क्रीडा

श्रेयस अय्यरनं जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

ICC Men’s Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं आज (14 मार्च) फेब्रुवारी 2022 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. भारताचा तडाखेबाज फंलंदाज श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) फेब्रुवारी महिन्यातीलआयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकलाय. श्रेयसनं नुकतीच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत धमाकेदार फलंदाजी केली होती. श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं सलग तीन अर्धशतक केलं होतं. …

Read More »

ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतर लक्ष्मण-द्रविड जोडीने कांगारुंची जिरवली, मिळवला ऐतिहासिक विजय

VVS Laxman and Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना कसोटी क्रिकेटमधील दिग्गज मानलं जातं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळींचं प्रदर्शन घडवलं. या ऐतिहासिक कामगिऱ्यांमधील एक म्हणजे आजपासून 21 वर्षांपूर्वी कोलकात्याच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेली एक कसोटी… या सामन्यात लक्ष्मणने दुहेरी शतक तर द्रविडने 180 धावांची दमदार खेळी केली …

Read More »

Kapil Dev :  भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का? 

Kapil Dev : भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांना भारताचे सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. दरम्यान त्यांचा आवडता अष्टपैलू खेळाडू हा म्हणजे रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). जाडेजा कोणत्याी परिस्थितीत दबावाखाली न खेळता, दमदार कामगिरी करत असल्याने कपिल यांचा जाडेजा आवडता अष्टपैलू खेळाडू आहे.   मला रवींद्र जाडेजाचा खेळ आवडतो – कपिल देव फरीदाबादमधील सर्वोदय रुग्णालयात एका …

Read More »

अश्विनचा मोठा विक्रम! कपिल देव यांच्यानंतर डेल स्टेनलाही टाकलं मागं

IND Vs SL: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडियवर (M Chinnaswamy Stadium) श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं  (R Ashwin) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात धनंजय डिसिल्व्हाची विकेट घेऊन अश्विननं दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) मागं टाकलंय. धनंजय डिसिल्व्हाच्या रुपात त्यानं आपल्या कारकिर्दीतील 440वा कसोटी विकेट घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनच्या नावावर …

Read More »

ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला

Cristiano Ronaldo: मँचेस्टर युनायटेडनं (Manchester United) प्रीमियर लीगमध्ये (Premier League)टॉटनहॅमविरुद्ध (Tottenham) सामन्यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) इतिहास रचलाय. या सामन्यात हॅट्रिक गोल करून ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनलाय. रोनाल्डोच्या खात्यावर तब्बल 807 गोल जमा आहेत. या कामगिरीसह त्यानं महान फुटबॉलपटू जोसेफ बिकान (Josef Bican) यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडीत काढलाय. जोसेफ बिकान यांच्या नावावर …

Read More »

दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड, सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 447 धावांचे आव्हान ठेवलं. या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर 1 बाद …

Read More »

IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने चाहता जखमी, नाकाला हेअरलाईन फ्रॅक्चर

<p style="text-align: justify;"><strong>बंगळुरु :</strong> भारत आणि श्रीलंका या दोन संघात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माच्या षटकाराने एक चाहता जखमी झाला. हिटमॅनच्या षटकाराने या चाहत्याच्या नाकाचं हाड मोडलं आहे. त्याच्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चरसह खोल जखमही झाली आहे. पिंक बॉल वापरुन खेळवल्या जाणाऱ्या या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही घटना घडली.</p> <p …

Read More »

Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका यांच्यातील  पिंक बॉल कसोटी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी तीन चाहते सुरक्षा व्यवस्था मोडत मैदानात उतरले. त्यापैकी एकाने विराट कोहली (Virat Kohli) सोबत सेल्फी काढण्यात यश मिळविले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या वेळेस ही घटना घडली. मोहम्मद शमीचा बॉल लागल्याने श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसवर मैदानात उपचार …

Read More »

IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या  डे-नाइट टेस्ट सामन्यात भारताने आघाडी घेतली आहे. सध्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावा तर भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात युवा खेळाडू श्रेयस अय्यरने 67 धावा करत अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्यामुळे अय्यर डे-नाइट टेस्ट …

