तंत्रज्ञान

Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट

Artificial Intelligence: २१वं शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. मात्र, या शतकाची ही ओळख पहिल्या दोन दशकांनंतर आता बदलावी लागेल असं दिसतंय. कारण, सरळसोट आज्ञावली अर्थात प्रोग्रॅमवर चालणाऱ्या सॉफ्टवेअरच्या पलिकडे आता आलीये कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटलिजन्स! माणसाशी संवाद करत , स्वत:त बदल घडवत साध्या उत्तरापासून ते निबंध लिहिणं, चित्र बनवणं, संगीत निर्माण करणं अशा एक ना अनेक सामर्थ्यानिशी आपलं …

Read More »

WhatsApp चे फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणार नाहीत, फक्त ‘ही’ सोपी ट्रिक करावी लागेल फॉलो

नवी दिल्ली :WhatsApp Chat Feature : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर फक्त चॅट करण्यासाठी अर्थात मेसेजस पाठवण्यासाठीच नाही तर बऱ्याच आणखी गोष्टींसाठीही वापर केला जातो. व्हॉट्सॲप वर मेसेजसोबतच फोटो, व्हिडीओ,कागदपत्र अर्थात डॉक्यूमेंट्सही पाठवता येतात. इतक्या अधिक आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जात असल्याने प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी कंपनी बरेच फीचर आणत असते. अशाच एका खास फीचरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार …

Read More »

Auto News : केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात दुचाकी वाहनांचे दर वधारले

Auto News : देशात सध्या साधारण दर तिसऱ्या व्यक्तीकडे दुचाकी आहे. प्रवास सुखकर होण्यासाठी, अपेक्षित ठिकाणी वाहतूक कोंडीतून तुलनेनं वेळेत पोहोचण्यासाठी या दुचाकींचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो. पण, आता हीच दुचाकी खरेदी करण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण ठरतोय तो म्हणजे केंद्र शासनानं घेतलेला एक निर्णय.  कोणता नियम बदलला?  केंद्र शासनानं (Electric …

Read More »

नव्या Mahindra XUV 700 मध्ये डिलिव्हरीच्या आधीच पेट्रोलच्या जागी भरलं डिझेल, ग्राहकाने लावला डोक्याला हात

Mahindra XUV 700: महिंद्राची XUV700 ही ग्राहकांच्या आवडत्या SUV पैकी आहे. या कारला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये तिची नोंद आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही कार चांगलीच चर्चेत आहे. आपले फिचर्स, वाढती मागणी किंवा वेटिंग पीरियड या अशा कारणांमुळे नव्हे तर दोन घटना त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. एका घटनेत XUV700 मध्ये अचानक आग …

Read More »

WhatsApp चं स्टेटस २४ तासांनंतरही पाहता येणार, पाहा कसं असेल ‘हे’ खास फीचर

नवी दिल्ली :WhatsApp Status Feature: व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप असून आजकाल व्हॉट्सॲपचा वापर फारच वाढला आहे. वाढता वापर आणि वाढते युजर्स यामुळे कंपनी देखील आपल्या युजर्सच्या सोयीकरता नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे.आता देखी कंपनी एक खास असं स्टेटस अर्काइव्ह (Status Archive Feature) हे फीचर आणणार आहे. हे फीचर सध्यातरी Android वरील बिजीनेस अकाउंट्ससाठी येत असून सध्या …

Read More »

Virtual Autism: मोबाइलचं व्यसन मुलांच्या बुद्धिवर करतंय परिणाम, उशीर होण्याआधीच काळजी घ्या

Side Effects of Mobile Addicton: लहान मूल रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालक अनेकदा त्याला टीव्ही लावून देतात किंवा मग हातात मोबाइल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सोपवतात. यामुळे मूल शांत होतं पण त्याचे डोळे एकटक त्या मोबाइलकडे लागलेले असतात. मुलांना शांत करण्याच्या किंवा एका ठिकाणी बसवण्याच्या नादात पालकांना आपण त्यांची स्क्रीन टाइम वाढवत आहोत हे समजत नाही. सतत मोबाइल …

Read More »

Google Maps चं नवं फिचर देणार 360 ° अनुभव, त्यासाठी तुम्ही काय करायचंय? पाहा….

Google Maps 360 Degree View: हातात स्मार्टफोन असणाऱ्या अनेकांकडेच Google Maps ही आहे. मुळात काही फोनमध्ये हे अॅप Pre Loaded असतं. ओ काका, अमुक एक ठिकाण कुठंय? तमूक रस्ता कुणीकडेय? हे असे प्रश्न इतरांना विचारण्याचे कष्ट या अॅपनं वाचवले आहेत. कारण, डोंगर, टेकडी, रानंवनं, जलस्त्रोस, स्टेशन इतकंच काय तर वसाहती, इमारती, मैदानं, निनेमागृह हे सर्वकाही नेमकं कुठे आहे हे या …

Read More »

Girl Injured In Mobile Blast: पालकांनो सावधान! मोबाईलच्या स्फोटात रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

Raigad Girl Injured In Mobile Blast: ‘आमचा हा तर मोबाईल समोर असल्याशिवाय जेवतच नाही’ किंवा ‘अगं मला कळत नाही एवढा मोबाईल याला कळतो,’ अशी वाक्य आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी ओळखीतील व्यक्तींकडून घरातील लहान मुलांबद्दल बोलताना ऐकली असतील. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात त्याप्रमाणे हल्ली लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढल्याचं आणि त्यांना मोबाईलचं व्यसन लागल्याचं (Kids Mobile Addiction) चित्र पहायला मिळत आहे. …

Read More »

WhatsApp मध्ये आत्तापर्यंतचे सर्वात धमाकेदार फीचर, व्हिडिओ कॉलसह स्क्रीन-शेअरिंग

WhatsApp New Feature : WhatsApp यूजर्स एक चांगली बातमी. व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप राहिलेले नाही, त्यात वेळोवेळी अपडेट्स आणि फीचर जोडण्यात आली आहेत. WhatsApp  नवनवीन फीचर सादर करत आहे. आता अ‍ॅप केवळ चॅटिंग आणि कॉलिंगसाठी मर्यादित राहिलेली नाही. आता लवकरच यूजर्सला फोटो पाठवण्याआधी त्यात एडिट करण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच या फीचरमुळे यूजर्स फोटो अथवा स्क्रीनशॉटला एडिट करुन …

Read More »

Technology : मोडला कणा तरी वाकणार नाही, अपंगत्वावर मात करणारं नवं तंत्रज्ञान

Technology : आपल्याला शरीरात पाठीच्या मणक्याला खूप महत्व आहे. मणक्याला (Spine) इजा झाली किंवा मणका कमकवूत झाला तर त्या व्यक्तीला अपंगत्व (Disability) येतं, चालणंही मुश्किल होऊन बसतं. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. पाठीचा कणा तुटला तरी त्या व्यक्तीला चालता येऊ शकेल. हे आम्ही म्हणत नाहीये तर स्वित्झर्लंडच्या (Switzerland) संशोधकांनी याबाबत एक नवीन तंत्रज्ञान (New Technology) विकसीत केलंय. ज्यामुळे एका …

Read More »

‘5 स्टार रेटिंग देणं बंद करा,’ Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला “तुमच्यावरचा विश्वास…”

Tata Punch Caught Fire: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahar) येथे Tata Punch कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. Tata Punch मध्ये आग लागल्याची ही गेल्या एका महिन्यातील दुसरी घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना युजरने संताप व्यक्त केला असून, आता 5 स्टार रेटिंग देणं बंद करा …

Read More »

Royal Enfield ला विसरुन जाल! बाजारात आली Harley-Davidson ची जबरदस्त आणि स्वस्त Made In India बाईक

Harley-Davidson X 440: Harley-Davidson ने Hero Motocorp शी हातमिळवणी करत तयार केलेली बहुप्रतिक्षित बाईक अखेर समोर आली आहे. कंपनीने या बाईकचे अधिकृत फोटो जाहीर केले आहेत. कंपनीने Harley-Davidson X 440 बाईकचा पहिला लूक समोर आणला असून तिचं डिझाइन आणि लूक XR 1200 पासून प्रेरित असल्याचं दिसत आहे. ही बाईक बाजारात आल्यानंतर मुख्यत्वे एंट्री लेव्हल मध्यम वजनाच्या क्रूझररोडस्टर्स बनवणाऱ्या Royal Enfield …

Read More »

WhatsApp वर चॅटिंगची मजा आणखी वाढणार, फॅन्सी फॉन्ट्स वापरुन कसं कराल चॅटिंग?

नवी दिल्ली :WhatsApp Chat Feature : व्हॉट्सॲपचा वापर आजकाल इतका वाढला आहे की जर एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा एखादं महत्त्वाचं डॉक्यूमेंटही पाठवायचं असेल तर आपण मी व्हॉट्सॲप करतो असंच म्हणत असतो. त्यामुळे आजकाल मेसेज पाठवण्यापासून ते कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग तसंच महत्त्वाची कागदपत्रं पाठवण्यासारखी सर्वच कामं व्हॉट्सॲपवर होत असतात.आता व्हॉट्सॲपची हीच चॅटिंग आणखी भारी आणि रंगतदार होणार आहे. …

Read More »

How To Block Ads On Phone: तुम्हालाही फोनवर सतत त्रास देतात का Ads? जाणून घ्या हा त्रास कसा थांबवता येईल

