तंत्रज्ञान

मोबाईलमधलं ‘हे’ अॅप सांगणार रस्त्यावरच्या स्पीड कॅमेराचं लोकेशन; पाहा कसं वापराल

Speed Camera Alert : मागील काही वर्षांमध्ये भारतात वाहनांसंबंधीचे नियम इतके बदलले की खऱ्या अर्थानं बेशिस्त पद्धतीनं वाहनं चालवणाऱ्यांवर चाप बसला. पण, अनावधानानं किंवा कोणत्या दुसऱ्या कारणानं वाहनाचा वेग ओलांडला आणि त्या रस्त्यावर तितकी वेगमर्यादा नसेलच तर, एक कॅमेरा तुमचा फोटो टीपतो आणि तो तुमच्याच नोंद असणाऱ्या Mobile Number वर पाठवून चलान आणि दंडात्मक रकमेची माहिती तुम्हाला देतो.  नकळतपणे अशी …

Read More »

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं

Fingerprint Facts: ज्या पद्धतीने प्रत्येकाचा डीएनए (DNA) वेगळा असतो. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंट्सही (Fingerprints) वेगळे असतात. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फिंगरप्रिंट महत्ताचे ठरतात. आधारकार्ड, पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठीही फिंगरप्रिंटसचा वापर केला जातो. व्यक्तीची ओळख आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंटस महत्वाचा जबाबदारी बजावतात. अनेकजण आपला मोबाईलही (Mobile) फिंगरप्रिंटने लॉक करतता. फोनमध्ये असलेली  खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट इतर कोणी पाहू …

Read More »

घड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण

General Knowledge : सध्याच्या युगात प्रत्येकाचं आयुष्य हे खूप धावपळीचं, घड्याळ्याच्या (Watch) काट्यावर चालणारं बनलंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मॉर्गिंक वॉक असो की व्यायाम असो, ऑफिसला जाण्यासाठी- घरी येण्यासाठी, ट्रेन, बस पकडण्यासाठी प्रत्येक काम वेळेनुसार ठरवलं जातं. दिवसातले चोवीस तास माणून घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबून असतो. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल घड्याळ्यांची क्रेझ आहे. पण डिजीटल असो की स्पोर्ट्स वॉच असो 99 …

Read More »

इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याची तुम्हालाही हौस आहे? मेटा आणणार नवीन फिचर, जाणून घ्या

Instagram New Features: Instagram वरील रिल्स हे चाहत्यांच्या पसंतीत पडत आहेत. अनेक कंटेट क्रिएटर रिल्सच्या माध्यमातून नवीन करियरचा पर्याय शोधत असतात. तर, काही फक्त हौस म्हणून इन्स्टा रिल्स बनवतात. फावल्या वेळात एक छान विरंगुळा म्हणूनही रिल्स पाहिले जातात. मात्र, लवकरच इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक नवीन फिचर देण्यात आले आहे.  इन्स्टाग्रामवर नवीन अपडेट मिळाल्यानंतर युजर्स Reels, फिड फोटो, Carousels (स्लाइडिंग फोटो) आणि …

Read More »

अवघ्या 8 हजारात 50MP कॅमेरा, 16 जीबी रॅमचा 5G स्मार्टफोन, आणखी काय हवंय?

Infinix Hot 30i Discount: स्मार्टफोनमध्ये प्रत्येक महिन्याला नवनवे अपडेट येत असतात. त्यामुळे जास्त किंमतीचा फोन घेण्यापेक्षा अनेक तरुण कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेला मोबाईल फोनच्या शोधात असतात. असाच एक दमदार फोन घेण्याची संधी चालून आली आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या फीचर्ससह 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी Infinix Hot 30i हा एक चांगला पर्याय आहे. या फोनवर …

Read More »

स्वस्तात मस्त! 14 हजारांच्या स्मार्टफोनमध्ये iPhone सारखे फिचर्स, आत्ताच जाणून घ्या सर्वकाही…

itel S23+ Features: भारतात आयफोनचे चाहते खूप आहेत. त्यांची किंमतही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कधीकधी बजेट कमी असेल तर आयफोनच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते. पण आता तुमच्या बजेटमध्येच आयफोनप्रमाणे फिचर असलेला फोन तुम्ही खरेदी करु शकता. itel ने अलीकडेच itel S23+ लाँच केला आहे. या फोनमध्ये नवा OTA अपडेट मिळत आहे. यात अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. कॅमेरा ऑप्टिमायजेशनसह AR …

