Tag Archives: entertainment

इराणी तरुणीकडून आदिल दुर्रानीच्या विरोधात एफआयआर दाखल, लैंगिक अत्याचाराचा आरोप

Adil Khan Durrani: प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याच्या अडचणी वाढ झाली आहे. आदिलच्या विरोधात म्हैसूरमध्ये एका तरुणीनं एफआयआर दाखल केला आहे. म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम  376 अंतर्गत आदिलच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका इराणी तरुणीने आदिलवर बलात्काराचा आरोप केला आहे. आदिलची …

Read More »

Anand Mahindra यांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra and Ram Charan Video : दिग्दर्शक राजामौली (S.S Rajamauli) यांच्या RRR या चित्रपटानं देशात नाही तर संपूर्ण जगातही धमाका केला आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान, चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावले. या गाण्याची हूक स्टेपनं तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. सगळ्यात …

Read More »

Ram Charan : राम चरणने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा, छोट्या चाहत्यासोबतचे फोटो व्हायरल

Ram Charan : अभिनेता राम चरणला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय म्हटले जाते. त्याने एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाद्वारे त्याच्या स्टारडमला आणखी उंचीवर नेले आहे. चित्रपटांमधील चमकदार अभिनयासोबतच तो त्याच्या नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. पुन्हा एकदा त्याने आपल्या कामाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच राम चरण याने औदार्य दाखवून नऊ वर्षांच्या लहान मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. …

Read More »

शाहरुख खानच्या ‘पठाण’चा जगभर डंका; लवकरच 900 कोटींचा आकडा पार करणार?

Pathaan Worldwide Collection : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लोकप्रिय चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. पठाण चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस झाले आहेत आणि रिलीजच्या 17 व्या दिवसांत हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. कमाईच्या बाबतीत ‘पठाण’ने बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या स्पाय थ्रिलर ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई …

Read More »

‘सेल्फी’च्या BTS व्हिडीओमध्ये अक्षयने शेअर केला त्याच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा

Akshay Kumar On Selfiee : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) वेगळ्या कोणत्याच ओळखीची गरज नाही. जबरदस्त कॉमेडी सेन्स असलेला अॅक्शन हिरो अक्षय कुमार त्याच्या कूल स्टाईलमुळेही प्रसिद्ध आहे. चाहतेही अक्षयच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या काळात अक्षय कुमार दिग्दर्शक राज मेहता यांच्या ‘सेल्फी’ (Selfiee) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, ‘सेल्फी’चा एक BTS व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. …

Read More »

केंद्र सरकारच्या सल्ल्यावर उर्फी जावेदने शेअर केला भाजप नेत्याचा ‘तो’ व्हिडीओ

Urfi Javed Tweet On Cow Hug : सध्या व्हॅलेंटाईन वीकचा माहोल आहे. 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेटाईन डे’ (Valentine Day) बरोबरच ‘काऊ हग डे’देखील (Cow Hug Day) साजरा करण्याचे आवाहन  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने दिले होते.  आता यावर आपल्या फॅशन आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) ट्वीट केलं आहे.  उर्फीने (Urfi Javed) शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये  भाजप नेते गाईजवळ …

Read More »

कियारा-सिडच्या संगीत सोहळ्याची झलक अखेर समोर

Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा Sidharth Malhotra) नुकतेच राजस्थानमधील सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासह प्री-वेडिंग फंक्शननेदेखील चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. नवविवाहित जोडप्याने अद्याप त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक चाहत्यांना दाखवली नसली तरी कियाराचा भाऊ मिशाल आडवाणीने त्यांच्या संगीत सोहळ्यातील  व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिशाल …

Read More »

Rakhi Sawant : राखी सावंतच्या आयुष्यात पुन्हा होणार पूर्वाश्रमीच्या पतीची एन्ट्री?

Ex Husband Ritesh On Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ तसेच ‘बिग बॉस’ची बायको म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) राखीची फसवणूक केल्याने ती प्रचंड दुखावली गेली आहे. तिने आदिलवर मारहाण, फसवणूक तसेच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान …

Read More »

शाहिद कपूरची पहिली-वहिली सीरिज ‘फर्जी’ कशी आहे? जाणून घ्या…

Farzi Crime Director: Raj Nidimoru, Krishna DK Starring: शाहिद कपूर, विजय सेतुपती, के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर Farzi Web Series Review : सरकारने 2016 साली नोटबंदीची (Notebandi) घोषणा केली होती. त्याअंतर्गत 1,000 रुपयाच्या नोटा बंद करण्यात आल्या आणि 500 आणि 2,000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवता यावं हा यामागचा उद्देश होता. बनावट नोटा छापल्या …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ची कमाई सुरूच; जाणून घ्या 16 व्या दिवसाचं कलेक्शन

