राजकारण

Maharastra Politics : कुणबी नोंदीवरून संघर्षाची नांदी! शिंदे समिती बरखास्त की भुजबळ राजीनामा देणार?

Shinde Samiti Controversy : मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीवरून वादाची ठिणगी पेटलीय. राज्य सरकारनं नेमलेल्या या समितीच्या विरोधात अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनीच आक्रमक पवित्रा घेतलाय. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी त्यांनी हिंगोलीतल्या ओबीसी मेळाव्यात केली. या मागणीवरून सरकारमधील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं आता स्पष्ट होतंय. तर दुसरीकडं सरकारला समर्थन देणारे आमदार बच्चू कडू यांनी मात्र भुजबळांना थेट …

Read More »

छगन भुजबळ एकाकी पडलेत? शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीला सर्व नेत्यांचा विरोध

Chagan Bhujbal On Maratha Reservation : शिंदे समितीचं काम संपल्यानं ती बरखास्त करावी या मागणीवर मंत्री छगन भुजबळ ठाम असल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहेत. कुणबी नोंद असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. मात्र सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास भुजबळांनी विरोध केला आहे. शिंदे समिती बरखास्त करण्याच्या भुजबळ यांच्या मागणीला सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे.   शिंदे समिती बरखास्त झाली नाही तर राजीनामा …

Read More »

दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल; मराठा संघटनांचा गंभीर आरोप

FIR Against Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  मराठा संघटना भुजबळांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये भुजबळांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे भुजबळ यांना सहकाऱ्यांकडून देखील विरोधाचा सामना करावा लागत आहे.  मराठा संघटना भुजबळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली …

Read More »

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : नाशिकच्या लासलगावला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय. त्यात विंचूर रस्त्यावरील एका व्यापाऱ्याची कांद्याची चाळ जमीनदोस्त झालीय. या चाळीत लाखो रुपयांचा कांदा साठवून ठेवला होता. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) चाळ जमीनदोस्त झाली आणि कांदा भिजला. यामुळे व्यापाऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान (Financial Crisis) झालंय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस  भिजलाय. …

Read More »

‘गेस्ट हाऊसमध्ये रचला होता जालन्यातील गोळीबाराचा कट’, संजय शिरसाट यांचा मोठा दावा, ‘तिथेच पिस्तूल…’

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठा दावा केला आहे. जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सुपारी देण्यात आली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.  मनोज जरांगे या विषयावर बोलणार आहेत. पोलीस कारवाईत अनेक जण जखमी झाले. त्या घटनेला जे जबाबदार आहेत ते आता पुढं येऊ लागले आहेत, त्यातील एका आरोपीकडे पिस्तूल मिळालं …

Read More »

अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …

Read More »

नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळधार

Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसानं मुंबई, पालघर, ठाण्यालाही ओलंचिंब केलं. असा हा पाऊस पुढील दोन दिवस  तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल. …

Read More »

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : ओबीसी समाजातील संत आणि राष्ट्रपुरूषांची लायकी नव्हती का? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेच्या टीकेला उत्तर दिलंय. संतांपासून ते राष्ट्रपुरूषांपर्यंतचे दाखले देत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय अशी टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय.  छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

सुप्रियांवर कारवाई, शरद पवारांना सूट; अजित पवारांची नवी खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची यावरुन निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सध्या संघर्ष सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तिसरा संघर्ष सुरू झालाय तो संसदेत लोकसभा अध्यक्षांकडे. अजित पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटानं केली. त्यानंतर आता अजित पवार गटानंही आक्रमकपणे शरद पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची याचिका लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. मात्र जेव्हा …

Read More »

समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील ‘या’ पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बहूप्रतीक्षीत पूल 25 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता मात्रा आता हा मुहूर्तदेखील हुकणार असून जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलावरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना किती टोल …

Read More »

मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा नवा पर्याय, डिसेंबरमध्ये वॉटर टॅक्सी सुरू होतेय, असे असेल तिकिट दर