How To Block Ads On Phone: एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर आपण अनेकदा स्मार्टफोनवर तिच्याबद्दल गुगलवरुन चर्च (Google Search) करतो किंवा ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर त्यासंदर्भातील माहिती शोधतो. मात्र त्यानंतर अनेकदा या प्रोडक्टबद्दलच्या जाहिराती (Mobile Ads) तुम्हाला मोबाईलवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून, सोशल नेटवर्किंगवर आणि इतर ठिकाणी दिसतात. अनेकदा या जिहाराती फारच त्रासदायक ठरतात. अगदी महत्त्वाचं काही शोधायचं असतानाही या जाहिराती स्क्रीनचा …

Read More »

Guerilla Malware: Android वर मोठा सायबर हल्ला! 89 लाख डिव्हाइसमधील माहिती चोरली

Malware Infects 89 lakh Android Devices: मागील काही काळापासून जगभरामध्ये मालवेअरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सायबर हल्ल्यांचं (Cyber Attack) प्रमाण वाढलं आहे. या सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून अनेक डिव्हाइज हॅक करुन त्यामधील डेटा चोरला जातो. मालवेअर (Malware) इन्फेक्टेड डिव्हाइजमधून मोठ्याप्रमाणात डेटा या हॅकर्सकडे जातो. हा डेटा सामान्यपणे ब्लॅक मार्केटमध्ये (Black Market) किंवा डार्कनेटवर (Dark Net) विकला जातो. या डेटामध्ये फोटो, कॉन्टॅक्ट नंबर, …

Read More »

​Travel Booking ऑनलाई करता का? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर व्हाल स्कॅमचे शिकार

Safe online booking tips : अनेकांना फिरण्याची भटंकती करण्याची आवड असते. कुठे नाही तरी अनेकजण आपल्या गावी जातच असतात. अशामध्ये आजका अनेकजण कुठेही जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणं पसंद करतात. आता तुम्हीही प्रवासासाठी ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर आजची बातमी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण अँटिव्हायरस कंपनी मॅकॅफीच्या एका नवीन अहवालानुसार, भारतात ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग घोटाळ्याची प्रकरणे तेजीने वाढत आहेत. या …

Read More »

Bike वरचं ‘हे’ एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा

Bike News : गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. वाहतूक कोंडीची समस्या पाहता रस्त्यावर चारचाकी घेऊन बाहेर पडण्याऐवजी दुचाकीनं प्रवास करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळं हल्लीच्या दिवसांमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकीबाबतही बरीच माहिती हे बाईकप्रेमी ठेवताना दिसतात.  अफलातून फिचर्स आणि त्याहीपेक्षा खिशाला परवडणाऱ्या दरात विविध कंपन्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत दुचाकी वाहनं तयार करतात. यामध्ये प्रत्येक कंपनीच्या …

Read More »

Netflix पासवर्ड मित्रालाही दिलाय?, आताच बंद करा, कारण…

Netflix वरून अमेरिकी यूजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. जर कोणत्याही यूजरकडे एकाच स्क्रीनचा नेटफ्लिक्स अकाउंट आहे. तसेत त्याने आपल्या कोणत्या तरी मित्राला दिला असेल तर तो अडचणीत येऊ शकतो. कारण, कंपनीने काही निवडक लॅटिन अमेरिकन देशात पासवर्ड शेअरिंग वर कारवाई सुरू केली आहे. जर तुम्ही अतिरिक्त पेमेंट करीत असाल तर ते ठीक आहे.सध्या हा नियम अमेरिकेत लागू आहे. परंतु, जर …

Read More »

फायनली WhatsApp घेऊन आलं दमदार फीचर, सेंट झालेल्या मेसेजमध्येही बदल करता येणार

नवी दिल्ली :WhatsApp New Update : युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सॲप मागील काही महिन्यांत एकापेक्षा एक नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. दरम्यान बऱ्याच वेळापासून युजर्सची मागणी असणारं Edit Message हे फीचरही आता फायनली कंपनी घेऊन येत आहे. हे फीचर सध्या ios च्या बेटा व्हर्जनमध्ये रिलीज झालं असून लवकरच युजर्सना आपल्या फोनमध्येही वापरता येणार आहे. या फीचरमुळे आता व्हॉट्सॲपमध्ये सेंड केलेला …

Read More »

Gmail वर मोठ्या फाइल्स पाठवण्यापासून ते मेल म्यूट करण्यापर्यंत, ‘हे’ ५ फीचर्स आहेत खूपच कामाचे

Gmail Tips and Tricks : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजणाचं जी-मेल (Gmail) वर अकाउंट आहे. प्रत्येकजण याचा वापर करतो. गुगल अकाउंट म्हणजेच जी-मेल अकाउंट असून अँड्रॉईड फोन वापरताना हे अकाउंट अनिवार्य असतं. याशिवाय ऑफिसेसमध्येही जी-मेल अकाउंट कामासाठी वापरले जातात. त्यामुळेमहाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा कार्यालयीन कर्मचारी, सर्वांसाठीच जी-मेल ही एक गरज बनली आहे. ऑफिसमधले कामाचे ई-मेल पाठवण्यासाठी प्रत्येकजण जी-मेलची मदत घेत असतो. …

Read More »