Read More »

सचिनचा रेकॉर्ड मोडताना विराटने मनगटावर बांधलं होतं हे डिव्हाइस, फिचर्स जाणून हैराण व्हाल

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सेमी-फायनलमध्ये विराट कोहलीने आपल्या 50 व्या शतकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान या सामन्यात विराटने आपल्या हातावर घातलेल्या एका बँडने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा एक फिटनेस बँड आहे. पण इतर कोणत्याही फिटनेस बँड किंवा ट्रॅकरपेक्षा पूर्ण वेगळा आहे. हा फिटनेस बँड Whoop ब्रँडचा आहे, जो …

Read More »

मोबाईल चार्जिंगला लावल्यास रिकामं होईल Bank Account; चुकूनही करु नका ‘ही’ चूक

Cyber Frauds In India: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशी कल्पनाही नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक नवीन प्रकार सध्या समोर आला असून ही फसवणूक फारच वेगळ्या प्रकारची आणि गोंधळात टाकणारी आहे. कोणाच्या लक्षातही येणार नाही अशापद्धतीने हे सायबर गुन्हेगार …

Read More »

भन्नाट! मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही; जाणून घ्या काय आहे D2M नेटवर्किंग

D2M नेटवर्किंग म्हणजेच डिव्हाइस-टू-मेटाव्हर्स नेटवर्किंगची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. केंद्रीय दूरसंचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर यांनी यावर काम सुरू केलं आहे. टेलिकॉम ऑपरेटर, नेटवर्क प्रोव्हायडर, हँडसेट निर्माते याला विरोध करत आहेत. कारण D2M मुळे त्यांच्या डेटा महसूलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांचं 80% ट्राफिक व्हिडिओंमधून येते. हे D2M नेटवर्किंग नेमकं काय आहे? ते कसं काम …

Read More »

दिवाळीला लोकांनी गुगलवर काय सर्च केलं? सुंदर पिचई यांनी दिलं उत्तर!

Google Most Searched Questions: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा सर्व नागरिकांसाठी चैतन्य घेऊन येते. संपूर्ण देशा दिव्याच्या प्रकाशात व रोषणाईने झगमगत असतो. दिवाळी या दिवसांचे परदेशातही आकर्षण असते. अलीकडेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पोस्ट करत जगभरातील लोक दिवाळीत काय सर्च करत होते. याबाबत एक पोस्ट केली आहे.  अल्फाबेट आणि गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी …

Read More »

दिवाळीत कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘ही’ कंपनी देतेय 2.10 लाखांचे डिस्काउंट

MG Cars Discount Offer: दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गोष्ट किंवा वस्तू घरी आणावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. या दिवसांत अनेक ऑफर्सदेखील मिळतात. त्यामुळं स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे असते. दिवाळीत सोनं-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि त्याबरोबरच वाहन खरेदी करण्याकडेही अनेकांची पसंती असते. तुम्हीदेखील स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर एक कंपनी त्यांच्या वाहनांवर आकर्षक डिस्काउंट देत आहेत.  नोव्हेंबरमध्ये एमजी मोटर …

Read More »

मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क

Diwali Gift 2023: मुकेश अंबांनी देशातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. जगभरातील श्रीमंतांच्य यादीतही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या टॉप 10 मध्ये समावेश होतो. मुंबईत मुकेश अंबांनी यांचं अँटिलिया नावाचं अलिशान निवासस्थान आहे. अंबांनी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या आणि आधुनिक कार आहेत. आता दिवाळीनिमित्ताने अंबांनी यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश …

Read More »

TV खरेदी करा आणि मिळवा 2 कोटींपर्यंतचे गिफ्ट! ‘या’ कंपनीची दिवाळी स्पेशल ऑफर

Tcl Special Gift: ई कॉमर्स कंपन्यांबरोबरच अनेक दुकानदार व मोठ्या कंपन्याही दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी ऑफर्स आणत असतात. TCL ही सुद्धा इलेक्ट्रोनिक्समधील अग्रगण्य कंपनी आहे. कंपीनेनी त्यांच्या काही वस्तूंवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेच. त्याचबरोबर 2 कोटींपर्यंतचे गिफ्ट जिंकण्याचीही संधी दिली आहे. कंपनीने दिवाळीच्या सेलअतंर्गत QLED/Mini LED TV  आणि 65 किंवा जास्त इंचाचा टिव्ही खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया …

Read More »

डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा ‘या’ दमदार कार

Auto News: दिवाळीच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध गोष्टी, उपकरणं इतकंच कार तर, वाहन खरेदीचेही बेत आखत असतील. दिवाळीच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी मिळणार नसेल तरीही कार बुक तरी करु, असंही तुमच्यापैकी अनेकांनीच ठरवलं असेल. काय म्हणता, तुम्हीही ठरवलंय? उत्तम….! कारण ही तीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला कार खरेदीच्या निर्णयाचा फायदाच होणार आहे. कारण, चक्क लाखभर रुपयांची सवलत तुम्हाला कार खरेदीवर मिळणार …

Read More »

कार्ड नाही तर ‘स्मार्ट रिंग’ने करा पेमेंट, सेकंदात विषय खल्लास; जाणून घ्या किंमत

Smart Ring Price : डिजीटल युगात आता काही अशक्य आहे, असं म्हणताही येत नाही. इंटरनेटच्या क्रांतीने अनेक बदल होताना दिसत आहे. दैनंदिन व्यव्हारात देखील सुलभता येत आहे. तुम्ही अनेक प्रकारच्या अंगठ्या पाहिल्या असतील. काही काळापूर्वी स्मार्ट रिंगही बाजारात आल्या होत्या. मात्र, त्या परिणामकारक असल्याचं दिसलं नव्हतं. बॅटरी नसलेली स्मार्ट अंगठी तुम्ही क्वचितच पाहिली असेल. एका स्टार्टअपने कॉन्टॅक्टलेस पेमेंट रिंग लाँच …

Read More »

तुमचं Gmail अकाऊंट डिलीट होणार; Google कडून कारवाईला सुरुवात

Google Account Delete: प्रश्न कोणताही असो, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे गुगल. ‘Google को सब पता है’, असं अनेकजण निर्धास्तपणे म्हणतात आणि मनाला वाटेल तो प्रश्न इथं येऊन विचारतात. गुगलच्याच माध्यमातून Gmail च्या मदतीनंही अनेक कामं सुकर होतात. बँक खातं, एखादी सरकारी योजना, नोकरीच्या ठिकाणी दिली जाणारी माहिती अशा एक ना अनेक कारणांसाठी या जीमेलची मदत होते. पण, …

Read More »

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: रस्त्यावरून एका मिनिटात ये-जा करणारी वाहनं त्यातही कार पाहिल्या असता त्यामध्ये ठराविक कंपनीच्या कारची संख्या जास्त दिसते. भारतात यामध्ये TATA, Maruti आणि Mahindra च्या कारचा समावेश असतो. अशा या कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या बहुविध मॉडेल्समुळं भारतातील ऑटो क्षेत्राला एक नवी उसळी मिळाली आहे. जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावताना दिसत आहे.  कार खरेदी, देशातील ग्राहकांची वाहन …

Read More »

WhatsApp वर ‘हे’ नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार…

Whatsapp New Features : WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ …

Read More »

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला 5G स्मार्टफोन; 50 मेगापिक्सल कॅमेरा अन् दमदार फिचर्स

लावाने भारतात आपला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन अत्यंत स्वस्तात मिळत आहे. कंपनीचा हा मोबाईल 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. हा हँडसेट रिंग लाइट कॅमेरा मॉड्यूलसह येतो. ही लाईट तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कस्टमाइज करु शकता. यामध्ये तुम्हाला अँड्रॉईड 13 आणि इतर फिचर्स मिळतात.  लावाचा हा …

Read More »

आयपॅड, आयफोन…. Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Apple Alert : मागील काही दिवसांपासून भारतामध्ये अॅपलचे फोन, आयपॅड आणि इतर प्रोडक्ट्सविषयी वाढणारं वेड आणि या उपकरणांच्या खरेदीकडे वाढणारा कल पाहता आहा ही कुतूहलाची बाब राहिलेली नाही. पण, असं असलं तरीही एक सतर्क करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अख्त्यारित राहून काम करणाऱ्या CERT-In अर्थात कंम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमकडून हा इशारा देण्यात आला आहे.  iPhone, iPad, Apple …

Read More »