तंत्रज्ञान

​GB WhatsApp म्हणजे नक्की काय? काय आहे याचा वापर? कसं कराल डाऊनलोड? सर्व माहिती एका क्लिकवर

​जीबी व्हॉट्सॲप म्हणजे काय? जीबी व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेंजर व्हॉट्सॲपचे क्लोन ॲप आहे, जे मूळ ॲपच्या आधारे तयार केले गेले आहे आणि त्यात अनेक मनोरंजक फीचर्स उपलब्ध आहेत. अशा क्लोन केलेल्या ॲप आवृत्त्यांना मोडेड ॲप्स देखील म्हणतात. हे क्लोन ॲप अधिकृत नसल्याने ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. हे व्हॉट्सॲप थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून डाउनलोड केले जाऊ शकते. …

Read More »

उरले फक्त २ दिवस!, आताच आधारला अपडेट करा, अन्यथा हे नुकसान होणार

आधार कार्ड हे सध्याचे सर्वात महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट समजले जाते. सर्वांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, तुमचे आधार कार्ड जर १० वर्ष जुने झाले असेल म्हणजेच तुम्ही आधार कार्ड १० वर्षापूर्वी बनवले असेल तर तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारकडून हे बंधनकारक करण्यात आले आहे.१४ जून पर्यंत अखेरची संधीजर तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने झाले असेल तर …

Read More »

समोरच्यानं WhatsApp वर मेसेज पाठवून केला डिलीट, आता तो देखील मेसेज पाहता येणार, वाचा ट्रिक

नवी दिल्ली :How to Read deleted Messages on WhatsApp : सध्या बहुतांश स्मार्टफोन वापरकर्ते मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप हेच ॲप वापरतात. वापरकर्त्यांना त्यांच्या गरजांनुसार व्हॉट्सॲप देखील अनेक सुविधा पुरवत आहे, ज्यामध्ये आता एक खास फीचर मिळत असून या ट्रिकच्या मदतीने डिलीट केलेले मेसज देखील पाहता येणार आहेत.अनेकदा काहीजण समोरच्याला पाठवलेला मेसेज त्याने पाहण्यापूर्वीच डिलीट करतात. ज्यानंतर समोरच्या युजरच्या चॅटबॉक्समध्ये फक्त मेसेज सिम्बॉल …

Read More »

30KM चा मायलेज, हायटेक फीचर्स! Maruti च्या ‘या’ कारने सर्वांना पाजलं पाणी, विक्रीत ठरली 1 नंबर

मे महिना अनेक वाहन निर्माता कंपन्यांसाठी चांगला ठरला. याचं कारण मारुती सुझुकीपासून ते टाटा मोटर्ससहित सर्व कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. पण गेल्या महिन्यात मारुती सुझुकीची प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ने आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हाय-टेक फिचर्स आणि अतिरिक्त सुरक्षित फिचर्स असणाऱ्या या कारने इतर सर्वांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.  नुकतंच मारुती …

Read More »

​PDF File डाउनलोड करताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर फोन होईल हॅक आणि खातं होईल रिकामं

अँटीव्हायरसने स्कॅनिंग करा PDF फायल्समध्ये व्हायरस किंवा मालवेअर असू शकतात जे तुमच्या कम्प्यूटर किंवा मोबाइल डिव्हाइसला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच तुम्ही डाऊनलोड केलेली कोणतीही PDF फाईल उघडण्यापूर्वी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅन करणं खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या मदतीने डिव्हाइसला व्हायरस किंवा मालवेअरपासून वाचवता येते. ​वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर ऑथेंटिक सोर्स जेव्हा तुम्ही पीडीएफ …

Read More »

WhatsApp चे फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणार नाहीत, ‘ही’ खास ट्रिक वापरावी लागेल

नवी दिल्ली : WhatsApp Chat Feature : सद्यस्थितीला जर कोणतं मेसेजिंग ॲप सर्वाधिक प्रमाणात वापरलं जात असेल तर ते आहे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप वर आता आपण फक्त मेसेजच पाठवत नसून फोटो, व्हिडीओ महत्त्वाची डॉक्यूमेंट्सही पाठवतो. पण अनेकदा काही फोटो असे असतात जे आपल्याला आपोआप डाऊनलोड होऊन गॅलरीत येऊ नयेत असं आपल्याला वाटत. पण जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर ऑटो-डाऊनलोड हा ऑप्शन सिलेक्ट केला …

