IPL 2023 लिलावात ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या 21 खेळाडूंवर लागणार बोली? किती आहे कोणाची बेस प्राईस?

IPL 2023 Mini Auction : आयपीएल लिलाव 2023 (IPL 2023) काही दिवसांत म्हणजेच 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. या मिनी लिलावासाठी जवळपास सर्व फ्रँचायझी तयार आहेत. यंदा लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 21 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. जागतिक क्रिकेटमधील एक आघाडीचा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची ओळख असल्याने त्यांचे खेळाडू विकत घेण्यासाठी संघामध्ये चुरस असते. तर कोणत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची बेस प्राईस किती असेल हे पाहूया…

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि त्यांची बेस प्राईस

कॅमेरून ग्रीन – 2 कोटी रुपये

झ्ये रिचर्डसन – 1 कोटी 50 लाख रुपये

News Reels

अॅडम झाम्पा – 1 कोटी रुपये

लेन्स मॉरिस – 30 लाख रुपये

ट्रॅव्हिस हेड – 10 लाख रुपये

डॅनियल सॅम्स – 75 लाख रुपये

रिले मेरेडिथ – 1 कोटी 50 लाख रुपये

बेन मॅकडरमॉट – 50 लाख रुपये

जोशुआ फिलिप – 75 लाख रुपये

पीटर हॅटझालो – 20 लाख रुपये

ख्रिस लिन – 2 कोटी रुपये

हेही वाचा :  रोहित शर्माकडं विश्वविक्रम मोडण्याची संधी!

शॉन अॅबॉट – 1 कोटी रुपये

बेन ड्वॉरिस – 50 लाख रुपये

बिली स्टॅनलेक – 50 लाख रुपये

अँड्र्यू टाय – 1 कोटी रुपये

मोझेस हेन्रिक्स – 1 कोटी रुपये

डार्सी शॉर्ट – 75 लाख रुपये

नॅथन कुल्टर-नाईल – 1 कोटी 50 लाख रुपये

नॅथन मॅकड्रू – 20 लाख रुपये

हेडन केर – 20 लाख रुपये

जॅक प्रेस्टविज – 20 लाख रुपये

या देशांतील खेळाडूंचा IPL ऑक्शनमध्ये समावेश
कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय. 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …