तंत्रज्ञान

एका टचने सीट होणार थंड आणि गरम, Apache ची जबरदस्त बाईक लाँच; फक्त 3100 रुपयांत करा बुकिंग

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टीव्हीएस मोटर्सने अखेर आपली बहुप्रतिक्षित दुचाकी TVS Apache RTR 310 ला लाँच केलं आहे. ही बाईक आता भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच झाली असून, विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्पोर्टी लूक, जबरदस्त फिचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली ही बाईक तरुणांच्या पसंतीस पडत आहे.  कंपनीने या बाईकमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, जे आजपर्यंत …

Read More »

iPhone 14 स्वस्तात खरेदीची संधी, फक्त 14 हजारांत करा खरेदी, अशी मिळवा ऑफर

iPhone 14 Price Cut: अॅपल कंपनी पुढच्याच आठवड्यात iPhone 15 सीरीज लाँच करत आहे. कंपनीकडून 12 सप्टेंबर रोजी मोठा लाँचिग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. नवीन आयफोन सीरीजच्या लाँचिगची तारीख जशीजशी जवळ येतेय तशी आयफोन लव्हर्सची उत्सुकताही वाढत आहे. त्याचबरोबर, आयफोन 14 व्हेरियंटची किंमतीतही घट झाली आहे. आयफोन 15 लाँच होण्याआधी 14ची किंमत कमी झाली आहे. मात्र, आयफोनच्या स्टोअरमध्ये तुम्हाला …

Read More »

iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

Apple Iphone 15 Series: आयफोनच्या ( Iphone) चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. अॅपल कंपनी लवकरच iPhone 15 लाँच करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्हीदेखील आयफोनचे नवीन मॉडेल खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयफोन-15 खरेदी करणाऱ्या युजर्सचा डबल फायदा होणार आहे. कसं ते जाणून घेऊया. (Apple Iphone 15 Series Details) iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबर …

Read More »

iPhone 15 ची चाहूल लागल्याने iPhone 14, 13, 12 वर घसघशीत सूट; पाहा Final Price

Apple iphone 15 launch iphone 14 Price Slash: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी याच महिन्यामध्ये आयफोन 15 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने यासंदर्भातील तारखेची घोषणा करताना 12 सप्टेंबर रोजी हा फोन लॉन्च केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. मात्र आयफोन 15 लॉन्च होण्याआधीच फ्लिपकार्टवर आयफोन 14, आयफोन 13 आणि आयफोन 12 वर घसघशीत सूट दिली जात आहे. त्यामुळेच आयफोन घेण्याचा विचार …

Read More »

iPhone सारखे फिचर असलेला Realme चा दमदार फोन भारतात लाँच, किंमत फक्त…

Realme C51 Launched: जगभरात आयफोनचे वेड कर जगजाहीर आहे. आयफोनचे फिचर पाहून अनेकांना हा फोन घेण्याची इच्छा होते. मात्र त्याची किंमत सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर आहे. त्यामुळं अनेकांना दुसऱ्या कंपनीच्या स्मार्टफोनवर समाधान मानावे लागते किंवा आयफोनची किंमत कमी होण्यासाठी वाट पाहावी लागते. मात्र, आता तुम्हा किंमत आणि फिचर या दोन्हीबाबत तडजोड करण्याची गरज नाहीये. कारण Realme ने एक बजेट फोन लाँच …

Read More »

अ‍ॅपलचा iPhone युजर्संना दणका! 1 ऑक्टोबरपासून बंद होतेय ही सर्व्हिस, कारण…

iPhone Update: आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अॅपल कंपनीने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. कंपनीकडून आता X (Twitter) आणि युट्यूब सारख्या अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड केले जाणार नाहीये. एका रिपोर्टनुसार, Apple आता त्यांच्या कस्टमर सपोर्टमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहेत. ज्यात ट्विटर, युट्यूब आणि Apple सपोर्ट कम्युनिटी वेबसाइट सारख्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया सपोर्ट एडवायजर्स बंद …

Read More »

जबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त

Hero Karizma XMR Price & Features:  कधी एकेकाळी चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांसमोर येणारी करिझ्मा बाईक आता पुन्हा एकदा तिची ‘करिष्मा’ दाखवणार आहे. हिरो मोटोक़ॉर्पनं नुकतीच ही बाईक लाँच केली असून, सध्या सोशल मीडियावर तिची किंमत आणि फिचर्स याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीकडून  (Hero Karizma XMR) करिझ्मा एक्सएमआर लाँच करण्यात आली. जिथं तिची किंमत तुमच्या खिशाला परवडेल इतकीच …