Read More »

भारताची सामन्यावर मजबूत पकड, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज,तर भारताला 9 विकेट्स अनिवार्य

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. भारतानं दुसरा डाव 9 विकेट गमावत 303 धावांवर घोषित केला ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 446 धावांची गरज होती. पण दिवसाचा खेळ संपण्याआधी जसप्रीतनं एक विकेट घेतल्याने आता श्रीलंकेची अवस्था 28 वर एक बाद असून विजयासाठी 419 धावांची गरज त्यांना आहे. …

Read More »

IPL 2022 : मुंबई, दिल्लीपाठोपाठ गुजरात टायटन्सही निळ्या रंगात, पाहा जर्सीचे फोटो

IPL 2022 : आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच सामिल होणारा संघ गुजरात टायटन्सनं आज (13 मार्च) त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याुप्रमाणे त्यांनी नुकतीच त्यांची नवी-कोरी जर्सी लॉन्च केली असून निळ्या रंगामध्येच ही जर्सी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मुंबई, दिल्लीनंतर आता गुजरातचा संघही निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हार्दीक पंड्या निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार असून …

Read More »

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाबाबत फॅफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डू प्लेसिस (Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (RCB) नेतृत्व करणार आहे. आरसीबीच्या संघानं त्याला आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) विकत घेतलं आहे. यापूर्वी तो चेन्नईच्या संघाचा (CSK) भाग होता. दरम्यान, कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर फॅफ डू प्लेसिसनं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत (MS Dhoni) मोठं वक्तव्य केलं …

Read More »

क्रिकेटर म्हणावं की सुपरवूमन! मॅडी ग्रीनचा अप्रतिम झेल पाहून समालोचकासह प्रेक्षकही आश्चर्यचकित!

<p><strong>ICC Womens World Cup 2022:</strong> आयसीसी महिला विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं न्यूझीलंडसमोर 270 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला केवळ 141 धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यामुळं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 141 धावांनी विजय मिळवला. सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाची खेळाडू मॅडी ग्रीननं ऑस्ट्रेलियन फलंदाज …

Read More »

Rishabh Pant Record : कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, पंतनं रचला इतिहास

Rishabh Pant Test Record: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावत नवा विक्रम केला आहे. पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावत महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आज अगदी टी20 क्रिकेटप्रमाणे …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, दुसरा डाव खेळण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात सध्यातरी भारताने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 252 धावा करुवन श्रीलंकेला 109 धावांत भारताने सर्वबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या भारताच्या डावात भारतीय फलंदाज मैदानावर आहेत. या सामन्यात विजय मिळवून भारतीय …

Read More »

‘तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा’, सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट

Sachin on Sreesanth’s Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने बुधवारी 9 मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. दरम्यान श्रीशांतच्या या निर्णय़ानंतर महान क्रिकेटपटू सचिनने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत श्रीशांतला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सचिनने श्रीशांत आणि त्याचा एका कसोटी सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, …

Read More »

भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?

IND Vs SL:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. श्रीलंकाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीतील 400 सामना आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार रोहित 9वा खेळाडू ठरलाय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहेत. …

Read More »

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्डेडियमवर जसप्रीत बुमराहनं रचला विक्रम

IND Vs SL, 2nd Test: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीस बुमराहनं श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी घाडलं आहे. डे-नाईट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय फलंदाज ठरलाय.  या सामन्यात नाणेफेक जिंकून …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचा दुसरा डाव सुरु, सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला …

Read More »

IND vs SL 2nd Test : भारताने श्रीलंकेचा डाव 109 धावांत आटोपला, टीम इंडियाकडे 143 धावांची आघाडी

IND vs SL 2nd Test Day 2 : भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. भारताकडे आता पहिल्या डावात 143 धावांची आघाडी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेच्या उरलेल्या चार विकेट्स घेण्यासाठी भारताला दुसऱ्या दिवशी अर्धा तासही लागला नाही. भारताने 143 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. …

Read More »