तंत्रज्ञान

‘या’ कंपनीने शेकडो इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या; बॅटरीचा स्फोट होण्याची भीती

बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीती असल्याने ऑस्ट्रेलियात हजारो इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार परत मागवण्यात आल्या आहेत. कंपनीने 230 पेक्षा अधिक Porsche Taycan इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या आहेत. या गाड्याच्या मालकांना इशारा देण्यात आला आहे. सर्व व्हेरियंटमध्ये ही समस्या जाणवत आहे.  ऑस्ट्रेलियात दोन गाड्यांमधील बॅटरींना आग लागल्यानंतर गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्फा रोमियो हायब्रीड एसयूव्हीसच्याही बॅटरी सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह …

Read More »

ओ हो हो…Royal Enfield च्या बहुप्रतिक्षित Himalayan 452 ची पहिली झलक पाहिली?

Royal Enfield Himalayan 452 First Look: बाईकप्रेमी म्हटलं की काही गोष्टी अगदी साचेबद्ध पद्धतीनं समोर येतात. काही ब्रँड्सच्या बाईकना सर्वांचीच पसंती मिळते. काही ब्रँड तर, अनेक दशकांपासूनच बाईकप्रेमींच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहेत. यातलं एक म्हणजे Royal Enfield.  रायडिंग आणि त्यातही अॅडव्हेंचर रायडिंगची आवड असणाऱ्या अनेकांनाच Royal Enfield नं दूर कुठंतरी भटकंतीसाठी जायचं असतं. खाचखळगे असणाऱ्या रस्त्यांवर या मंडळींना बाईक …

Read More »

iPhone बिघडला, खाली पडला तरी नो टेन्शन; फ्रीमध्ये होईल रिपेअर, फक्त करा ‘हे’ एक काम

iPhone News: आयफोनची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. तरीही काही जणांचे आयफोन घेण्याचे स्वप्न असते आणि ते खरेदीही करतात. मात्र, इतका महागडा आयफोन घेऊनही तो खराब झाला किंवा काही बिघाड झाला तर खर्चाचा मोठा फटका बसतो. पण आता टेन्शन घेण्याचं गरज नाहीये. आयफोन घेतानाच ही एक गोष्ट केली तर कित्येक वर्ष तुम्हाला टेन्शन घेण्याची गरजच नाही.     आयफोन खरेदी करत …

Read More »

MotoGP स्टाइल बाईक विकत घेण्याची सुवर्णसंधी! Yamaha ने लॉन्च केली स्पेशल एडिशन

Monster Energy Yamaha MotoGP: ‘द कॉल ऑफ द ब्ल्यू’ या आपल्या अभिनय मोहिमेअंतर्ग इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आज 2023 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्स पहिल्यांदाच बाईक चाहत्यांसमोर आणले आहेत. या मॉडेल्समध्ये सुपरस्पोर्ट वायझेडएफ-आर 15 एम, डार्क वॉरियर एमटी-15 व्ही 2.0 आणि रे झेडआर 125 फाय हायब्रिड स्कूटरचा समावेश आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्समधील या बाईक …

Read More »

तुम्ही फोन पँटच्या ‘या’ खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम

SmartPhone Users : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोनचा वावर आता केवळ मनोरंजनासाठी राहिला नाहीए तर दैनंदिन कामांसाठी त्याचा वापर केला जातो. स्मार्टफोनमुळे सर्वगोष्टी घरबसल्या होऊ लागल्या आहेत. अगदी जेवणापासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर (Online Order) करता येते. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम अशी …

Read More »

आधीच 6 लाखांहून कमी किंमत त्यात 55 हजारांची सूट; 4 Wheeler चे मालक होण्याची हीच योग्य संधी

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाइल कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. मारुती सुझुकीने सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असलेली कार आणली आहे. तसंच, यावर डिस्काउंटदेखील देण्यात आले आहे. मारुती सुझुकीच्या कार या देशात विक्री होणाऱ्या सर्वाधिक कारमधील एक आहेत. मारुती सुझुकीच्या कार या 15 वर्षांपासून अधिक काळापासून ग्राहकांच्या सेवेत आहेत. कारच्या लुक्स, फिचर,परफॉर्मन्सव्यतिरिक्त कारमधील स्पेसदेखील …

Read More »