Read More »

ऊसाच्या रसावर धावणारी कार! पेट्रोल फक्त 15 रुपये लीटर, गडकरींचा दावा; आज होणार लॉन्च

World Flex Fuel Vehicle: केंद्रीय परिवहन मंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च करणार आहेत. ही कार पूर्णपणे इथेनॉलवर चालू शकते. गडकरी आज टोयोटा इनोव्हाचं फ्लेक्स फ्लूअल मॉडेल लॉन्च करणार आहे. इथेनॉलची खास गोष्ट अशी ही हे इंधन तेलापासून तयार केलं जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या ऊसापासून हे बनवलं जातं. तसेच यामुळे पेट्रोल-डिझेलच्या …

Read More »

Ertiga आणि Innova ला आता विसरा; मार्केटमध्ये आली Toyota ची स्वस्त 7 सीटर कार, किंमत वाचलीत का?

टोयोटाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त सात सीटर कार Toyota Rumion ला अधिकृतपणे लाँच केलं आहे. टोयोटाची ही नवी कार मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. या कारमध्ये टोयोटाने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. दरम्यान ही कार एकूण 3 व्हेरियंट्स आणि 6 ट्रिम्समध्ये सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.  कंपनीच्या पोर्टफोलियोत ही …

Read More »

चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘Jio Air Fiber’चा श्रीगणेशा; विनाकेबल मिळेल हाय-स्पीड 5जी इंटरनेट

Jio AirFiber Launch: रिलायन्सने भारतातील नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिओ एअर फायबर (Jio Air Fiber) लाँच करण्यात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46व्या वार्षिक बैठकीत (AGM) याबाबत घोषणा केली आहे. जिओ एअर फायबर हे 5जी नेटवर्क आणि उत्तम वायरलेस टेक्नोलॉजी असून कार्यालयांबरोबरच घरातही वायरलेस ब्रॉडबँड सर्विस मिळणार आहे.  जिओ फायबर …

Read More »

धूम मचालेssss! नवी Karizma बाईकर्सना लागणार वेड; फिचर्स पाहून म्हणाल हेच तर हवं होतं…

Karizma XMR 210 To Be Launched in India: भारतात मागील काही वर्षांमध्ये बाईकप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुळात बाईक चालवण्याचं प्रेम भारतीयांसाठी नवं नाही. पण, Dhoom चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या क्षणापासून स्पोर्ट्स बाईक, वेग या साऱ्याबद्दल भारतीय तरुणाईमध्ये कमालीचं वेड पाहायला मिळालं. ‘धूम 2’नं त्यात आणखी भर टाकली आणि पाहता पाहता भारतात बाईकच्या एका ब्रँडला कमालीचं प्रेम …

Read More »

फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा 9-10 लाखांची दमदार कार; थट्टा नाही हे खरंय

Hyundai Exter Easy Loan EMI Down Payment: स्वत:ची कार घेण्याच्या विचारात असाल तर, सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा पगार, कर्ज मिळण्याची आणि ते फेडण्याची क्षमता, तुमच्याकडे डाऊनपेमेंटसाठी तयार असणारी रक्कम आणि अर्थातच कार पार्किंगसाठी जागा. कार खरेदी करणं कितीही सोपं असलं तरीही, ती कार खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया मात्र तुम्हाला बऱ्याच मुद्द्यांवर विचार करायला भाग पाडते. त्यातलीच एक महत्त्वाची बाब …

Read More »

Tata धमाका करण्याच्या तयारीत, 3 जबरदस्त Electric Car होणार लाँच

Tata Electric Cars: देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक चारचाकींची विक्री करणाऱ्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्याची तयारी केली आहे. टियागो ईव्ही (Tiago EV) आणि नेक्सॉन ईव्हीच्या (Nexon EV) यशानंतर आता टाटा मोटर्स 3 नव्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जबदरस्त संधी आहे. कारण टाटाच्या …

Read More »

Xiaomi चा सर्वात स्वस्त Redmi मोबाईल लाँच; किंमत इतकी कमी की आवरणार नाही मोह

Xiaomi ला मिळणारा प्रतिसाद आता भारतीय बाजारपेठेत कमी होताना दिसत आहे. Xiaomi मोबाईल विक्रीत सतत घट होताना दिसत असून, कंपनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच कंपनीन आता आपल्या बजेट सेगमेंटकडे नव्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शाओमीने Redmi A सीरिजला लाँच केलं आहे. या सीरीजममध्ये सर्व बजेट स्मार्टफोन आहेत. ब्रँडने यावर्षी मार्च …

