तंत्रज्ञान

थंडीत धुकं पडलेलं असताना कारमध्ये एसी लावावा की हीटर? 90 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

हिवाळा आल्यानंतर पहाटे रस्त्यांवरुन धावणाऱ्या वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. हिवाळ्यात दाट धुकं पडल्याने वाहनचालकांना फार लक्ष देऊन गाडी चालवावी लागते. धुक्यात दृष्टीमान कमी झाल्याने अपघाताचा धोका असतो. दरम्यान अशावेळी फक्त बाहेरच नाही तर कारच्या आतही विंडशिल्डवर धुकं जमा होतं. ज्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत आणखी वाढ होते. अनेक चालक वारंवार कपड्याने काच पुसत असतात. पण काही वेळाने पुन्हा एकदा काचेवर धुकं …

Read More »

‘मालवणी येतं का?’ आदिनाथ कोठारेने दिलेलं उत्तर ऐकाचं!

मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदिनाथने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. आता तो मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही तितकाच सक्रीय आहे. आदिनाथ हा सध्या पंचक या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने मालवणी भाषेबद्दल भाष्य केले.  आदिनाथ कोठारे हा दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे. …

Read More »

मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit

Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या …

Read More »

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान …

Read More »

Horoscope 17 January 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्ती प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होतील!

Horoscope 17 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी मित्र-कुटुंबियांची मदत मिळेल. विचार करत असलेल्या कामात यश मिळेल. आरोग्य उत्तम …

Read More »

पक्ष बळकटीसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात, सांभाळणार ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालाविरोधात एकीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आरोपांची राळ उठवलीय तर दुसरीकडे पक्ष बळकटीकरणासाठी स्ट्रॅटेजी आखलीय. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे दिग्गज नेते लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहेत. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट गावोगावी फिरणार आहे. या मोहीमेची सुरुवात होणार आहे. विदर्भातून (Vidarbha) रामटेकपासून ठाकरे गट प्रचाराची सुरुवात करेल. रामटेकच्या प्रचाराचं नेतृत्व एकप्रकारे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) …

Read More »

आता फक्त Alexa नाही तर गाडीही आवाजाने होणार स्टार्ट; सेफ्टी फिचर्स पाहून थक्क व्हाल, किंमत फक्त…

Hyundai CRETA Facelift Launched: साउथ कोरियाची कार निर्माती कंपनी हुंडाईने आज भारतीय बाजारपेठेत बहुप्रतीक्षित एसयुव्ही Hyundai CRETA चे एक नवीन फेसलिस्ट मॉडेल विक्रीसाठी लाँच केले आहे. आकर्षक लुक, पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त सेफ्टी फिचर्ससह ही नवी एसयुव्ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 10,99,999 (एक्स शोरुम) इतकी आहे.  अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एसयुव्हीमध्ये अनेक बदल बघायला मिळत आहे. …

Read More »

Panchang Today : आज किंक्रांतसह परिघ व शिव योग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang 16 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस क्रिंकांत आहे. उत्तराभाद्रपद नक्षत्रासोबत शिव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आहे. राहू आणि चंद्राचा संयोग निर्माण होणार आहे. (tuesday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे …

Read More »

MS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?

MS Dhoni receives Ram Temple invitation : अयोध्येच्या राम मंदिरात प्रतिष्ठापणा होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण (Ayodhya Ram Mandir Invitation) मिळालं आहे. त्यामुळे आता धोनी राम मंदिराचं आमंत्रण स्विकारणार का? असा सवाल विचारला जात …

Read More »

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्तांसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. उत्सुकतपोटी अयोध्येत नागरिकांची गर्दी होत आहे. पण दुसरीकडे राम मंदिरावरुन राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं असून, हा धार्मिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. यादरम्यान अयोध्येत काही …

Read More »

एक कलाकारच हे करु शकतो! जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या अंत्ययात्रेला दिला खांदा, म्हणाले ‘आज…’

उर्दू कवी आणि लेखक मुनव्वर राणा यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना हे शायरी आणि उर्दूचं मोठं नुकसान असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणा यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावल्यानंतर खांदाही दिला.  “या क्षेत्रात एकामागून एक होणारे मृत्यू होत असून, …

Read More »

VIDEO : ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहताना शरद पवार भावूक!

Sharad Pawar Satyashodhak : सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्यात बॉक्स ऑफिसवर असलेली शर्यत आपल्याला पाहायला मिळते. मात्र, त्यातही काही चित्रपट आहेत जे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर अर्थात त्यांच्या संघर्षावर आधारीत असलेला ‘सत्यशोधक’ चित्रपट. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे त्यांच्या पत्नीसोबत …

Read More »

मोबाईल घेतल्यानंतर आयुष्यभर चार्जिंगला लावायची गरजच नाही! एका चार्जमध्ये ‘इतकी’ वर्षं चालणार बॅटरी

Mobile Phone Charging for Lifetime: माहिती तंत्रज्ञान श्रेत्र झपाट्याने कात टाकत आहे. रोज नवीन तंत्रज्ञानाबद्दल ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळत आहे. स्मार्टफोनच्या या जगामध्ये दिवसोंदिवस स्मार्टफोन अधिक अधिक सक्षम होताना दिसत आहेत. तुम्ही सांगाल ती सेवा पुरवण्यासाठी तुमच्या खिशात असलेली ही 5 इंचांची स्क्रीन सक्षम आहे आणि ती अधिक अपडेट होत आहे. ज्याप्रमाणे मोबाईल फोनचा वापर आणि त्यामधील सेवा वाढत …

Read More »

Sun Transit 2024 : मकर संक्रांतीला सूर्याचं शनिच्या राशीत संक्रमण! ‘या’ राशींना पुढील एक महिना संकटांचा

Surya Gochar 2024 : मकर संक्रांती 15 जानेवारीला सूर्य देव पुत्र शनिच्या घरात प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राशीत सूर्याचं संक्रमण हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. खरं तर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी या पुता पुत्रामध्ये शत्रूचं नातं आहे, असं म्हणतात. त्यामुळे अशा स्थितीत सूर्य गोचर हे काही राशींसाठी घातक ठरणार आहे. मकर संक्रांतीपासून पुढील एक महिना या राशींच्या …

Read More »

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे ‘5’ गोष्टींचे दान करा

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. …

Read More »

Galaxy S23 Ultra फोनवर बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

Amazon Great Republic Day Sale 2024 News In Marathi : नवीन वर्षाच्या सुरुवातीला Amazon ने आपल्या नवीन सेलची घोषणा केली आहे. Amazon ची नवीन सेलचे नाव आहे, Amazon Great India Republic Days Sale असे आहे. या सेल दरम्यान, अॅमेझॉनकडून अनेक वस्तूंवर ऑफर देण्यात आल्या आहे.  विक्री कधी सुरू होईल? ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइट Amazon साठी संपूर्ण वर्षातला सर्वात मोठा सेल असतो. …

Read More »

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ सणाला केस का धुवावेत?

Makar Sankranti  2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगाचा सण (Bhogi) साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तिळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करणे. बोचरी थंडी आणि त्यापासून आपल्या संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सण उत्सावाला महत्त्व …

Read More »

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘खरं सांगू तर मला…’

Agastya Nanda On The Archies : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर हे बॉलिवूडचे स्टार किड्स झळकले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अगस्त्य नंदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. …

Read More »

ऐश्वर्याकडून मिळालेला आदर पाहून ट्रान्सवुमन सायेशाला अश्रू अनावर; म्हणाली,’तिने आराध्यालाही शिकवलं…’

मुंबई : कंगना रानौतच्या रिएलिटी शोमधून घरा घरात पोहचलेला स्‍वप्निल श‍िंदे म्हणजेच सायशा शिंदे ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. काही वर्षांपुर्वी तिने सेक्स चेंज करुन पुरुष ते महिला बनली आणि स्वत:ला ट्रान्सवुमन असल्याची घोषणा केली आहे. यावेळी ती तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती ऐश्वर्या बच्चनचं कौतुक करताना दिसत आहे. ऐश्वर्याची साईशा शिंदेंसोबत वागण्याची पद्धत आणि तिच्याकडे तिचा पहायचा …

Read More »

बाबो! तब्बल 108MP कॅमेरा; 50MP चा सेल्फी कॅमेरा; लाँच झाला दमदार फोन; किंमतीचा फक्त अंदाज लावू शकता

Honor ने आपल्या स्मार्टफोन सीरीजमध्ये Honor Magic 6 ला लाँच केलं आहे. कंपनीने या सीरीजला Magic 5 चा सक्सेसर असल्याच्या रुपात लाँच केलं आहे. या स्मार्टफोन सीरिजमध्ये मागील सीरिजप्रमाणे डिझाइन पाहायला मिळत आहे. कंपनीने चीनमध्ये या सीरिजला लाँच केलं आहे. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन Honor Magic 6 आणि Magic 6 Pro मिळतात. दोन्ही स्मार्टफोन तीन-तीन कॉन्फिग्रेशनसह येतात. हा स्मार्टफोन भारतात …

Read More »