तंत्रज्ञान

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय… कसं ते जाणून घ्या

Smartphone Tips And Tricks : इंटरनेटच्या वेगवान युगात मोबाईल हा एक जीवनावश्यक घटक बनला आहे. आजकाल ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत, पेमेंटपासून ते शॉपिंगपर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या माध्यमातून एका क्लिकवर होतं. मोबाईल नेहमी स्टायलिश दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळे मोबाईल कव्हर वापरतात. कोव्हिडच्या काळानंतर शिक्षणासाठी देखील सगळे लोक स्मार्टफोनकडे वळले आहेत. ज्यामुळेच हे फोन आता आपल्या आयुष्यातील …

Read More »

50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् किंमत फक्त…; POCO ने लाँच केला स्वस्त मोबाईल, पहिल्या सेलमध्ये डिस्काऊंट

POCO ने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन POCO C65 ला लाँच केलं आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो बऱ्याच अंशी नुकताच लाँच केलेल्या Redmi 13C चं रिब्रँडेड व्हर्जन आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन हैंडसेट MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येतो. कंपनीचं म्हणणं आहे की, …

Read More »

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारचा धुमाकूळ, जाणून घ्या सर्वोत्तम 10 SUV आणि MPV गाड्या; बंपर विक्री

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्या नव्या गाड्या बाजारात आणण्याची शक्यता आहे. पण बाजारात सध्याही अशा अनेक एसयुव्ही आणि एमपीव्ही आहेत ज्यांना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. अशाच काही 7 सीटर …

Read More »

Google Map चे नवे फिचर्स, एकदा अ‍ॅक्टिव्हेट केल्यास दर महिना होईल 2 हजारांची बचत

Google Map Fuel Saving Feature: मोबाइल फोन आणि इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहेत. जसजशी मोबाइलची गरज वाढली आहे त्यासोबतच त्यातील काही फिचरही रोजच्या आयुष्यात सर्रास वापरले जातात. त्यातीलच एक म्हणजे गुगल मॅप. रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा खूपच फायदा होतो. आत्तापर्यंत गुगल मॅपचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जात होता. मात्र, आता त्यात नवीन फिचर अॅड करण्यात आले आहेत. वेळेनुसार गुगलने …

Read More »

पाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर

नवी कार विकत घेण्याचा आनंद काय असतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक कुटुंबाने आयुष्यात जी काही स्वप्नं पाहिलेली असतात, त्यातील एक स्वप्न स्वत:च्या मालकीची गाडी असणं एक असतं. त्यामुळेच जेव्हा हे स्वप्न पूर्ण होणार असतं, तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. पण जेव्हा हिरमोड होतो तेव्हा होणाऱ्या वेदनाही तितक्याच असतात. असाच अनुभव बंगळुरुच्या शरथ कुमार यांना आला आहे. …

Read More »

6.5 कोटींहून मासिक पगार घेतो भारतात काम करणारा ‘हा’ परदेशी इसम; काय काम करतो पाहा

Highest Paid Salary In India: भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. भारतीय वंशाचे अनेकजण जगभरातील आघाडीच्या आयटी कंपन्याचं नेतृत्व करत आहेत. मात्र परदेशातील कंपन्यांमध्ये भारतीय लोक CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे विप्रोचे सीईओ थेअरी डेलापोर्टे हे भारतामधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या अहवालामध्ये हे नमूद केलं आहे. व्यवस्थापकीय निर्देशक …

Read More »

Xiaomi ने लाँच केला स्वस्तात मस्ता स्मार्टफोन, 50 MP कॅमेरा, 5G अन् बरंच काही…

Redmi 5G New Phone: नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक स्मार्टफोन्स लाँच होण्याची शक्यता असते. येणाऱ्या काळात अनेक मोठे – मोठे ब्रँड्स त्यांचे लेटेस्ट स्मार्टफोन्स बाजारात लाँच करतील. यापूर्वीच रेडमी 13R 5G या फोनचे नाव समोर आले आहे. Xiaomi कंपनीने चीनी बाजारपेठेत हा फोन लाँच केला आहे. भारतात लाँच झालेल्या 13C 5G सोबत या फोनचे फिचर्स बरेचशे मिळते जुळते आहेत.  या बजेट …

Read More »

