डीपनेक शिमरी ड्रेसमध्ये मलायकाचा सर्वात हॉट लूक

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. 48 व्या वर्षीही मलायका खूपच सुंदर दिसत आहे. वाढत्या वयानुसार ती आणखीनच सुंदर आणि हॉट होत आहे. नुकतेच मलायकाने तिच्या सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम हँडलवरकाही फोटो शेअर केले आहे.
या फोटोमध्ये मलायकाने सुंदर असा शिमरी पॅटर्नचा येल्लो ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये मलायका खुपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसला फुल स्लिव्ह्स देण्यात आले होते. या ड्रेसमध्ये मलायका खूपच क्युट दिसत आहे. तिने दिलेल्या एक एका मादक आदांनी तिने चाहत्यांना घायाळच केले आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर एकच आग लावली आहे.
(फोटो सौजन्य : Instagram @malaikaaroraofficial )

​येल्लो ड्रेसचा जलवा

मलायकाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा येल्लो ड्रेसचा जलवा पाहायला मिळत आहे. या ड्रेसवर बरीक तारेसारखी डिझाइन करण्यात आली आहे. या ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे.या ड्रेसवर मलायकाचा कॅन्फिडन्स आणि स्माईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या एक एक पोज खूपच कातील ठरत आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांचा हृदयाचा ठोकाच चुकला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​गळातील नेकलेसने वेधले लक्ष

यावेळी मलायकाने गळ्यामध्ये सुंदर असा लॉंन्ग नेकलेस परिधान केला होता. या नेकलेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या डीपनेक गळ्यामध्ये हा नेकलेस खूपच सुंदर आणि ग्लॅमरस वाटत होता. या नेकलेसला खूपच सारे डायमंड आणि हिरव्या रंगाचे हिरे देखील लावण्यात आले होते.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​मलायकाचा मेकअप

यावेळी मलायकाने मिनीमल मेकअप केला होता. यावेळी मलायकाने ग्लिटर आईशॉडो लावणे पसंत केले. तर सुंदर असे आयलायनर देखील तिने यावेळी लावले होते. तिच्या या लूकला पाहून तुम्ही देखील असा मेकअप करु शकता. जो तुमच्या पार्टीला एक वेगळीच चमक आणून देईल.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

​हेअरस्टाईल

यावेळी मलायकाने तिचे सुंदर केस पोनीटेलमध्ये बांधणे पसंत केले. त्यामुळे तिच्या या लूकला अजूनच ग्लॅमसर अवतार मिळाला. या सिम्पल हेअरस्टाईलमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

अ‍ॅक्सेसरीज

यावेळी या डीपनेक ड्रेससोबत मलायकाने सुंदर नेकलेस परिधान केला होता. तर त्याबरोबर हातमध्ये सुंदर अशा अंगठ्या देखील घातल्या होत्या. त्यामुळे मलायकाचा हा लूक अगदी परिपू्र्ण वाटत होता. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- डीप नेक आणि स्किन फिट ऑरेंज शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया भट्टचे अति हॉट फोटोशूट, फोटो पाहून इंटरनेटचाही एकच पारा चढला )

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

मुलांसाठी दूध खरंच विषासमान आहे? काय सांगतात डॉक्टर

जवळजवळ प्रत्येक मुलाला दररोज सकाळी दुधाचा ग्लास पूर्ण करण्याचे काम दिले जाते. बऱ्याच मुलांना तर …

राणी एलिजाबेथ यांचा जेम्स बॉन्ड सोबतचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

मुंबई – युनायटेड किंगडमची (UK) राणी म्हणुन सिंहासनावर ७० वर्षे गाजवणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय (queen elizabeth) …