राजकारण

शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीत अत्यंत खळबळजनक खुलासा; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत खळबळजनक खुलासा समोर आला आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीचा हजेरीपट कळीचा मुद्दा ठरला आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची  उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकनाथ शिंदे हटावसाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या हजेरीपटावर शिंदे गटात …

Read More »

…तर दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल; छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना जाहीर इशारा

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील, एकही मराठा शिल्लक राहणार नाही, याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला.  इंदापुरात भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी हर्षवर्धन पाटील तुम्ही कुणबी …

Read More »

‘विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा…’; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा (Banana) समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आता भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करु असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. …

Read More »

‘फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहून, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या…’; ठाकरे गटाचा सल्ला

Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार गटातील आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसल्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. हे पत्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन शेअर केल्याने यावरुन अजित पवार गटात नाराजी असल्याचं समजतं. अशातच आता ठाकरे गटाने नवाब …

Read More »

संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचा 1075 ट्रेनवर परिणाम; प्रवाशांवर गुन्हे दाखल

Central Railway Alarm Chain Pulling :  मध्य रेल्वे कोणत्याही अनुचित संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2023 या वर्षात मध्य रेल्वेने एकूण 793 व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले आहेत. तब्बल 2.72 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत मध्य रेल्वेवर, विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, …

Read More »

जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय

Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना  पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील.  तुरुंगातील कँटिनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. यात चाट मसाला, लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, …

Read More »

कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Central Railway Mega Block : रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धाणार नाही. तर,  ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, …

Read More »

रायगड जिल्ह्यात ‘असा’ सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत MD ड्रग्ज बनवणा-या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 106 कोटी 50 लाखांचं MD ड्रग्ज जप्त केलं असून मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक केलीये. इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली MD ड्रग्जचा कारखाना होता. 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह 107 कोटी रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  खोपोली पोलीस ठाणे …

Read More »

VIDEO: …अन् अचानक देंवेंद्र फडणवीसांसमोर आले नवाब मलिक; नंतर काय झालं पाहा

नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांकडे भावनांची नोंद घेण्याचं …

Read More »

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद… आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज

नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र  या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी दिसतेय. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह (Lasalgaon) अनेक बाजार समितांमध्ये …

Read More »

‘कांड्या पेटवायच्या, त्यातून…’; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केल्यानंतर फडणवीस यांनी यावर आक्षेप घेतला. नवाब मलिक आजही अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या …

Read More »

सत्ताधारी की विरोधक? अखेर नवाब मलिकांची भूमिका आली समोर

Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पाठींबा दर्शविला होता. यावर अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. …

Read More »

‘ऐ बाबा, इतरांनी काय..’; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार

Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नवाब मलिक यांना स्थान देण्यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर आता या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक हे राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदा विधानसभेत आले होते. त्यांनी कुठे बसायचं हा त्यांचा प्रश्न आहे. ते भूमिका स्पष्ट करतील तेव्हा मी …

Read More »

पत्रास कारण नवाब मलिक… फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

श्री. अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तशा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सस्नेह नमस्कार, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे …

Read More »

ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून, ढगाळ वातावरण मात्र कायम राहील. या बदलामुळं बहुतांश जिल्ह्यांवर धुक्याची चादर पाहायला मिळेल. ज्याचा परिणाम दृश्यमानतेवर होईल असा अंदाज हवमान …

Read More »

‘अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..’; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केली. नवाब मलिक हे अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास …

Read More »

फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज? बंगल्यातून बाहेर पडणं टाळलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासूनच जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या बाजूला आपला पाठिंबा देणार याची चर्चा होती. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. नवाब मलिक अधिवेशनसाठी दाखल झाले असता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे एक चर्चा बंद झाली असली तरी एक दुसरा वाद निर्माण झाला आहे. कारण …

Read More »

‘नवाब मलिक महायुतीत नको’, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले ‘देशद्रोह्यांशी संबंध…’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. दरम्यान नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र यानिमित्ताने नवाब मलिक महायुतीत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर …

Read More »

‘माझं अन् जितेंद्रचं पोटं दाखवलं, अरे त्याने काय…’; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट केला. या फोटोसंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली. अजित पवारांची प्रतिक्रिया ऐकून मुख्यमंत्री …

Read More »

नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, “फोनवर..’

Maharashtra Assembly Winter Session 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारीच नागपूरमध्ये दाखल झाले. काही आठवड्यांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार असल्याने ते अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार की अजित पवार गटाबरोबर बसणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हाच प्रश्न विधीमंडळाबाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी …

Read More »