Tag Archives: बॉलिवूड

Shiv Thakare Exclusive : मी खचणार नाही, आता कुठे प्रवास सुरु झालाय : शिव ठाकरे

Shiv Thakare : ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. नुकतीच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ‘आपला माणूस’ शिव ठाकरेने अमरावती ते ‘बिग बॉस’ या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. शिव म्हणाला, “माझा प्रवास अमरावतीपासून सुरु झाला तो अजूनही संपलेला नाही. मला वाटतं आता कुठे सुरुवात झाली आहे. ‘आपला माणूस’ या नावाने मला फक्त महाराष्ट्रात ओळख होती. …

Read More »

कंगनाच्या पोस्टनं वेधलं लक्ष म्हणाली, ‘नेपो माफिया…’

Kangana Ranaut: मुंबईमध्ये  ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International …

Read More »

‘हिंदू-मुस्लिम…’ ; स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरात केली 1000 कोटींची कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.  बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या …

Read More »

ती व्यक्ती जबरदस्तीने…; कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन

Sonu Nigam Attacked : चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert) लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोनूच्या टीममधील एक मुलगा स्टेजवरुन खाली पडल्याने जमखी झाला आहे. आता याप्रकरणी सोनू निगमने मौन सोडलं आहे.  सोनू निगम काय म्हणाला? सोनू म्हणाला, “लाईव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली उतरत होतो. त्यावेळी स्वप्नील प्रकाश फातर्फेकर नामक …

Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना?

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) आता ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. #askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  नेटकऱ्यांचे प्रश्न  कंगाना रनौतला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला,’जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काँग्रेस …

Read More »

कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले?

Sonu Sood Revelaed: अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं कामामुळे इतर शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदतही केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर एकिकडे कौतुकाचा वर्षाव होत होता. पण दुसरीकडे सोनूनं मदतसाठी करत असलेल्या …

Read More »

चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला…

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न ‘तू एवढ्या विविध भूमिकांमध्ये काम केलं …

Read More »

कार्तिकचा ‘शहजादा’ सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती …

Read More »

‘पोलिसांनी एवढं धुतलं की…’; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.  आर्यनचा व्हायरल व्हिडीओ …

Read More »

पठाणच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; तिकीट दरात मोठी घट

Shah Rukh Khan Pathaan Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा देशासह परदेशातदेखील रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाचे तिकीट दर इतर सिनेमांच्या तुलनेत जास्त असले तरी हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या सिनेमाचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  शाहरुखचा …

Read More »

दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत …

Read More »

भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव

Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.  तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे …

Read More »

‘आईचे दागिने आणि ज्वेलरी…’ स्वरानं लग्नानंतर शेअर केली खास पोस्ट

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद  हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.  स्वराची पोस्ट स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, …

Read More »

कसा आहे शेहजादा? नेटकऱ्यांनी शेअर केला रिव्ह्यू

 Shehzada Twitter Review:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शेहजादा’ (Shehzada) आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाबरोबर टक्कर झाली आहे. पठाण हा चित्रपट गेले 23 दिवस बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता कार्तिकचा शेहजादा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? या प्रश्नांचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल. अनेकांना शेहजादा या चित्रपटाचा …

Read More »

झीनत अमान यांनी शेअर केली पोस्ट; सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या आठवणींना दिला उजाळा

Zeenat Aman: अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे. त्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या चित्रपटांच्या तसेच वैयक्तिक आयुष्यामधील आठवणींना उजाळा देत आहेत. नुकताच त्यांनी सत्यम शिवम सुंदरम  (Satyam Shivam Sundaram)  चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला …

Read More »

अक्षय आणि इमराननं मेट्रोमध्ये ‘मैं खिलाडी, तू आनाडी’ गाण्यावर केला डान्स

Akshay And Emraan In Mumbai Metro: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटामधील ‘कुडीये नी तेरी’ हे गाणं देखील रिलीज झाले होते. सध्या अक्षय आणि इमरान हे या चित्रपटाचं प्रमोशन करत …

Read More »

दिल्ली क्राईममधील तडफदार ऑफिसर ते वनपिसमधील 49 व्या वर्षांच्या शेफाली शाहांचा ग्लॅमरस अदा, अगदी फाईन वाईन

आपल्या नजरेने सर्वांना गप्पगार करणारी अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह. नेहनीच वेगवेगळे विषय घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या दमदार अभिनयाने टीव्हीनंतर चित्रपटांच्या दुनियेत खूप नाव कमावले आहे. तिच्या अभिनयामुळे तिची फॅन फॉलोइंग खूप तगडी आहे. ‘Delhi Crime 2’ या वेबसिरीजमधील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत त्याची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन राहिली. ‘ह्यूमन’मधील विक्षिप्त डॉक्टर असो किंवा ‘डार्लिंग्स’ चित्रपटातील आलिया भट्टच्या आईची …

Read More »

आलियाने शेअर केलेल्या बाळाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

Alia Bhatt Shares Photo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचं आगमन झालं. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गूडन्यूज चाहत्यांना दिली. रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. नुकतेच आलियानं बाळांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष …

Read More »

कसा आहे आयफोनवर शूट झालेला ‘फुरसत’? वाचा रिव्ह्यू

Fursat Suspense, Drama Director: Vishal Bhardwaj Starring: Ishaan Khatter, Wamiqa Gabbi Fursat Short Film: कॉर्डलेस फोन आकाराचा मोबाईल ते टच स्क्रिन फोन हा टेक्नोलॉजीचा प्रवास अनेकांनी पाहिला असेल. वेगवेगळ्या कंपनीच्या फोनचा वापर करणे, हा प्रतिष्ठेचा विषय होत आहे, असं म्हणता येईल. सध्या आयफॉनची क्रेझ पहायला मिळत आहे. या फोनचे फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटीची चर्चा तरुणी पिढी अवडीनं करत असते. काही …

Read More »