Read More »

AI In Share Market: शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा? जाणून घ्या सेकंदात

Artificial intelligence in Share Market: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा शेअर मार्केटवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. व्यापार आणि गुंतवणूक निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती झाल्याचं दिसून येतंय. शेअर मार्केटमध्ये AI चा वापर केला जातो अशी काही प्रमुख क्षेत्रे आहेत. जेव्हा एआयला विचारलं गेलं तेव्हा एआयने शेअर मार्केटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावाविषयी सांगितलं आहे. जाणून घेऊया सविस्तर… अल्गोरिदमिक ट्रेडिंग (Algorithmic Trading): एआय-संचालित अल्गोरिदम ट्रेडिंग …

Read More »

Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down News In Marathi : हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर केला जातो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि अनेक प्लॅटफॉर्म आपण वापरतो. यातील एक लोकप्रिय असे Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. युजर्सच्या सांगण्यावरुन त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे यूजर्सना आधी नेटचा इश्यू वाटला. पण नेट सर्व्हिस …

Read More »

तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? ‘या’ सोप्या ट्रिक्स करुन बघा!

 Laptop Battery Drain Issues News In Marathi : स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप ( Laptop Battery) हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. कॉलेजच्या प्रोजेक्टपासून ते ऑफिसच्या कामापर्यंत या सर्व कामांसाठी लॅपटॉप महत्त्वाचा झाला आहे. सध्या संगणकाच्या तुलनेत लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे लॅपटॉप कुठेही नेणे सहज शक्य आहे.  लॅपटॉपमुळे कॅफेमध्ये बसूनही तुम्ही ऑफिसचे काम सहज पूर्ण करू …

Read More »

अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स

देशात आता ट्रॅफिक नियम खूप कडक करण्यात आले आहेत. तुम्ही जर ट्रॅफिक नियम पाळत नसाल तर सिग्नलवर उभे असलेले ट्रॅफिक पोलिसवाले त्याचा अवघ्या काही सेकंदात फोटो काढून तुम्हाला चलन पाठवत असतात. तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की अखेर ट्रॅफिक पोलिसवाले इतक्या लवकर तुमचा फोटो कसा काय काढू शकतात. आपल्याला तर फोटो काढण्यासाठी आणि फोकस करण्यासाठी खूप वेळ जात …

Read More »

Instagram : इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवायचे आहेत? ‘या’ ५ सोप्या स्टेप्स करा फॉलो

​सर्च फ्रेंडली यूजरनेम ​सर्वात महत्त्वाची आणि सुरुवातीची गोष्ट म्हणजे कधीही युजरनेम हे अगदी सर्च फ्रेंडली ठेवावं. कारण जर तुम्ही इन्स्टाग्रामचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर विचित्र नावांची प्रोफाइल भेटली असेल. ही प्रोफाइल नावे मनोरंजक वाटू शकतात परंतु इन्स्टाग्रामवर अशा नावांसह प्रोफाइल शोधणे अधिक कठीण आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे प्रोफाइल नाव ठेवावे लागेल, जे वापरकर्ते सहजपणे शोधू शकतील. …

Read More »

आता पैसे भरून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार Blue Tick;आजपासून सेवा सुरु

Instagram-Facebook Verification : भारतातील इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) युजर्स आता ट्विटरसारख्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ब्लू टिक्स (Blue tick) मिळवू शकणार आहेत. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणारी कंपनी मेटाने भारतातही आता व्हेरिफाईड सेवा सुरू केली आहे. मेटाने भारतात पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर आता मेटा (META) ब्लूचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युजर्संना पैसे द्यावे लागतील. ट्विटरचे पेड व्हेरिफिकेशन …

Read More »

आता आधार कार्ड नंबरनेही वापरता येणार Google Pay, डेबिट कार्डची गरज नाही, सोप्या आहेत स्टेप्स

फक्त गुगल पे देत आहे ही सुविधा Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे सध्या कोणतेही UPI पेमेंट अॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPI पेमेंट अॅपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, परंतु गुगल पे वापरताना तुम्ही आता फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने ऑथिंटिकेशन करु शकता. ​वाचा : Battery Saver : फोनची …

Read More »

WhatsApp Channels Feature : व्हॉट्सॲपचं नवं चॅनल्स फीचर लाँच, काय आहे खास?

