Tag Archives: आयपीएल

IPL 2023 लिलावात ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या 21 खेळाडूंवर लागणार बोली? किती आहे कोणाची बेस प्राईस?

IPL 2023 Mini Auction : आयपीएल लिलाव 2023 (IPL 2023) काही दिवसांत म्हणजेच 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. या मिनी लिलावासाठी जवळपास सर्व फ्रँचायझी तयार आहेत. यंदा लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 21 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. जागतिक क्रिकेटमधील एक आघाडीचा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची ओळख असल्याने त्यांचे खेळाडू विकत …

Read More »

मिनी ऑक्शनमध्ये 405 खेळाडूंवर लागणार बोली, अफगाणिस्तानच्या 15 वर्षीय फिरकीपटूवर सर्वांची नजर

IPL 2023  Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2.30 वा. मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी अफगाणिस्तानचा 15 वर्षीय फिरकी गोलंदाजी अल्लाह मोहम्मदनं (Allah Mohammad Ghazanfar) मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलीय. यंदाच्या मिनी ऑक्शमध्ये नोंदणी करणारा अल्लाह मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू असेल. मोहम्मदनं यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही …

Read More »

‘या’ खेळाडूवर आयपीएल ऑक्शनमध्ये पाच संघ लावतील बोली, आर. अश्विनची प्रतिक्रिया

IPL Mini Auction 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आली आहे, त्यापूर्वी आयपीएलचा मिनी ऑक्शन या महिन्यातच पार पडू शकतो. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आर अश्विनने (R Ashwin) इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या लिलावात स्टोक्सवर एक-दोन नाही तर पाच संघाची नजर असेल, त्याला स्वत:सोबत जोडून घेण्यासाठी सर्वजण इच्छूक …

Read More »

ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून निवृत्त; सीएसकेच्या संघानं सोपवली मोठी जबाबदारी

Dwayne Bravo IPL Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL Mini Auction) ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) रिलीज केलं होतं. त्यानंतर ब्राव्होनं मिनी ऑक्शनसाठी आपलं नाव दिलं नाही. आता त्यानं आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईचा संघानं ब्राव्होच्या खांद्यावर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे.

Read More »

आयपीएल ऑक्शनच्या तारिखेत बदल होणार का? फ्रँचायझींच्या विनंतीवर बोर्डाचं स्पष्टीकरण

IPL Mini Auction: आयपीएल 2023 ची (IPL 2023) तयारी जोरात सुरू आहे. सर्व फ्रँचायझींनी मिनि ऑक्शनपूर्वी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2023 साठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. परंतु, अनेक फ्रँचायझींनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तारिखेत बदल करण्याची विनंती केली होती. मात्र, बीसीसीआय आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणताही बदल केलं जाणार नसल्याचं स्पष्ट …

Read More »

आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये ‘या’ पाच खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 साठी सर्व आययपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केल. या लीगमधील सर्व 10 फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मागच्या हंगामाच्या ऑक्शनमध्ये शिल्लक राहिलेले पैसे आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंच्या पैशांव्यतिरिक्त फ्रँचायझीला आणखी पाच कोटी रुपये देण्यात आले. रिटेंशन प्रक्रियाच्या समाप्तीनंतर सर्व संघाचं लक्ष 23 डिसेंबरला कोची …

Read More »

गुजरात टायटन्सचा विस्फोटक फलंदाज संघात कायम, 2021 च्या टी-20 विश्वचषकात गाजवलंय मैदान

IPL 2023: आयपीएल 2023 साठी सर्व संघ खेळाडूंना ट्रेड आणि रिटन करण्यात व्यस्त आहेत. फ्रंचायझींना येत्या मंगळवारपर्यंत (15 नोव्हेंबर 2022) त्यांच्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) पाठवायची आहे. यातच गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला (Matthew Wade) रिटेन केल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं मॅथ्यू वेडला 2.40 कोटीत विकत घेतलं होतं.  आयपीएलच्या मागच्या …

Read More »

IPL 2023 Auction : मुंबई इंडियन्सने पोलार्डची साथ सोडली, चेन्नईनं जाडेजाला केलं रिटेन

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएल 2023 ( IPL 2023 ) हंगामासाठी डिसेंबर महिन्यामध्ये लिलाव पार पडणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स ( MI ) आणि चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. …

Read More »