Mumbai Water Taxi: गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत …

Read More »

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

ratnagiri konkan : रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभणीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.  महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक …

Read More »

काम करा, पगार मिळवा ! राज्यातील 38 हजार शाळांमधील लाखो शिक्षकांचे पगार रोखणार

Maharashtra Government School Teacher Salary : राज्यातील 38 हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी शिक्षणाधिका-यांना हे आदेश बजावलेत. शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी यू-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यात येते. मात्र, शाळांकडून ही माहिती देताना टाळाटाळ केली जातेय. 2023-24 सत्राची माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी 31 ऑक्टोबर मुदत देण्यात आली होती. महिना उलटला तरी 38 हजारांवर …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल!

वैभव बालकुंदे, झी मीडिया Donkey Milk Price In Maharashtra: भारतात गाढवांचा उपयोग ओझं वाढण्यासाठी व पूर्वी कुंभारांकडेही मातीची भांडी घडवण्यासाठी गाढव पाळले जायचे. मात्र, आता गाढव पाळली जात नाहीत. पण गाढवांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गाढविणीच्या दुधाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का. तुम्हाला माहितीये का गाढविणीच्या दुधाची किंमत हजारोंच्या घरात आहे. महाराष्ट्रात आज गाढविणीच्या दुधाचा चक्क 20 हजार …

Read More »

विनातिकिट प्रवास करताना टीसीने पकडलं; घाबरलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

प्रशांत परदेशी, झी मीडिया Nagpur Crime News: रेल्वेत विनातिकिट प्रवास केल्यास दंड आकारला जातो. दंडाचे पैसे न भरल्यास तुरुंगावास घडण्याचीही भीती असते. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. रेल्वे तिकिट नसल्याने तुरुंगात जाण्याची भीती वाटल्याने तरुण प्रवाशांने धावत्या एक्स्प्रेसमधून उडी घेतल्याची घटना घडली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur News) रेल्वे तिकीट नसल्यानं आणि टीसीसोबत झालेल्या वादातून व तुरुंगात …

Read More »

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! ‘महारेरा’च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा… तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची आधी खातरजमा करून घ्या. आम्ही असं सांगतोय कारण महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. …

Read More »

Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

Maharastra 13 MPs of Shinde group : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या विद्यमान १३ खासदारांनी (13 MPs of Shinde group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या सर्वच्या सर्व १३ खासदारांना तयारीला लागल्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले. मात्र, भाजपनं मध्यंतरी केलेल्या सर्व्हेमुळं (BJP surey Report) शिंदे गटाच्या खासदारांचं टेन्शन वाढलंय. नेमका हा …

Read More »

जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : जातीजातींमध्ये तेढ निर्माण करुन सरकारलाच दंगली भडकवायच्या आहेत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil_ यांनी सरकारला केलाय. तर मराठा आंदोलकांवर असेच गुन्हे दाखल होत राहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात रोष वाढत राहील, असा इशाराही जरांगेंनी ठाण्याच्या सभेत दिला. मनोज जरांगेंची आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. सभेआधी ठाण्यात (Thane) जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  मनोज …

Read More »

नाशिकमध्ये पोलिसच बनला आरोपी; दिवाळीच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत केला गुन्हा

सागर गायकवाड, झी मीडिया Nashik Crime News: सराईत चोरटे चेनस्नॅचिंग करत असल्याचे आतापर्यंत आपण पाहिले असेलच. पण, नाशिक शहरात एका पोलिस शिपायानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. विशेष म्हणजे ज्याच्या मदतीने ही जबरी चोरी केली त्याच मित्राने बोभाटा केल्याने हा गुन्हा उघड झाला आहे. पोलिसानेच गुन्हा केल्याने शहरात एकच खळबळ उडाली …

Read More »

मुंबईहून पुणे गाठा फक्त 90 मिनिटांत, ट्रॅफिकचेही टेन्शन नाही, नवीन पुल खुला होतोय

Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल पुढच्याच महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हा पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबईहून पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे मार्ग. …

Read More »