तंत्रज्ञान

लाँच होताच ‘या’ SUV ने घातला धुमाकूळ; फक्त एका महिन्यात 37 हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं बुकिंग, किंमत किती?

Kia ने एक महिन्यापूर्वी भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Seltos च्या फेसलिफ्ट मॉडेलला सादर केलं होतं. नव्या Seltos Facelift ची सुरुवातीची किंमत 10 लाख 90 हजार आहे. टॉप स्पेक ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी मात्र 19 लाख 80 हजार मोजावे लागणार आहेत. ही एसयुव्ही बाजारात येताच ग्राहकांनी बुकिंगसाठी अक्षऱश: उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त एका महिन्यात या एसयुव्हीच्या 31 …

Read More »

आयफोन चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? अ‍ॅपल कंपनीने केले सावध

iPhone Charging Mistakes: तुम्हालाही रात्रभर फोन चार्ज करुन ठेवण्याची सवय आहे का. जर तुम्हीदेखील ही चुक करत असाल तर आत्ताच सावध व्हा. अॅपल (Apple) कंपनीने आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. रात्रभर फोन चार्जिंगला लावण्याची सवय जीवघेणी ठरु शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे. कसं ते जाणून घ्या. (Avoiding iPhone Charging Problems) अनेकांना फोन चार्जिंगला लावण्याची योग्य वेळ ही …

Read More »

Mahindra ने लाँच केली बॅटरीवर चालणारी रिक्षा, एकदा चार्ज केल्यास 95 किमीपर्यंत धावेल

Mahindra E-alfa Super: महिंद्रा कंपनीने एक नवीन ई-रिक्षा लाँच केली आहे.  Mahindra e-Alfa Super असं या थ्री व्हिलरचे नाव आहे. भारतात ई-रिक्क्षाचे मार्केट अॅडव्हान्स बनवण्यासाठी महिंद्राने ही रिक्क्षा बाजारात दाखल केली आहे. ई अल्फा सुपर हे एक युटिलिटी वाहन आहे. हे इलेक्ट्रिक मोटरवर काम करते. तीनचाकी वाहने म्हणजेच रिक्षा भारतात वाहतूक व्यवस्थेचा एक भाग म्हणून दीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत. शहरांमध्ये …

Read More »

Twitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब

Independence Day 2023: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानिमित्ताने गेल्या वर्षी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात केली. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन पीएम मोदी यांनी केलं होतं. यावर्षी सोशल मीडिया अकाऊंच्या डीपीवर तिरंग्याचा फोटो लावण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत अनेकांनी  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर डीपीमध्ये (DP) तिरंगा ठेवला आहे. …

Read More »

Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

Flipkart Users Problem: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सेल सुरू असून देशभरातील ग्राहक या संधीचा फायदा घेत आहेत. येथे तुम्हाला स्पोर्ट्स आणि फिटनेस उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळतेय तर काही बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट देखील मिळू शकते. असे असताना अनेक ग्राहकांना वस्तू खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी या तक्रारी फ्लिपकार्टला पाठवल्या पण दिलासा न …

Read More »

How To Earn Money Online: ChatGPT वापरून पैसे कमवायचे; नोकरीसोबतच करता येतील ५ कामं

ChatGPT चा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. एखादा ई-मेल लिहायचा असेल किंवा शाळेतील अभ्यासासाठी निबंध हवा असेल, ChatGPT चा वापर करता येतो. त्याचबरोबर तुम्ही ह्या एआयचा वापर करून पैसे देखील कमवू शकता. इथे आम्ही तुम्हाला आशा ५ पद्धतींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला पैसे कमावण्यासाठी मदत करतील. ही सर्व कामे ChatGPT चा वापर करून करता येतील. चला जाणून घेऊया …

Read More »

Flipkart Sale: लगबग करा, फक्त 2 दिवस बाकी! फ्लिपकार्ट सेलमध्ये 80 टक्के घसघसीत सूट

Flipkart Big Bachat Dhamaal sale: जगातील मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर आता सेल सुरू झाला आहे. फ्लिपकार्ट आता बिग बचत धमाल विक्रीसह उपस्थित आहे. त्यामुळे आता 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान ग्राहक मोठ्या वस्तू खरेदी करू शकतात.  ग्राहक 80 टक्के सूट देऊन सर्व प्रकारच्या वस्तू ऑनलाइन खरेदी करू शकतात. अधिकृत वेबसाइटनुसार, या सेलमध्ये 1 लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध …

Read More »

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: देशातील नंबर एकची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी दररोज नवीन रिचार्ज प्लान्स आणत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता स्वातंत्र्य दिनानिमित्तदेखील जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत …

Read More »

Mahindra ने 7.99 लाखात लाँच केली नवी SUV; फिचर्स पाहून तात्काळ बूक कराल

देशातील अनेकजण चारचाकी विकत घेताना महिंद्राच्या गाडीला पंसती देतात. महिंद्राच्या गाड्यांच्या फिचर्ससह त्यांची मजबूती ग्राहकांना आकर्षित करत असते. जर तुम्ही महिंद्राची कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर कंपनीने एक नवी गाडी भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. महिंद्राने आपली प्रसिद्ध Mahindra XUV300 चं ग्राहकांच्या खिशाला परवडेल असं ‘W2’ व्हेरियंट लाँच केलं आहे. कंपनीने एसयुव्हीच्या या नव्या व्हेरियंटला फक्त पेट्रोल इंजिनसह …

Read More »

Toyota ने आणली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जबरदस्त मायलेज आणि भन्नाट फिचर्स; पेट्रोलसह CNG व्हेरियंटही लाँच

टोयोटाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त सात सीटर कार Toyota Rumion ला सादर केलं आहे. गेल्या अनेक वेळापासून या कारची चर्चा सुरु होती. टोयोटाची ही नवी कार मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) प्रसिद्ध एमपीव्ही Ertiga वर आधारित आहे. सध्या ही कार फक्त प्रदर्शनासाठी समोर आणली असून किंमत आणि बुकिंग डिटेल्स लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहेत. पण कंपनीच्या पोर्टफोलियोत ही सर्वात …

Read More »

भारी इंग्रजीत मेल लिहायचांय? Gmail नं आणलं खास फीचर

नवी दिल्ली : Gmail Latest Feature : आजकाल सर्वच क्षेत्रात जगभरात इंग्रजी ही भाषाच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर काम करताना खास करुन मेल लिहिताना फारच समस्या येऊ शकतात. त्यात मेल लिहायचा असेल तर तो फक्त इंग्रजीतच लिहावा, त्यामुळे समोरचा माणून कोणत्याही भाषेचा असेल तरी त्याला तो कळतो आणि तुमचाही समोरच्यावर अधिक ठसा उमटू …

Read More »

Hyundai EXTER चा धुमाकूळ, Tata Punch ला तगडं आव्हान; महिन्याभरात 50 हजारांहून अधिक गाड्यांचं बुकिंग

Hyundai ने नुकतीच भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त एसयुव्ही Hyundai Exter ला लाँच केलं होतं. दरम्यान आपली किंमत, फिचर्स यामुळे लाँच झाल्यानंतर काही वेळातच ही कार लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही कार लाँच झाल्यानंतर आतापर्यंत 50 हजारांहून अधिक युनिट्सची बुकिंग झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हुंडईने फक्त 6 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीसह 10 जुलैला Exter ला लाँच केलं होतं. या एसयुव्हीला …

Read More »

अँड्रॉइड फोनवर Screen Record करण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या इथे

नवी दिल्ली: How to screen record: अँड्रॉइड स्मार्टफोनमधील स्क्रीन रेकॉर्ड फीचरचा वापर एखादी ऑनलाइन मीटिंग सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो. किंवा एखाद्या व्हिडीओ मधील छोटीसी क्लिप सेव्ह करण्यासाठी तसेच एखादी प्रोसेस समजावून सांगण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु बऱ्याचदा हे फिचर कसं वापरायचं हे अनेकांना माहित नसतं.Android वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत ज्या फोन्समध्ये अँड्रॉइड 10 च्या पुढील ऑपरेटिंग सिस्टम आहे …

Read More »

महिंद्रा उडवणार Ertiga आणि Innova ची झोप; बाजारात दाखल होतीये 9 सीटर Bolero; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Mahindra Bolero: महिंद्रा आता आपल्या प्रसिद्ध महिंद्रा बोलेरो निओ प्लसचं (Mahindra Bolero Neo+) अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी टियर 2 मार्केटला टार्गेट करणार आहे. ही गाडी 7 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान, या कारमध्ये नेमके काय फिचर्स असतील, तसंच किमत काय असेल हे जाणून घ्या…. …

