दिल्ली क्राईममधील तडफदार ऑफिसर ते वनपिसमधील 49 व्या वर्षांच्या शेफाली शाहांचा ग्लॅमरस अदा, अगदी फाईन वाईन

आपल्या नजरेने सर्वांना गप्पगार करणारी अभिनेत्री म्हणजे शेफाली शाह. नेहनीच वेगवेगळे विषय घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या दमदार अभिनयाने टीव्हीनंतर चित्रपटांच्या दुनियेत खूप नाव कमावले आहे. तिच्या अभिनयामुळे तिची फॅन फॉलोइंग खूप तगडी आहे. ‘Delhi Crime 2’ या वेबसिरीजमधील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत त्याची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन राहिली. ‘ह्यूमन’मधील विक्षिप्त डॉक्टर असो किंवा ‘डार्लिंग्स’ चित्रपटातील आलिया भट्टच्या आईची भूमिका असे शेफालीने सर्व भूमिका जगल्या. तिच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. शेफालीने नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर वनपिस ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला पाहून तुम्ही देखील म्हणाल अगदी फाईन वाईन. (फोटो सौजन्य :- @shefalishahofficial )

प्रिंटेड ड्रेसमध्ये जलवा

प्रिंटेड ड्रेसमध्ये जलवा

यावेळी शेफालीने प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. शिफॉन पार्टनच्या या ड्रेसमध्ये शेफाली खूपच सुंदर दिसत आहे. तिने परिधान केलेल्या या ड्रेसला फुल स्लिव्ज देण्यात आले होते. कॉलर असणाऱ्या या ड्रेसमध्ये शेफाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिच्या गळ्यातील सिंपल मेकअपने तिच्या लुकमध्ये चारचॉंज लावले. या लुकसाठी तिने सिंपल मेकअप केला आणि केस मोकळे सोडले होते.
(वाचा :- सलमानची अभिनेत्री खास व्यक्तीसोबत दुबईत, 53 वर्षीय भाग्यश्रीचा स्लिट ड्रेसमध्ये रोमान्स, फोटो व्हायरल) ​

हेही वाचा :  भारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच...

नुसती हिरवळ

नुसती हिरवळ

शेफाली शक्यतो हँडलुमच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळते. यावेळी देखील शेफालीने ग्लॉसी हँडलुमच्या प्लेन सलवालमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी तिने हायहिल्स परिधान करुन त्यांनी त्याचा लुक पूर्ण केला. या फुल स्लिव्ज कुर्ताला सिंपल हुक्स देण्यात आले होते.
(वाचा :- बाबो…1,53,000 किमतीच्या ग्रीन थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये नोरा फतेहीने दिल्या किलर पोज, फोटो तुफान व्हायरल)

रेड गाऊनची कमाल

रेड गाऊनची कमाल

यावेळी शेफालीने वेलव्हेट रंगाच्या गाऊनमध्ये कहरच केला आहे. या गाऊच्या बॉर्डरला गोल्डन रंगाने नक्षीकाम करण्यात आले होते. या गाऊनवर कुयरीची नक्षी काढण्यात आली होती. कुयरीची नक्षीचा उगम आपल्याला उत्तर प्रदेशातून झालेला पाहायला मिळतो. जुन्याकाळात ज्या प्रदेशात अढणाऱ्या गोष्टींचा वापर कालांमध्ये झालेला दिसतो. उत्तर प्रदेशामध्ये आंबाची झाडे जास्त असल्याने आंबाच्या कोयीच्या आकारावरून कुयरीची नक्षी काढण्यात आली असायची.
या लुकला पूर्ण करण्यासाठी शेफालीने चंदबाली परिधान केला आहे.

(वाचा :- विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत)

ऑफिस लुक

ऑफिस लुक

शेफाली पारंपारिक कपड्यांप्रमाणेच ऑफिस लुकमध्ये देखील खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी शेफालीने हँडलूमचा सुट परिधान करुन त्यावर सारख्याच रंगाचा जॅकेट परिधान केला होता. हा लुकपूर्ण करण्यासाठी त्याने हिल्स परिधान केले होते. ऑफिस वेअरसाठी तुम्ही देखील असा लुक करु शकता.
(वाचा :- बस्ती का हस्ती… गळ्यात मोठं लॉकेट, व्हाईट गोल्ड चेन, कुरळ्या केसात MC Stan चा Swag वाला लुक)

हेही वाचा :  विविध आजारांवर प्रभावी ठरतेय स्टेम सेल थेरपी, कर्करोगासाठीही ठरतेय फायदेशीर

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लुक​

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लुक​

शेफाली साडीमध्ये ही खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी शेफालीने ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट साडी नेसली होती. या साडीवर तिने हाफ स्लिव्ज ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजला सुंदर लाल नक्षी काढण्यात आली होती. एखाद्या पार्टीला तुम्ही असा लुक कॅरी करु शकता.
(वाचा :- कुंदन मोती हार आणि व्हाईट कपड्यात ‘प्यार का रंग चढा’ म्हणत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले kiara-sidharth)

साडीची जादू

साडीची जादू

कोणतीही महिला साडीमध्ये सुंदर दिसते. शेफाली देखील पिवळ्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने हाफ स्लिव्ज ब्लाऊज परिधान केला आहे. या येल्लो रंगाच्या साडीवर शेफालीने सिल्वर रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

नजरेत घायाळ

नजरेत घायाळ

‘ह्यूमन’मधील विक्षिप्त डॉक्टर असो किंवा ‘डार्लिंग्स’ चित्रपटातील आलिया भट्टच्या आईची भूमिका असे शेफालीने सर्व भूमिका जगल्या. तिच्या नजरेतूनचे ती अनेक गोष्टी सांगत असते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …