क्रीडा

रॉड मार्शना श्रद्धांजली अन् 12 तासात शेन वॉर्नचा मृत्यू; शेन वॉर्नचे ‘हे’ शेवटचे ट्वीट चर्चेत

Shane Warne Passes Away: फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचा वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नचे निधन हा ऑस्ट्रेलियाला एकाच दिवसात बसलेला दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले, त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शेन वॉर्नने एका ट्वीटच्या माध्यमातून 12 तासांपूर्वीच रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती.  …

Read More »

शेन वॉर्नच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन नव्हता; विराटसह ‘या’ खेळाडूंचं होतं नाव

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. संपूर्ण जग भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला महान खेळाडू मानत होते. परंतु, 100 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरला शेन वॉर्नच्या सर्वोत्तम पाच फलंदाजांच्या यादीत स्थान देण्यात आले नव्हते. शेन वॉर्न आणि  सचिन तेंडुलकर यांच्यातील संबंध क्रिकेटच्या मैदानावर …

Read More »

सचिन माझ्या स्वप्नात यायचा आणि गोलंदाजीवर धुलाई करायचा; शेन वॉर्नने दिली होती कबुली

Shane Warne: महान फलंदाज शेन वॉर्नच्या आकस्मित मृत्यूने अवघ्या जगाला धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे. शेन वॉर्नची 15 वर्षाची क्रिकेट कारकीर्द वादळी ठरली. फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या शेन वॉर्नला मात्र भारताचा सचिन तेंडुलकर भारी पडला होता. तो इतका भारी होता की शेन वॉर्नच्या स्वप्नातही सचिन यायचा आणि त्याच्या गोलंदाजीवर धुलाई …

Read More »

आयपीएलच्या सुरूवातीला राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नवर लावली होती सर्वात मोठी बोली   

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन  झाले आहे.  आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दित शेन वॉर्न यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रिलियन संघालाही त्यांनी अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिले आहे. शिवाय आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी कोली होती.  2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती.  एप्रिल 2008 पासून आयपीएलच्या …

Read More »

ICC women world cup 2022: अनिसा मोहम्मदची मोठी कामगिरी, 300 विकेट घेणारी पहिली गोलंदाज ठरली

ICC women world cup 2022 : आयसीसी महिला विश्वचषक (women cricket world cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने (west indies) न्यूझीलंडवर (New zeland) तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने (Anisa Mohammed) कारकिर्दीतील 300वी विकेट पूर्ण केली. यासह ती महिला क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला …

Read More »

‘अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?’ विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्य दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल

Virat Kohli and Anushka Sharma : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. या खास प्रसंगी बीसीसीआयने सामन्यापूर्वी विराटचा सन्मान केला. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडूही उपस्थित होते. मात्र, या खेळाडूंबरोबर अनुष्का शर्माही उपस्थित होती आणि हाच आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला …

Read More »

पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे. मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका …

Read More »

IND vs SL, Mohali Test : कोहलीविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

IND vs SL : मोहालीत आजपासून भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.  हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. विराटने आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये 45 धावा केल्या आहेत. विराटने पाच चौकरांसह 45 धावा केल्या आहेत. कोहलीला स्पिनर लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले.  परंतु विराट कोहली 100 व्या कसोटी …

Read More »

Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम

मोहाली : कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. कोहलीने सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या उपाहारानंतर विश्वा फर्नांडोच्या चेंडूवर आठ हजारावी धाव पूर्ण केली. कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू …

Read More »

Women’s World Cup : आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी समर्पित! विश्वचषकाला जोरदार सुरूवात

Women’s World Cup : : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) या स्पर्धेला (4 मार्च) पासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी 6.30 वाजता विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली.  याच पार्श्वभूमीवर Google ने सुद्धा आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या शुभारंभानिमित्त खास Doodle साकारून महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचे गुगूल डूडल …

Read More »

Virat Kohli 100th Test: द्रविडकडून 100व्या कसोटीची कॅप, विराट भावूक

मोहाली : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीत मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. विराट कोहली शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. सामना सुरु होण्यासाठी टीम इंडियाने कोहलीचा सन्मान केला आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने विराटला एक विशेष कॅप सोपवली. यावेळी विराट भावूक झाला आणि जुनी आठवण सांगितली. प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीला विशेष कॅप सोपवल्यानंतर तो म्हणाला की, …

Read More »

Rod Marsh : ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज रॉड मार्शचे 74 व्या वर्षी निधन

Rod Marsh : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या रॉड मार्श यांचे (Rod Marsh) शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 74 वर्षांचे मार्श ऑस्ट्रेलियासाठी 96 कसोटी सामने खेळले. गेल्या आठवड्यात एका धर्मादाय कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते कोमात गेल्याचे समजले आणि शुक्रवारी सकाळी अॅडलेडमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांनी या बाबत माहिती दिली आहे.  कुटुंबियांनी दिली माहिती मार्शच्या कुटुंबियांनी एका निवेदनात …

Read More »

IND vs SL LIVE Update : टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

IND vs SL Test : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे. तर रोहित शर्मासाठीही हा सामना फार …

Read More »

आजापासून महिला क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियाला भिडणार पाकिस्तानला

Women’s World Cup : आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात (ICC Womens Cricket World Cup 2022) होणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. विश्वचषकाचा सलामीचा सामना स्पर्धेचं यजमान असलेल्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आठ संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार, चार …

Read More »

IND vs SL Test : विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना, रोहित शर्मासाठीही महत्त्वाचा दिवस

IND vs SL Test : मोहालीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी खूप खास असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा हा सामना कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100 th Test Match) असेल. दुसरीकडे, रोहित शर्मा हा सामना जिंकून भारताचा 35 वा कसोटी कर्णधार म्हणून धमाकेदार कामगिरी करण्याची अपेक्षा …

Read More »

Virat Kohli: विराट कोहली 100 कसोटीसाठी सज्ज; क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

मोहाली: भारतीय क्रिकेट आणि विराट कोहलीसाठी शुक्रवारचा दिवस काही खास असणार आहे. मोहालीमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार असून विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना असणार आहे. आपल्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सज्ज झाला असून क्रिडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा प्रकारे 100 कसोटी सामना खेळणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू ठरणार …

Read More »

माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची बीसीसीआयचे महाव्यवस्थापक ऑपरेशन्सपदी नियुक्ती

BCCI General Manager: भारतामपा माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यावर काही आठवड्यांनंतर कुरुविला यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी धीरज मल्होत्रा ​​यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे महाव्यवस्थापक हे पद रिक्त होते.  कोण आहेत अभय कुरुविला?  53 वर्षीय कुरुविला हे 90 च्या दशकात …

Read More »

RCB Captain : ‘हा’ भारतीय होऊ शकतो आरसीबीचा कर्णधार, लवकरच होणार घोषणा

RCB Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडला अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. आता 26 मार्चपासून सामनेही सुरु होणार आहेत. भारतात यंदा ही लीग पार पडणार असून 10 संघ एकूण 70 सामने खेळणार आहेत. यातील 9 संघाचे कर्णधार समोर आले आहेत. पण आरसीबी संघाचा कर्णधार अजूनही जाहीर झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबीचा …

Read More »

मुंबईत 26 मार्चपासून रंगणार आयपीएलचे सामने, एकनाथ शिंदेंसह आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

IPL 2022: आगामी आयपीएलचं बिगुल अखेर वाजलं असून याच महिन्यांत सामन्यांना सुरुवात होणार आहे. 26, मार्च, 2022 रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. 70 सामने यंदाच्या स्पर्धेत खेळवले जाणार असून त्यासाठी पोलिस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने …

Read More »

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर टी20 रॅंकिंगमध्ये श्रेयस अय्यरची चांदी, तर रोहित-विराटला तोटा

ICC T20 Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (ICC) नुकतीच टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या टी20 मालिकेनंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या रँकिगमध्ये यावेळी मोठे बदल पाहायला मिळाले. भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या दमदार फलंदाजीमुळे त्याला या रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला असून विराट-रोहितला मात्र तोटा झाला आहे.  श्रीलंका संघाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत श्रेयस …

Read More »