Pathaan Box Office Day 16 : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 16 दिवस झाले. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पठाण हा चित्रपट जगभरात कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. नुकतीच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाने दोन आठवड्यात …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यातील पहिली झलक अखेर समोर

Sidharth Kiara Wedding Video : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्ननंतर त्यांचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान कियाराने लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.  कियाराने सोशल …

Read More »

अभिषेक पाठक ‘खुदा हाफिज’ फेम शिवालिका ओबेरॉयसोबत अडकला लग्नबंधनात!

Abhishek Pathak Shivaleeka Oberoi Wedding : बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. अथिया शेट्टी-केएल राहुलनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने लग्न केलं आहे. अशातच आता ‘खुदा हाफिज’ फेम शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) आणि ‘दृश्यम 2’चा (Drishyam 2) दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) लग्नबंधनात अडकले आहेत. 9 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.  अभिषेक-शिवालिकाच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी अभिषेक पाठक आणि शिवालिका …

Read More »

PK Rosy Google Doodle : पी.के रोझी यांच्या जयंतीनिमित्त गूगलचं खास डूडल

PK Rosy Birth Anniversary : मल्याळम अभिनेत्री पी.के रोझी (PK Rosy) यांची आज 120 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. या खास डूडलच्या माध्यमातून गूगलने पी.के रोझी यांना मानवंदना दिली आहे. पी.के रोझी यांचा जन्म 1903 मध्ये तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यावेळी तिरुअनंतपुरम त्रिवेंद्रम म्हणून ओळखलं जात असे. पी.के रोझी यांना बालपणीच अभियनयाची …

Read More »

महाराष्ट्राची शान शिव ठाकरे अमरावतीत आणणार ‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी?

Shiv Thakare Family On Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनालेला फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाचा शिव ठाकरे (Shiv Thakare) विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेची आई म्हणाली, “माझा लेक शिव ठाकरे ‘बिग …

Read More »

‘मला आई व्हायचं होतं, संसार करायचा होता’ : राखी सावंत

Rakhi Sawant On Adil Khan Durrani : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिलने राखीची फसवणूक केल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा पापसाझींसमोर राखीला अश्रू अनावर झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  राखी …

Read More »

नांदा सौख्यभरे! शनेल-अर्जुनचा विवाहसोहळा संपन्न

Smriti Irani Daughter Shanelle Irani Wedding First Picture : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आणि जुबिन इराणी (Zubin Irani) यांची लेक शनेल इराणी (Shanelle Irani) नुकतीच अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. उत्कृष्ट फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने किल्ला उजळला होता.  लग्नसोहळ्याच्या माध्यमातून …

Read More »

खाकी ते क्लास; आठवड्यातील नेटफ्लिक्सच्या टॉप-10 वेब सीरिज, पाहा यादी

Netflix Weekly Top Trending Web Series: नेटफ्लिक्स (Netflix) या  ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. आता नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून नेटफ्लिक्सनं या आठवड्यातील टॉप-10 ट्रेंडिग वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. पाहा संपूर्ण …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स नॉनसेन्स चित्रपट आहे’; प्रकाश राज यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

The Kashmir Files: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटावर काही लोकांनी अक्षेप घेतला. ‘कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रोपगंडा आणि वल्गर आहे.’ असं चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) वक्तव्य केलं होतं. आता या चित्रपटावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी टीका केली आहे. …

Read More »

जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता ‘ती’ अडकली ED च्या जाळ्यात

Actress Kriti Varma Money Laundering Case : अभिनेत्री कृती वर्मा (Kriti Varma) ही आधी एक जीएसटी इन्स्पेक्टर होती. कृती वर्माला आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. कृतीनं तिच्या वरिष्ठांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरत 264 कोटी रुपयांची उलथा पुलथ केली, असा आरोप तिच्यावर आहे. ईडीचे म्हणणे आहे की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेले हे पैसे भूषण पाटील यांच्या खात्यात पाठवण्यात आले …

Read More »

उर्फीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; म्हणाली, ‘माझ्यामुळे भारत…’

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील अनेकांचे लक्ष वेधतात. नुकतेच उर्फीनं ट्वीट शेअर केलं आहे. ‘मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल’ असं या उर्फीनं या ट्वीटमध्ये लिहिलं. तिच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर (Social media) होत आहे.  सैयदा फातिमा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर …

Read More »