डिपनेक ब्लाऊज, कुंदन मोत्यांचा हार घालून मलायका अरोराचा सर्वांत हॉट लूक

Malaika Arora Look : मलायका अरोरा तिच्या सुंदर फॅशनमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक लूक समोर आला आहे. या लूकमध्ये मलायकाने व्हाईट रंगचा लेंहेंगा परिधान केला आहे.

कुणाल रावल याच्या प्री वेडिंग पार्टीत सहभागी झाली यावेळी तिने हा लेहेंगा घातला होता. यावेळी तीच्या सोबत अर्जून कपूर देखील पहायला मिळला. या अलिशान पार्टीमध्ये त्या दोघांनी मिळून एक डान्ससुद्धा केला. यावेळी परिधान केलेल्या लेहेंग्यामध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. तिचा बोल्ड अवतार पाहून पार्टीतील प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. यावेळी सुंदर कुंदन मोत्यांचा हार घालून तिने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
(फोटो क्रेडिट्स – @malaikaaroraofficial)

​मलायकाचा लेहेंगा

डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या लग्नाच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांना एकत्र पाहिले गेले. यावेळी मलायकाने व्हाईट रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केला होता. या सुंदर लेहेंग्यावर परिधान केलेल्या कुंदन मोतींच्या हाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(वाचा :- अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया पडली मलायकावर भारी, बिकीनी घालून इंटरनेटच केलं डाऊन)

​बॅकलेस ब्राऊज

मलायकाने या पार्टीमध्ये घातलेला हा लेहेंगा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शन मधून घेतला होता. या लेहेंग्याच्या या बॅकलेस ब्राऊजला सुंदर असे मोती लावण्यात आले होते. या फुल स्लीव्हज लेहेंग्यावर मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लेहेंग्यावर सुंदर बारीक फुलांच्या नक्षी करण्यात आल्या होत्या.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

​मलायका आणि अर्जुन एकत्र डान्स करताना दिसले

या बॅकलेस ब्राऊजमध्ये मलायका तिची कर्वी फिगर आणि टोन्ड अॅब्स फ्लॉंट करताना दिसली. यावेळी तिने बारीक नक्षी असलेला लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावरील बारीक नक्षीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर यावेळी मलायका आणि अर्जूनने ‘चल छय्या छय्या’ या गाण्यावर ताल देखील धरला.

(वाचा :- ऑफ शोल्डर टॉपमध्ये सारा अली खानचा जलवा, ज्वेलरी पाहून तुम्हाला ही मोह आवरणार नाही)

​अ‍ॅक्सेसरीज

या लूकला परिपूर्ण करण्यासाठी मलायकाने मोत्याचा हार, पन्ना चोकर नेकलेस आणि मॅचिंग स्टेटमेंट रिंग परिधान केल्या होत्या. या मोत्यांच्या हाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(वाचा :- अनन्या पांडेच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फ्लोलर प्रिंन्ट ड्रेसमध्ये दाखवला जलवा)

​मेकअप

यावेळी मलायकाने ग्लॉसी मेकअप करणं पसंत केलं. यावेळी तिने तिचे सुंदर व्हेवी हेअर मोकळे सोडले होते. स्मोकी आय-शॅडोसह तिने न्युड रंगाची लिपस्टिक लावली होती. येणाऱ्या फेस्टिव्हल सिजनला तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- जाळीदार श्रग घालून दिशा पटानीचा किलर अंदाज, बिचवरील फोटो शेअर करत पाण्यात लावली आग)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Open Universities Admission: मुक्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना सावधान !
Next हरभजन तुला हे शोभते का? आफ्रिदीने भारतीय खेळाडूचा अपमान केल्यानंतर पाहा काय केलं

Check Also

वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य

Baba Ramdev Tips : काळेभोर, लांब केस आणि उत्तम त्वचा सर्वांनाच हवी असतात. पण या …

What Girls Notice In Boys: मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात; आताच जाणून घ्या…

Relationship Advice for Boys : सर्व मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांमध्ये उठून दिसायचं …