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा ‘अशा’ अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: अ‍ॅंड्रॉइड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अ‍ॅंड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सुधार आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या गुगलने आता एक नवे अपडेट आणले आहे. यामुळे अ‍ॅंड्रॉइड यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकणार आहे. गुगल आणणारे हे फिचर इतकं मस्त आहे की कोणत्याच युजर्सने याची कल्पना केली नसेल. काय आहे हे फिचर? याचा युजर्सला कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

सॅमसंगचा जबरदस्त सेल, टीव्ही खरेदी केल्यास गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन मोफत

Samsung Fab Grab Fest Offers : भारतात सणांना सुरूवात होताच विविध कंपन्यानी सेलची घोषणा केली आहे. सॅमसंग इंडियाने अलीकडेच फॅब ग्रॅब फेस्टची घोषणा केली आहे. सेल सुरू झाला असून या दरम्यान अमेक स्मार्टफोन्सवर ऑफर्स आणि कॅशबॅक देण्यात येत आहेत. Samsung Galaxy स्मार्टफोन्स, टॅबलेट, एक्ससरीज, वेअरेबल्स, टीव्हीसह अन्य उपकरणांवर तुम्ही घसघशीत सूट मिळणार आहे. अगदी कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकणार …

Read More »

1 लाखांचा Apple MacBook Air फक्त 53 हजारांत, कसं ते जाणून घ्या

Apple Macbook Air M1 Offers: सणा-सुदीच्या दिवसात नवीन वस्तू घरी आणण्याची प्रथा आहे. काही दिवसांतच दसरा (Dussehra Offer) येतोय दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू घरी आणून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. भारतात सण-समारंभ सुरू झाल्यानंतर अनेक ईकॉमर्स वेबसाइटकडून सेल सुरू होतात. या सेलदरम्यान भन्नाट ऑफर्स आणि डिस्काउंट देण्यात येतात. तुम्हीदेखील लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात. तर विंडोज लॅपटॉपच्या तुलनेत Apple …

Read More »

50 तासांचा प्लेबॅक टाइम; प्रदूषित हवाही करणार स्वच्छ, Dyson ने लाँच केला जबरदस्त हेडफोन, किंमत किती?

Dyson कंपनी सर्वोत्तम एअर प्युरिफायर आणि इतर घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ओळखली जाते. दरम्यान कंपनी आता इतर सेगमेंटमध्येही आपले नवे प्रोडक्ट्स लाँच करत आहे. नुकतंच कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले Dyson Zone नॉइस-कॅन्सलिंग हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनमधून युजर्सना आतापर्यंत कधीही न मिळालेला अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनी करत आहे.  या हेडफोनच्या फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये सलग 50 तासांचा …

Read More »

अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन

Anushka Sharma Pregnant: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा पुन्हा चर्चेत आहेत. हे दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून अचानक विराट कोहली संघाची साथ सोडून अनुष्काला भेटण्यासाठी मुंबईत आला. हे दोघेही एका डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. मात्र या फोटोंबरोबरच अनुष्काच्या व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये …

Read More »

मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार

Affordable Cars With 360-Degree Camera: सर्वोत्तम फिचर्स असलेली कमी किंमतीतील कार घ्यावी असे अनेकांना वाटते. पण अनेकदा हे शक्य नसते. कारण चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कारमधील 360-डिग्री कॅमेरा ही प्रणाली कारच्या सभोवतालचा …

Read More »

लाँच होण्याआधीच अनुष्का शर्माकडे दिसला ‘हा’ स्मार्टफोन, आयफोन, सॅमसंगपेक्षाही जबरदस्त फिचर

OnePlus Open: जगात कुठेही आणि कोणाकडेही नसणारा फोन बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या हातात दिसल्याने एकच चर्चा सुरू झाली. आयफोन, सॅमसंग नव्हे तर वनप्लसचा फोन अनुष्काच्या हातात स्पॉट झाला आहे. OnePlus आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र, स्मार्टफोन लाँच होण्याआधीच अनुष्का शर्मा वापरत असल्याचे समोर आले आहे. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत तिच्या …

Read More »

एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये

Best Battery Smartphone: स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय. तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट बॅटरी लाइफ असलेल्या स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत. किंमतही कमी असलेल्या या स्मार्टफोनला एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस आरामात त्याची बॅटरी चालेल. बाजारात असलेले स्मार्टफोन 4500 mAh किंवा 5000 mAh पर्यंत बॅटरी क्षमता असलेले फोन आहेत. मात्र आम्ही तुम्हाला 6000mAh बॅटरी असलेले फोनबाबत माहिती देणार आहोत.  स्मार्टफोनची बॅटरी जास्त …