Read More »

E-SIM Card युजर्सना गुगलचे गिफ्ट; QR कोड स्कॅनकरुन ट्रान्सफर करा तुमचे सिम, पण…

E-SIM Card: QR कोड स्कॅन करा आणि एका मिनिटांत पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. अशाच प्रकार आता तुमचे सिमदेखील एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर होईल. ई सिम दुसर्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी गुगलने खास सुविधा आणली आहे. ई-सिम ट्रान्सफर करण्यासाठी आधी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागत होते. मात्र, गुगलने हे काम आता अधिक सोप्पे केले आहे. गुगल अँड्रोइड युजर्ससाठी एक नवीन …

Read More »

‘या’ 43 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा! McAfee चा सल्ला

गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) हे जगभरात अ‍ॅप डाऊनलोडसाठी वापरलं जाणारा सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे. प्ले स्टोअरववर तब्बल 3 मिलियन अ‍ॅप्स आणि गेम्स डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत. पण या प्रसिद्धीसह प्ले स्टोअरसमोर अनेक आव्हानंही उभी राहत आहेत. याचं कारण गुगलच्या नियमांचं उल्लंघन करणारी अनेक अ‍ॅप्सही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत, ज्यांचा सामना करण्यासाठी कंपनी अनेक पद्धतींचा अवलंब करते. हे धोकादायक अ‍ॅप्स …

Read More »

गुगलचा थेट इशारा; 1 डिसेंबरपासून Gmail सह ‘या’ युजर्सचे अकाउंट होणार बंद

Google: गुगलकडून (Google) युजर्सना एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. आता कंपनीकडून गरज नसलेले सर्व अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच, ज्या अकाउंटचा वापर होत नाहीये असे अकाउंट्स (Google Account) बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, 1 डिसेंबर 2023पासून गुगलकडून सर्व इनअॅक्टिव्ह (Google Inactive Account) अकाउंट्स बंद करण्यात येणार आहेत.  गुगलकडून शनिवारी एक मेल पाठवण्यात आला आहे. यात …

Read More »

एअरोप्लेन मोड ऑन करून देखील आलं नाही मोबाइल नेटवर्क? मग ह्या टिप्स मिळवून देतील सिग्नल

पहिली पद्धत: एअरप्लेन मोड ऑन करा फोन एअरप्लेन मोड टाकल्यावर फोनचा सेल्यूलर डेटा नेटवर्क रिस्टार्ट होतं. ह्यासाठी तुम्ही तुमच्या नोटिफिकेशन बारमधून टॉगल ऑन करू शकता. किंवा सेटिंग्समध्ये जाऊन नेटवर्क अँड इंटरनेट किंवा कनेक्शन आणि शेअरिंगमध्ये जा. तिथेही तुम्हाला एअरप्लेन मोड ऑन करण्याचा पर्याय मिळेल. दुसरी पद्धत: फोन करा रिस्टार्ट जर एअरप्लेन मोड ऑन करून देखील समस्या कायम असेल तर फोन …

Read More »

वारंवार येणारे स्पॅम व फ्रॉड कॉल कसे बंद कराल? ‘या’ सोप्या टिप्स वापरुन बघा

How To Stop Spam And Fraud Call: काळ जस जसा पुढे सरकत आहे तस तंत्रज्ञानातही माणूस प्रगती करत आहे. स्मार्टफोन आणि 4जी, 5जीच्या जगात माणूस अनेक नवीन अविष्कार करत आहे. आजच्या काळात मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळं बँकेचे व्यवहारही अगदी कमी वेळात केले जातात. पण मोबाईलमुळं काम सोप्पे झाले असले तरी तेवढीच आव्हाने देखील वाढले आहेत. …

Read More »

YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर…

YouTube Videos : युट्यूब… हातात स्मार्टफोन असणाऱ्या प्रत्येकावरच या माध्यमाची भुरळ पडली आहे. जगाच्या पाठीवर असणारे असंख्य व्हिडीओ, असंख्य विषय, अगणित चेहरे आणि तितकेच विषय या एका माध्यमावर तुम्हाला पाहता येतात. म्हणजे इथं भारतात बससून तुम्ही थेट चीन, जपानपासून अलास्कापर्यंतचं राहणीमान, राजकारण, हवामान बदल असं सारं सारंकाही पाहू शकता, तेसुद्धा अगदी मोफत. पण, आता याच युट्यूबवरून बऱ्याच व्हिडीओंवर कठोर कारवाई …

Read More »