AI चा भयावह चेहरा! महिलांच्या फोटोंवरुन कपडे हटवतंय App; वेळीच सावध व्हा

Deepfake Photos and Videos: जगभरात AIचा वापर वाढला आहे. भारतातही AIचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, फायद्याबरोबरच काही नुकसानदेखील झेलावे लागत आहेत. एका रिपोर्टनुसार, AIचा भयावह चेहरा समोर आला आहे. अनेक जण AIचा वापर महिलांविरोधात करताना दिसत आहे. महिलांचे फोटो वापरुन त्यांचा गैरवापर करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे, मोठ्या प्रणाणात त्याचा वापर केला जात आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यातच …

Read More »

गुगलकडून डिलीट करण्यात आले तब्बल 17 अ‍ॅप, संपूर्ण यादी पाहा

Goole Remove 17 Apps:  युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलकडून नेहमीच कठोर पावलं उचलली जातात. अलीकडेच गुगलने 17 Spy Loan Apps डिलीट केले आहेत. हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून लाखो लोकांनी डाउनलोडदेखील केले आहेत. सॉफ्टवेअर कंपनी ESET ने अलीकडेच याबाबत एक नवीन रिपोर्ट जारी केली आहे. यात म्हटलं आहे की, 17 अ‍ॅप्स हे SpyLoan अ‍ॅप्स म्हणून कार्यरत होते.  गुगलकडून डिलीट करण्यात आलेले अ‍ॅप्स हे …

Read More »

अर्ध्या किंमतीत व्हा Bullet चे मालक, Roya Enfield करणार सेकंड हँड बाईक्सची विक्री; जाणून घ्या कशी खरेदी करायची?

जर दुचाकी चालवण्याची आवड असेल तर आयुष्यात कधीतरी Royal Enfield ची बाईक विकत घ्यायची हे स्वप्न पाहिलं नसेल अशी व्यक्ती सापडणं तसं कठीणच. याचं कारण Royal Enfield ही फक्त बाईक नाही तर भावना आहेत. या बाईकवर बसल्यानंतर एकदम राजेशाही थाटात जात असल्यासारखं वाटतं. हौस म्हणा किंवा शायनिंग मारण्यासाठी म्हणा…पण Royal Enfield चा मालक होण्याची प्रत्येकाच इच्छा असते. पण Royal Enfield …

Read More »

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्…; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशीही कल्पना नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेमध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीला तब्बल 61 लाख 58 हजारांना गंडा घालण्यात आला आहे. …

Read More »

लोणावळ्यात पछाडलेली Rolls Royce कार? 17 वर्षीय तरुणीची हत्या अन्…

Haunted Rolls Royce of Lonavala: भुताटकीचे कथित अनुभव आलेल्या जागा किंवा पछाडलेल्या जागा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश कालीन अनेक जागा कायमच चर्चेत असतात. तुम्ही सुद्धा अशा एखाद्या जागेची किंवा परिसराची एखादी गोष्ट नक्कीच कधी ना कधी ऐकली असेल. या अशा कथांमागील सत्य नेमकं उलगडून सांगता येणं कधीतरी कठीण अशतं. मात्र या अशा गोष्टी केवळ घर, इमारती किंवा जागांपुरत्या मर्यादीत नसतात. …

Read More »

फोन चोरीला गेला, फोनपे, गुगल पे आणि पेटीएमचा UPI ID कसा ब्लॉक करणार?, सर्व प्रोसेस समजून घ्या!

How To Block Upi Id: आजच्या काळात ऑनलाइन पेमेंट हे खूपच लोकप्रिय झाले आहे. आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय पेमेंट अॅप गुगल पे, फोन पे आणि पेटीएम असतात. पैसे लवकरात लवकर पाठवण्यासाठी आणि प्रोसेस लवकर होण्यासाठी ऑनलाइन पेमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेदेखील आहेत. अलीकडे सायबर क्राइम वाढल्याने डिजीटल पेमेंटच्या वापरावरही अनेक निर्बंध आले …

Read More »

इलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये ‘इतकी’ किमी धावणार

Viral News : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराने शंभरी गाठली असतानाच इंधनाला पर्याय म्हणून बाजार इलेक्ट्रीक गाड्या (Electric Vehicle) आल्या. इलेक्ट्रीक स्कुटर आणि इलेक्ट्रीक कारला मोठी मागणी आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्या एकदा चार्च केल्या की अनेक किलोमीटर धावतात. शिवाय प्रदुषणाची कटकटही नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर दिसू लागल्या आहेत. पण आता लवकरच …

Read More »

Redmi घेऊन येतोय भन्नाट स्मार्टफोन, 6 डिसेंबरला ग्लोबल लाँच, किंमत आणि फिचर्स वाचा

Redmi 13C: Redmi च्या चाहत्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेडमी एक नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. एका ग्लोबल इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहे. भारतासह जगभरात 13C लाँच करण्यात येणार आहे. 6 डिसेंबर रोजी याची लाँचिंग डेट असल्याचे समोर येत आहे. या स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि सर्वकाही जाणून घेऊया. (Redmi 13C Launch And Price) एका रिपोर्टनुसार, …

Read More »

Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!

Tata iPhone Manufacture:  भारतीय बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी असलेली टाटा आता भारतात आयफोनची निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर टाटा कंपनी मोठ्या रोजगाराची संधी घेऊन आली आहे. आयफोनसोबतच त्याचे कव्हर (आयफोन-केसिंग)ची निर्मितीदेखील कंपनी करणार आहे. त्यासाठी होसुर येथे 500 एकरात फॅक्टरी उभारली जात आहे. तसंच, या फॅक्टरीसाठी 15,000 हून कामगारांना रोजगार देते. मात्र, लवकरच कंपनी या कारखान्याचा विस्तार करत असल्यामुळं रोजगाराच्या संधी दुप्पट …

Read More »

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला… पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : इंटरनेटच्या युगात सायबर गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. दररोज फसवणुकीचे हजारो गुन्हे दाखल होत आहेत.  सायबर गुन्हेगार  (Cyber Crime) फसवणूकीचे नवनवे फंडे शोधून काढत असून सामान्य लोकांना लाखो रुपयांचा चूना लावला जात आहे. आता असाच फसवणूकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतल्या एका उबर कस्टमर केअर स्कॅमला  (Uber customer care scam) सामोरं जावं लागलंय. …

Read More »

हिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली ‘ही’ शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही

Bike Riding In Winter: शहरी धकाधकीमध्ये वाहतूक कोंडीतून वाट काढत 40-50 च्या वेगावर बाईक चालवणारी मंडळी संधी मिळेल तेव्हा आणि तशी शहराच्या बाहेर जाऊन बाईक चालवतात. मुळात बाईक चालवण्याचा आनंद हा मोकळ्या रस्त्यांवर, शांततेच आणि एखाद्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या ठिकाणी जरा जास्तच घेता येतो. किंबहुना पावसाळा आणि हिवाळा हे बाईकप्रेमींचे रायडिंगसाठी आवडते ऋतू. अर्थात इथं अपवादही असू शकतात.  हिमाचल प्रदेश …

Read More »

कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी

Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआय ही कंपनी सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नाही तर जगभरातील कॉर्परेट क्षेत्रात चर्चेत आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील चेहरे सातत्याने बदलले जात असल्याने कंपनी चर्चेत आहे. मागील आठवड्यामध्ये सॅम अल्टमन यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवण्यात आलं. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने अचानक हा निर्णय़ घेतला आणि गुगल मीटवर सॅम अल्टमन यांना …

Read More »

Google वर सर्च करून पाहा ‘हे’ शब्द; स्क्रीनवर जे काही दिसेल ते पाहून हैराण व्हाल

Google Search : गुगल… हल्लीच्या काळात खऱ्या अर्थानं आपला मित्र आहे असंच म्हणावं लागेल. कारण, या गुगलची हुशारी इतकी की त्याच्याकडे जगातल्या कठीणातील कठीण प्रश्नाचंही उत्तर आहे. फक्त तुमच्या प्रश्चांची उत्तरच देत नव्हे, तर गुगल त्याची हुशारी दाखवतही युजर्सना थक्क करत असतो. तुम्ही त्याची परीक्षा घेऊन पाहिलीये का?  Google सर्चमध्ये गमतीला भाग म्हणून काही नवे शब्द सर्च करून पाहा. यानंतर …

Read More »