Breaking News

Tag Archives: बॉलिवूड

“आज माझी लहान बिट्टो…”, शाहिद कपूरने शेअर केला लहान बहिणीच्या लग्नातील खास फोटो

शाहिद कपूरने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शाहिद त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहीदची बहिणी सनाह कपूर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. सनहा ही अभिनेता पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर करत शाहिदने …

Read More »

Ananya Panday : रिलेशनशिपवर अनन्या पांडेने सोडलं मौन, ईशान खट्टरबद्दल बोलताना म्हणाली…

Ananya Panday Affaire : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. सध्या अनन्या ईशान खट्टरला (Ishaan Khatter) डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अलीकडेच, अनन्याने ईशानचा भाऊ शाहिद कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि तो फोटो होता …

Read More »

झुंड पाहिल्यानंतर धनुष भारावला; म्हणाला, ‘हा अनुभव…’

Jhund :  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) आणि त्याच्या टीमचा झुंड (Jhund) हा चित्रपट उद्या (4 मार्च) प्रदर्शित होतोय. अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) पाहिला होता. आता अभिनेता धनुषसाठी (Dhanush) …

Read More »

“हा माझ्या आयुष्यातील…”, आकाश थोसरने केला आमिर खानसोबतचा तो व्हिडीओ शेअर

आकाश थोसरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेता आकाश थोसर हा सैराट या चित्रपटामुळे प्रेकाश झोतात आला. आकाश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. लवकरच आकाश अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आकाश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर आमिर खानसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. …

Read More »

Chamma Chamma गाण्यात उर्मिलाने मातोंडकरने घातले होते, १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९८ मध्ये ‘चायना गेट’ या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ या गाण्यामुळे उर्मिला चर्चेत आली होती. झी टिव्हीच्या रिअॅलिटी शो ‘सा रे ग म पा’मध्ये हजेरी लावली होती. सगळ्या स्पर्धकांनी गाणी गायली त्यानंतर अनन्या नावाच्या स्पर्धकाने ‘छम्मा-छम्मा’ गाणं गायलं. हे ऐकल्यानंतर उर्मिलाच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या या विषयीचा एक धक्कादायक किस्सा शेअर केला …

Read More »

झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले; म्हणाला, काय जबरदस्त काम केलंय यार…

Amitabh Bachchans Jhund : ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटाचा ट्रेलर पाहुन प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) नुकताच हा चित्रपट पाहिला. आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर …

Read More »

‘झुंड’ चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, ‘माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा…’

Jhund : सध्या सोशल मीडियावर झुंड (Jhund) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  नागराज मंजुळेनं (Nagraj Manjule) या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह …

Read More »

Kangana Ranaut : सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल, कंगना रनौत सोशल मीडियावर ट्रोल!

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजकाल तिच्या ‘लॉक अप’ शोचा बोलबाला आहे. दरम्यान, कंगनाने तिची हेअरस्टाईल बदलली आहे, ज्यामध्ये तिला एका नजरेत ओळखणे देखील कठीण झाले आहे. त्याच वेळी, काही लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर तिच्या या लूकबद्दल प्रचंड ट्रोल केले आहे. याचवेळी सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल …

Read More »

काजलनं केला बेबी बंप फ्लॉन्ट ; वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ चर्चेत!

Kajal Aggarwal : प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) लवकरच आई होणार आहे. काजलनं तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता नुकताच एक खास व्हिडीओ काजलने शेअर केला आहे. काजल या व्हिडीओमध्ये वर्क-आऊट करताना दिसत आहे.  काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून …

Read More »

Bollywood Movies : सिनेसृष्टी पुन्हा बहरली, थिएटर्स स्क्रीन मिळवण्यासाठी रस्सीखेच

Bollywood Movies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी- मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. सरकारने सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याचा मराठी सिनेमांना मात्र फटका बसत आहे. तरीही ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’ सारखे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. तर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण …

Read More »

Movies releasing in March : मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ बिग बजेट सिनेमे

Movies releasing in March : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करत आहेत. नुकताच आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मार्चमध्येदेखील अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बच्चन पांडे’पासून (Bachchan Pandey) प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’पर्यंत (Radhe Shyam) अनेक सिनेमे मार्चमध्ये प्रदर्शित होणार …

Read More »

श्रीदेवीसोबत काम करायचे नव्हते, अनिल कपूरने ‘जुदाई’साठी दिला होता नकार! वाचा किस्सा…

Judaai  Movie : 90च्या दशकात अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेत्री श्रीदेवीच्या (Sridevi) जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. या काळात दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले असेल, पण श्रीदेवीची लोकप्रियता अनिल कपूरपेक्षा जास्त होती. यामुळेच प्रत्येक कलाकार श्रीदेवीसोबत काम करण्यास तयार होता. मात्र, असे असतानाही अनिल कपूरने ‘जुदाई’ (Judaai ) चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करण्यास नकार दिला होता. बरोबर 25 …

Read More »

प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा…

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) …

Read More »

ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) ‘जलसा’ (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. ‘जलसा’ चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, …

Read More »

वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत. निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका …

Read More »

खिशात 5500 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत ; आता आहे कोट्यवधींचा मालक

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत… मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते.  पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. …

Read More »

‘वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!’ ; दीपिकानं केला गौप्यस्फोट

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता.  मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, ‘ती …

Read More »

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फिट टू फॅट अवतार

Anshula Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याच कार म्हणजे अंशुलाचा फिट टू फॅट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अंशुला कपूरचे असे रूप तुम्ही कुठेही पाहिले नसेल. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट …

Read More »

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री; सुहाना खानसोबत करणार स्क्रिन शेअर

अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांता नातू अगस्त्य नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसले. झोया अख्तर यांना ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

Gangubai Kathiawadi  : आलिया भटचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन… बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन  9.50-10 कोटी …

Read More »