कोचीमध्ये 23 डिसेंबरला होणार आयपीएल 2023 चं ऑक्शन? वर्ल्ड कपनंतर होणार अधिकृत घोषणा

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) डिसेंबरमध्ये पार पडणार अशी माहिती समोर येत होती. ज्यानंतर आता एक तारीखही समोर येत असून कोची इथे 23 डिसेंबरला आगामी आयपीएल 2023 साठीचा लिलाव पार पडणार अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयनं सर्व संघाशी एका तात्पुरत्या वेळापत्रकाची चर्चा केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती, ज्यानंतर …

Read More »

बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

RR vs RCB, Head to Head : राजस्थान विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन दमदार संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीने एक विजय आणि एक पराभव मिळवला असून राजस्थान मात्र दोन विजयांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता …

Read More »

RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा सामना प्रसिद्ध अशा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम दर्जाचे फलंदाज असून गोलंदाजीतही कसून गोलंदाजी करणारे दिग्गज आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान राजस्थान टेबल टॉपर असल्याने ते संघात अधिक बदल करतील याची शक्यता कमी आहे. तर …

Read More »

IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

RR vs RCB : आयपीएलमध्ये आज दोन रॉयल संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) यांच्यातील आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून मैदानात उतरणारे खेळाडू विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील यात शंका नाही. दरम्यान राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी …

Read More »

आवेश खानची भेदक गोलंदाजी, हैदराबादचा संघ 157 धावांवर गारद

IPL 2022: नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या बाराव्या सामन्यात लखनौच्या संघानं हैदराबादला 12 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हदराबादच्या संघानं लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखौनच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, या लक्ष्याचा …

Read More »

हवेत उडी मारत लियाम लिव्हिंगस्टोनं पकडला ड्वेन ब्राव्होचा झेल

IPL 2022: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये पंजाबनं 54 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोनने चेन्नईच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका बजावली. आधी जोरदार फलंदाजी करुन 32 चेंडूत 60 धावांची तुफान खेळी खेळली.  त्यानंतर त्यानं 2 विकेट्सही घेतल्या. या …

Read More »

SRH vs LSG, Toss Update : सनरायजर्स हैदराबादने निवडली गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाचे अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सामन्यात दोन दमदार संघ आमने-सामने असतील. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक …

Read More »

आतापर्यंत झालेल्या सामन्यांनंतर टॉपवर आहे राजस्थान रॉयल्स, कोणाकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप?

IPL 2022 Purple Cap And Orange Cap : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या पर्वात (IPL 2022) एकापेक्षा एक चुरशीचे सामने होत आहेत. आतापर्यंत विविध संघामध्ये एकूण 11 सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सने एकूण तीन-तीन सामने खेळले आहेत. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद सोडता इतर संघानी त्यांचे दोन-दोन सामने उरकून घेतले आहेत. टॉपवर आहे …

Read More »

कोण आहे वैभव अरोरा? त्याच्यासमोर चेन्नईच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

Who is Vaibhav Arora: मुंबईच्या ब्रेबोर्न स्डेडियमवर पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला 54 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. परंतु, पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज वैभव अरोरानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं सीएसकेविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीला सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीसारख्या धोकादायक फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर चेन्नईच्या एकाही फलंदाजाला …

Read More »

IPL 2022 : चेन्नईचा कोच माइक हसीचं मोईन अलीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

Mike Hussey On Moeen Ali : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाजीसाठी नेमण्यात आलेला कोच माइकल हसीने टीमचा स्टार ऑलराऊंडर मोईन अलीच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. तो त्याच्या फलंदाजीने प्रभावित झाला असून मागील वर्षी त्याने सीएसकेकडून केलेल्या कामगिरीनंतर त्याचा खेळ आणखी निदर्शनास आल्याचं हसी म्हणाला.  माइक हसीने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोईन अलीच्या फलंदाजीबाबत म्हणाला, ‘खरं सांगायचं झालं तर मोईन …

Read More »

चेन्नईच्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जाडेजा झाला भावूक, म्हणाला…

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईच्या ब्रेबोर्न स्डेडियमवर पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला 54 धावांनी पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजा भावून झाला. चेन्नईच्या संघाला फक्त एका विजयाची प्रतिक्षा आहे. एक सामना जिंकल्यानंतर संघ विजयाचा वेग पकडेल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं रवींद्र जाडेजानं म्हटलंय.

Read More »