नवी दिल्ली : WhatsApp Channels : इन्स्टट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने फायनली आपलं ‘चॅनल्स’ हे नवीन फीचर सादर केलं आहे. या चॅनल्स फीचरच्या मदतीने एकाच वेळी अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध गोष्टी पाठवता येतील. म्हणजेच एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केला जाऊ शकतो. तर व्हॉट्सॲप चॅनल्स हे फीचर कॉलेज, कंपन्या आणि विविध संस्थासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.या चॅनेल्स फीचरच्या लाँचबाबत …

Read More »

आता Debit Card ची गरज नाही, आधार कार्डने करा Google Pay, कसं ते जाणून घ्या…

Google Pay Gets Aadhaar Card : आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने करत असतो. अगदी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यापासून ते मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये ऑनलाईन (Online Payment ) पद्धतीने पेमेंट स्वीकारत आहेत. त्यामुळे गुगल पे चा वापर जास्त प्रमाणात वाढत चालला  आहे. मात्र याच गुगल पे मध्ये काही मोठे बदल करण्यात आले असून आता आधार कार्ड नंबरच्या मदतीने तुम्ही …

Read More »

चोर स्वत: परत आणून देईल चोरी केलेला मोबाइल, IPS अधिकाऱ्याने सांगितली अगदी सोपी पद्धत; पाहा VIDEO

Easy Way to find theft Mobile: आपला मोबाइल (Ashok Kumar) म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. फोन क्रमांक याशिवाय मोबाइलमध्ये फोटो, व्हिडीओ तसंच इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळेच जेव्हा मोबाइल हरवतो तेव्हा आपण हैराण होतो. आपल्या मोबाइलमधील डेटा लीक होण्यापासून ते त्याचा गैरवापर होण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्या मनात येत असतात. त्यामुळेच आपला मोबाइल काही करुन मिळावा यासाठी आपण …

Read More »

Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

नवी दिल्ली : विविध सोशल मीडियावर अनेकजण अकाउंट तयार करत असतात. दरम्यान या सोशल मीडियावर काही खास अकाउंट्ससमोर टीकचं चिन्ह येतं. ज्याने संबधित व्यक्ती वेरिफायड असल्याचं कळतं. आधी यासाठी विविध निकष याआधी वापरले जात होते. पण ट्वीटरने आपल्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार म्हणजेच थोडक्यात काय तर पैसे मोजावे लागणार अशी घोषणा केली. त्यांनी हे सब्सक्रिप्शन सुरु देखील केलं. त्यानंतर …

Read More »

आता Whatsapp वर फोटो सेंड करतानाही क्वॉलिटी होणार नाही खराब, HD Quality मध्ये पाठवता येणार Photo

नवी दिल्ली : Send HD Quality Photos on WhatsApp : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप आपण सर्वचजण हे वापरतो. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वासाठी व्हॉट्सॲप बेस्ट आहे. पण फोटो सेंड करताना आपण सर्वजण अनेकदा म्हणतो ‘व्हॉट्सॲपवर नको रे, फोटो फाटतील’. पण आता लवकरच व्हॉट्सॲपवर एचडी क्वॉलिटीमध्ये फोटो ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. मेटाच्या मालकीच्या या ॲपशी संबंधित एक …

Read More »

WhatsApp वर सेंट झालेला मेसेज आता एडिटही करता येणार, अगदी सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली : WhatsApp Edit Message feature Launch : सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणजे व्हॉट्सॲप. दरम्यान युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सॲप देखील नवनवीन फीचर्स आणत असतं. आता देखील कंपनीने एक बहुप्रतिक्षीत असं फीचर फायनली लाँच केलं आहे. दरम्यान बऱ्याच वेळापासून युजर्सची मागणी असणारं हे Edit Message फीचर आता आयफोन युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे.ज्यामुळे व्हॉट्सॲपमध्ये आजवर एखादा मेसेज …

Read More »

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार ‘ही’ कार

8 Seater car registration: ‘कोणती कार घ्यायची बरं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं …

Read More »