Read More »

ऑगस्टमध्ये पिकनिकचा प्लान आखताय; ट्रेन, बस आणि फ्लाइटच्या तिकिटांवर मिळतोय तगडा डिस्काउंट, आताच बुक करा

Paytm Offer: नोकरदारांना ऑगस्ट महिन्यात मोठी सुट्टी चालून आली आहे. Independence day 2023 पुढच्या आठवड्यात आहे. तर, 15 ऑगस्टच्या आधी शनिवार रविवार जोडून आले आहेत. अशातच अनेक जण या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत. हीच संधी साधत पेटीएमने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. युजर्सना तिकिट बुकिंगवर मोठी सूट मिळणार आहे. बस, ट्रेन, विमान कोणतेही तिकिट बुक केल्यास तगडे डिस्काउंट …

Read More »

भाड्याचं घर Online शोधताना तुम्हीदेखील ‘ही’ चूक करत नाहीये ना? होऊ शकते लाखोंचे नुकसान

Cyber Crime News In Marathi: नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अनेकजण आपले राहते घर सोडून शहरात येतात. पण शहरांमध्ये राहण्यासाठी घर शोधणे त्रासदायक असते. भाड्याचे घर (House On Rent) घेत असताना आजूबाजूचा परिसर, जागा, सोसायटी हे सगळं ठरवूनच घेतलं जाते. मात्र, कोणतीही ओळख नसताना किंवा मध्यस्थी नसताना घर घेताना आपली फसवणूक केली जाते. अलीकडेच घर शोधण्यासाठीही इंटरनेटवरुन मदत घेतली जाते. मात्र, …

Read More »

Google Pixel वर 12 हजारांची घसघशीत सूट, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम; पहिल्यांदाच मिळतीये इतकी मोठी ऑफर

Flipkar Sale: फ्लिपकार्टवर सध्या Big Savings Day सेल सुरु आहे. हा सेल 9 ऑगस्टला संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते लॅपटॉप, टीव्हीसहित अनेक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये एक ऑफर अशी आहे जी पाहून तुम्ही स्वत:ला खरेदी करण्यापासून थांबवू शकणार नाही. याचं कारण या ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल 12 हजार रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे.  जर तुम्ही …

Read More »

Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे खरोखरच केज फाइट म्हणजेच बंद पिंजऱ्यात एकमेकांविरोधात बॉक्सिंग मॅच खेळणार असल्याचं समजतं. या सामन्याची तारखेची माहितीही समोर आली आहे. झुकरबर्ग यांनी आपण याच माहिन्यात या लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र यामध्ये एक अडचण …

Read More »

WhatsApp चं नवीन फीचर, आता ग्रुपमध्ये टाईपिंग करण्यापेक्षा थेट व्हॉईस चॅट फीचर येणार

नवी दिल्ली : WhatsApp Upcoming Feature : युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप कायमच नवनवीन फीचर घेऊन असते. आताही कंपनीने एक खास असं ग्रुप व्हॉईस चॅट फीचर आणलं आहे. याच्या मदतीने, वापरकर्त्यांना आता ग्रुपमध्ये सतत टाइप करण्याची आवश्यकता नाही. याने चॅटिंगचा अनुभव आणखी सुधारेल. व्हॉईस चॅटिंग म्हणजेच व्हाईस कॉल आताही फीचर आहे. पण आता येणारं हे WhatsApp ग्रुप व्हॉईस चॅटिंग फीचर यापेक्षा वेगळं …

Read More »

Harley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग

Harley Davidson Bikes : इंधनाचे वाढते दर पाहता सध्याच्या घडीला चारचाकी वाहन असल्यास ते इलेक्ट्रीक किंवा सीएनजी वर्जनमध्ये आणि बाईक असल्यास तिसुद्धा इलेक्ट्रीक वर्जनमध्ये खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. काळाची गरज आणि अर्थातच आर्थिक गणिताला केंद्रस्थानी ठेवत असे निर्णय घेतले जातात. तुम्हीही येत्या काळात एखादी बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात का? काय म्हणता, तुम्हालाही इलेक्ट्रीक वाहनच खरेदी करायचंय? मग, ही …

Read More »