Read More »

इन्कम प्रूफ नसतानाही मिळू शकते क्रेडिट कार्ड; पण कसे? जाणून घ्या

Credit Card Tips: गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अनेक बँकांकडून क्रेडिट कार्ड देण्यात येतात. तर, अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डवर विविध ऑफर्स व डिस्काउंटदेखील मिळते. मात्र, क्रेडिट कार्ड घेताना इन्कम प्रुफ गरजेचे असते. पण तर इन्कम प्रुफ म्हणजेच उत्पन्नाचा दाखला नसेल तर मात्र क्रेडिट कार्ड घेताना अडचणी येतात. मात्र, या काही टिप्स वापरून तुम्ही इन्कम प्रुफ नसतानाही …

Read More »

कार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या

Hyundai Kia Car Recall : ऑटो क्षेत्रात दर दिवशी नवनवीन क्रांती घडताना दिसते. पण, अनेकदा हीच क्रांची काही संकटं ओढावण्यासही जबाबदार ठरते. सध्या असंच संकट ऑटो क्षेत्रात आणि त्यातही काही ठराविक कार कंपन्यांवर ओढावलं असून, या कार कंपन्यांनी त्यांचे लाखो मॉडेल परत मागवले आहेत. या कार कंपन्या आहेत किया आणि ह्युंडई. जाणून तुम्हालाही धक्का बसेल, कारण नुकतंच ह्युंडई आणि कियानं …

Read More »

फेस्टिव्ह सेलचे बिगुल वाजले; Flipkartचा सेल, ‘या’ तारखेपर्यंत थांबवा खरेदी

Flipkart Big Billion Days 2023: सणासुदीला सुरुवात होताच अनेक इ-कॉमर्स कंपन्यांनी ऑफर्स सुरू केल्या आहेत. अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही सेलची तारिख जाहिर केली आहे. या सेलदरम्यान अनेक भन्नाट प्रोडक्टवर डिस्काउंट देण्यात आले आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच, इअरबड आणि स्मार्ट टिव्हीवरही ऑफर्स देण्यात आले आहेत. 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल सुरू राहणार आहे. ICICI, Axis, …

Read More »

तारीख लिहून ठेवा! ‘या’ दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

WhatsApp Support Discontinue: इंटरनेटच्या युगात व्हॉट्सॲप (WhatsApp) हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. व्हॉट्सॲप हे भारतातलं सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. सध्याच्या काळात जवळपास सर्वच कामांसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. घरातील महत्त्वाच्या कामांपासून ते ऑफिसच्या कामासह अनेक आवश्यक कामं या ॲपच्या माध्यमातून केली जातात.  घरबसल्या कोणत्याही व्यक्तीला …

Read More »

Google’s 25th birthday : गॅरेजमध्ये सुरूवात आज मल्टी-बिलियन कंपनी; ‘गुगल’ नावाचा भन्नाट किस्सा माहितीये का?

Interesting Facts about Google : गुगल कंपनीचे रोज डूडल पहायला मिळतात. मात्र, गुगलने (Google’s 25th birthday) आज स्वत:साठी डुडल बनवलं आहे. गुगल आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करतोय. एका गॅरेजमध्ये सुरू झाली कंपनी आज मल्टी-मिलियन झाली आहे. संपूर्ण जगाला आपल्या बोटावर नाचवणारे हे सर्च इंजिन 1998 साली सुरू झालं होतं. मात्र, गुगलची सुरूवात कशी झाली होती? अन् गुगलचं नाव …

Read More »

एका तासात Sold Out झाला हा स्मार्टफोन; दमदार फीचर्स व किंमत एकदा पाहाच

Redmi Note 13 Pro: Redmi च्या एका स्मार्टफोन सीरीज लाँच होताच एकाच दिवसांत सर्वाधीक विक्री झाली आहे. Redmi Note 13 Pro सीरीज मागच्याच आठवड्यात लाँच करण्यात आली आहे. आज सकाळीच या सीरीजचा पहिला सेल पार पडला. सेल सुरू होताच हा फोन सुपरहिट ठरला आहे. एका तासांच्या आतच फोनचे 410,000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचे CEO लेई जून यांनी …

Read More »