तंत्रज्ञान

आता पैसे भरून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार Blue Tick;आजपासून सेवा सुरु

Instagram-Facebook Verification : भारतातील इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) युजर्स आता ट्विटरसारख्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ब्लू टिक्स (Blue tick) मिळवू शकणार आहेत. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणारी कंपनी मेटाने भारतातही आता व्हेरिफाईड सेवा सुरू केली आहे. मेटाने भारतात पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर आता मेटा (META) ब्लूचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युजर्संना पैसे द्यावे लागतील. ट्विटरचे पेड व्हेरिफिकेशन …

Read More »

आता आधार कार्ड नंबरनेही वापरता येणार Google Pay, डेबिट कार्डची गरज नाही, सोप्या आहेत स्टेप्स

फक्त गुगल पे देत आहे ही सुविधा Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे सध्या कोणतेही UPI पेमेंट अॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPI पेमेंट अॅपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, परंतु गुगल पे वापरताना तुम्ही आता फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने ऑथिंटिकेशन करु शकता. ​वाचा : Battery Saver : फोनची …

Read More »

WhatsApp Channels Feature : व्हॉट्सॲपचं नवं चॅनल्स फीचर लाँच, काय आहे खास?

नवी दिल्ली : WhatsApp Channels : इन्स्टट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने फायनली आपलं ‘चॅनल्स’ हे नवीन फीचर सादर केलं आहे. या चॅनल्स फीचरच्या मदतीने एकाच वेळी अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध गोष्टी पाठवता येतील. म्हणजेच एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केला जाऊ शकतो. तर व्हॉट्सॲप चॅनल्स हे फीचर कॉलेज, कंपन्या आणि विविध संस्थासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.या चॅनेल्स फीचरच्या लाँचबाबत …

Read More »

आता Debit Card ची गरज नाही, आधार कार्डने करा Google Pay, कसं ते जाणून घ्या…

Google Pay Gets Aadhaar Card : आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने करत असतो. अगदी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यापासून ते मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये ऑनलाईन (Online Payment ) पद्धतीने पेमेंट स्वीकारत आहेत. त्यामुळे गुगल पे चा वापर जास्त प्रमाणात वाढत चालला  आहे. मात्र याच गुगल पे मध्ये काही मोठे बदल करण्यात आले असून आता आधार कार्ड नंबरच्या मदतीने तुम्ही …

Read More »

चोर स्वत: परत आणून देईल चोरी केलेला मोबाइल, IPS अधिकाऱ्याने सांगितली अगदी सोपी पद्धत; पाहा VIDEO

Easy Way to find theft Mobile: आपला मोबाइल (Ashok Kumar) म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. फोन क्रमांक याशिवाय मोबाइलमध्ये फोटो, व्हिडीओ तसंच इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळेच जेव्हा मोबाइल हरवतो तेव्हा आपण हैराण होतो. आपल्या मोबाइलमधील डेटा लीक होण्यापासून ते त्याचा गैरवापर होण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येत असतात. त्यामुळेच आपला मोबाइल काही करुन मिळावा यासाठी आपण …

Read More »

Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

नवी दिल्ली : विविध सोशल मीडियावर अनेकजण अकाउंट तयार करत असतात. दरम्यान या सोशल मीडियावर काही खास अकाउंट्ससमोर टीकचं चिन्ह येतं. ज्याने संबधित व्यक्ती वेरिफायड असल्याचं कळतं. आधी यासाठी विविध निकष याआधी वापरले जात होते. पण ट्वीटरने आपल्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार म्हणजेच थोडक्यात काय तर पैसे मोजावे लागणार अशी घोषणा केली. त्यांनी हे सब्सक्रिप्शन सुरु देखील केलं. त्यानंतर …

Read More »

आता Whatsapp वर फोटो सेंड करतानाही क्वॉलिटी होणार नाही खराब, HD Quality मध्ये पाठवता येणार Photo

नवी दिल्ली : Send HD Quality Photos on WhatsApp : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप आपण सर्वचजण हे वापरतो. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वासाठी व्हॉट्सॲप बेस्ट आहे. पण फोटो सेंड करताना आपण सर्वजण अनेकदा म्हणतो ‘व्हॉट्सॲपवर नको रे, फोटो फाटतील’. पण आता लवकरच व्हॉट्सॲपवर एचडी क्वॉलिटीमध्ये फोटो ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. मेटाच्या मालकीच्या या ॲपशी संबंधित एक …

Read More »

WhatsApp वर सेंट झालेला मेसेज आता एडिटही करता येणार, अगदी सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली : WhatsApp Edit Message feature Launch : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. दरम्यान युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सॲप देखील नवनवीन फीचर्स आणत असतं. आता देखील कंपनीने एक बहुप्रतिक्षीत असं फीचर फायनली लाँच केलं आहे. दरम्यान बऱ्याच वेळापासून युजर्सची मागणी असणारं हे Edit Message फीचर आता आयफोन युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे.ज्यामुळे व्हॉट्सॲपमध्ये आजवर एखादा मेसेज …

Read More »

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार ‘ही’ कार

8 Seater car registration: ‘कोणती कार घ्यायची बरं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं …

Read More »

​घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १४ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

आधार फ्री मध्ये अपडेट करण्याची अखेरची तारीख तर UIDAI वेबसाइटनुसार, आधार वापरकर्ते १५ जून २०२३ पूर्वी आधार घरबसल्या मोफतपणे अपडेट करू शकतात. पण १५ जून नंतर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जाणार आहेत. मात्र, शुल्क किती असेल याबाबत अधिकृत माहिती नाही. सेवेनुसार अपडेट फी ठरवली जाईल. वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण …

Read More »

​ऑफिसच्या कम्प्युटरवर चूकनही करु नका या ५ गोष्टी, नाहीतर नोकरी जाण्याची येईल वेळ

जॉब सर्च करु नका ऑफिसच्या कम्प्युटरवर चुकूनही नवीन जॉब सर्च करु नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तसंच जर एचआर किंवा व्यवस्थापनाला याबद्दल माहिती मिळाली, तर तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला नोकरी गमवावी देखील लागू शकते. वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं? ऑनलाइन सर्चिंग अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काही लोकांना फक्त कर्मचाऱ्यांवर लक्ष …

Read More »

Fake Call Alert : फेक व्हिडीओ कॉलमुळे होतेय अनेकांची फसवणूक, सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा’या’ स्टेप्स

नवी दिल्ली : Fake Video Calls : एकीकडे AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे. अवघड कामंही यामुळे सोपी होत असली तरी दुसरीकडे AI मुळे अनेक धोकेही जन्माला येत आहेत. हॅकर्स आणि स्कॅमर लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका बातमीत AI कॉलच्या मदतीने एका चीनमधील व्यक्तीला तब्बल ५ कोटी रुपयांना …

Read More »

Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल

Honda Elevate SUV : भारतीय ऑटो जगतामध्ये काही नवनवीन कार गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये एसयुवींना मिळणारी ग्राहकांची पसंतीही वाखाणण्याजोगी आहे. मुळात ग्राहकांची मिळकत आणि त्यानुसार कार खरेदीला प्राधान्य देण्याची त्यांची वृत्ती या गोष्टी एकंदरच Auto Sector मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तुम्हीही या कारप्रेमींपैकीच आहात का?  येत्या काळात तुम्हीही मिडसाईज आणि मिडरेंज एसयुवीच्या प्रेमात असाल, तर होंडाची …

Read More »

एजन्टला एक रुपया न देता दोन मिनिटात बुक करा रेल्वेचे तत्काळ तिकीट, पाहा सोपी ट्रिक्स

उन्हाळ्याची सुट्टी अजून सुरूच आहे. राज्यातीला शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत. अनेक जण गावी गेले आहेत. तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही एजन्टला एक रुपया न देता अवघ्या २ मिनिटात रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला खूपच सोप्या टिप्स देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.तात्काळ रेल्वे तिकीट …

Read More »

Elon Musk यांचा लहानपणीचा AI फोटो व्हायरल; भन्नाट प्रतिक्रिया, ट्विटरचे मालक म्हणतात…

Elon Musk On AI Generated Photos: आर्टिफिशल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक क्रांती घडताना दिसत आहे. मोठमोठी कामं आता सेकंदात केली जात आहे. त्यामुळे आता जग वेगवान दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर आर्टिफिशल इंटेलिजन्सचे फोटो व्हायरल (Viral AI Photos) होत असतात. त्यामुळे भुतकाळात एखादा मनुष्य कसा दिसला असता किंवा तो भविष्यात …

Read More »

स्वस्तात खरेदी करा OnePlus Nord Watch! स्मार्ट डीलमध्ये मिळवा 3500 रुपयांची सूट

OnePlus Community Sale : वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चीनी टेक कंपनी वनप्लस भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उत्पादनांची विक्री करत आहे. कंपनी प्रीमियम अनुभवासह उत्तम अशी उपकरणे विकते ज्यासाठी प्रीमियम किंमत देखील मोजावी लागते. त्यामुळे कंपनीने कम्युनिटी सेल आणला आहे. या जबरदस्त सेलमध्ये स्मार्टफोनच्या प्रत्येक रेंजवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्ट टीव्हीवरही आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. इतकंच …

Read More »

USB चार्जिंग, ट्यूबलेस टायर आणि बरंच काही! HERO ने फक्त 61 हजारांच लाँच केली जबरदस्त बाईक

Hero HF Deluxe: भारतीय बाजारपेठेत कॉम्प्यूटर बाइक्सला खूप मागणी आहे आणि या सेगमेंटमध्ये हिरो मोटोकॉर्पचा चांगलाच दबदबा आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपलं प्रसिद्ध मॉडेल Hero HF Deluxe ला अपडेट करत नवं मॉडेल बाजारात लाँच केलं आहे. कंपनीने या बाइकमध्ये नवीन मानकांनुसार, अपडेटेड इंजिनिसह काही खास फिचर्स समाविष्ट केले आहेत. जे कॉम्प्यूटर बाइक म्हणून तिला उत्तम …

Read More »

मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम

UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्यामध्ये 2 हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटा मागे घेण्यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली. 2 हजारांच्या नोटबंदीची देशभरामध्ये चर्चा झाली. मात्र याच घोषणेमुळे मे महिन्यामध्ये डिजीटल व्यवहारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. युपीआयच्या (UPI Payments) माध्यमातून मे महिन्यात झालेल्या व्यवहारांची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. युपीआयच्या …

Read More »

इअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार

Viral News : वाहनांचे हॉर्न, टीव्हीचा मोठा आवाज यासारख्या गोष्टी रोजच्या रोज आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहेत. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले इअरफोन (earphones) आणि हेडफोन्सचीही भर पडली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे इअरफोन हे धोक्याची घंटा ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडलाय. इअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे …

Read More »

OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड

OLA Electric पुन्हा एकदा देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने दुचाकींच्या विक्रीत आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. OLA Electric ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मे महिन्यात 35 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. बंगळुरुमधील या स्टार्टअपने फार कमी महिन्यात इतकं मोठं यश मिळवलं आहे. यासह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनीच्या मार्केटचा शेअर 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. …

Read More »