकरण अंडर ट्रायलर तर काहींचा तपास सुरु आहे. सिक्खा हा …

Read More »

लांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर

NIA Cash Reward For Info: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील आपल्या कारवाईला गती दिली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या खलिस्तान समर्थक संघटनेचा दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ‘लांडा’ याला पकडून देणाऱ्यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार लांडाचा ठाव-ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. खलिस्तानी दहशतवादी लांडाबरोबरच अन्य 4 बीकेआयच्या दहशतवादी हरविंदर सिंग …

Read More »

कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, ‘जम्मू-काश्मीरमध्ये…’

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी …

Read More »

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार ‘महागात’

India Canada Trade: कॅनडा आणि भारतादरम्यान राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खरं तर भारत आणि कॅनडादरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाला बसू शकतो मोठा फटका …

Read More »

भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणा

National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम …

Read More »

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. पत्रक केलं जारी केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये …

Read More »

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर….; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

Vehicle Fitness Renewal: रस्त्यावरून चालत असताना आपल्या आजूबाजुनं, मुख्य रस्त्यावरून, गल्लीबोळातून बरीच वाहनं जाताना आपण पाहतो. वाहनांची ही ये-जा मागील काही वर्षांमध्ये इतकी वाढली आहे की रस्त्यावर माणसं कमी, वाहनंच जास्त दिसू लागली आहेत. तुम्हीही या वाहनधारकांपैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. कारण, सरकारनं आता असे काही नियम आखले आहेत जे विसरुन चालणार नाही.  रस्ते परिवहन आणि …

Read More »