करीना कपूरचा गुलाबी अंदाज, पिंक रंगाचे कपडे घालून म्हणाली ‘लव्ह इन द एयर’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (kareena kapoor) सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. करीनाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करत आहे.

या फोटोमध्ये करीना लंडन आणि इटलीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये सर्व टेन्शन विसरुन ती तिच्या परिवारासोबत सुट्टी घालवत आहे. यावेळी ती खूपच ग्लॅमसर दिसत आहे . तिचे हे लूक तुम्ही ट्राय करु शकता.
(फोटो सौजन्य – Instagram @kareenakapoorkhan)

​तैमूरसोबत करीना कपूर

या सुट्टीमधील करीना कपूरचे दोन लूक सर्वांसमोर आले आहेत. ज्यामधील एका लूकमध्ये तिने लाल रंगाचा बिकनी परिधान केली आहे. यामध्ये ती खूपच छान दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने मस्टड यल्लो रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

(वाचा :- Mouni roy bold photos : लग्नानंतर पहिल्यांदाच मौनी रॉयचे बोल्ड फोटोज तुफान व्हायरल, शेअर केले बेडशीटमधील टॉपलेस फोटोज)

​यल्लो जंपसुट

यावेळी करीना कपूरने यल्लो रंगाचा यल्लो जंपसुट परिधान केला आहे. याड्रेसला पिवळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये बेबो तिच्या मुलासोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहे. या सुटवर आपल्याला उभ्या पट्ट्यांची डिझाईन देखील पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- Malaika Arora in Saree: ४८ वर्षाच्या मलायका अरोराचा साडीत ग्लॅमरस अवतार, चाहते घायाळ म्हणाले ‘अप्सराच जणू’)

​स्लिंग बॅगची कमाल

या लूकवर करीनाने बॅक स्लीपर, ब्लॅक स्लिंग बॅग आणि पांढऱ्या रंगाच्या कूल शेड्स कॅरी केल्या होत्या. दुसरीकडे, पांढर्‍या प्रिंटेड टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये तैमूर खूपच गोंडस दिसत होता. तिचा हा लूक तुम्ही देखील कॅरी करु शकता.

(वाचा :- Vaani Kapoor वाणी कपूरने दाखवला तिचा जलवा, बोल्ड लूक पाहून चाहते फिदा इंटरनेटचाही पारा वाढला)

​अगदी गुलाब्बो

या फोटोमध्ये करीना गुलाबी रंगाचा टाय-डाय प्रिंट शर्ट आणि त्यावर मॅचिंग अशी शॉर्टस परिधान केली आहे. या लूकमध्ये करीना खूपच सुंदर वाटत आहे. तिचा कॉलर डिझाईन असलेला हा शर्ट इतका लांब होता, ज्यामध्ये त्याची शॉर्ट्स देखील लपलेली दिसत होती.

(वाचा :- Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ग्लॅमसर अवतार, ट्यूब ब्लाउज, नथ, आणि काळी साडी नेसून चाहत्यांना केलं घायाळ)

​मिनी स्लिंग टोट बॅग

या लूकवर करीनाने मिनी स्लिंग टोट बॅगने तिचा लूक परिपूर्ण केला. यावेळी करीनाने केसांचा पोनीटेल बांधला होते. यावेळी तिने स्मार्टवॉच देखील घातला होता. तिने यावेळी ब्लॅक रंगाचा चश्मा परिधान केला आहे. तुम्ही देखील करीना प्रमाणे सिम्पल लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- Disha Patani : दिशा पटानीचा बोल्ड लूक, फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाच पाणी पाणी अगदी ‘बार्बी डॉल’)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous VIDEO: मुरली विजयला प्रेक्षकांनी DK, DK म्हणत चिडवलं, पाहा प्रतिक्रिया
Next IIT Mumbaiमध्ये विद्यार्थ्यांचे शुल्कवाढीविरोधात आंदोलन

Check Also

What Girls Notice In Boys: मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात; आताच जाणून घ्या…

Relationship Advice for Boys : सर्व मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांमध्ये उठून दिसायचं …

Cyrus Mistry Car Accident मध्ये वाचलेल्या डॉ. अनाहिता यांच्यावर पेल्विक सर्जरी, याबाबत जाणून घ्या सगळं काही

या महिन्यात म्हणजे 4 सप्टेंबर 2022 रोजी पालघरमध्ये एक दुर्घटना घडली. एका कार अपघातात टाटा …