मार्क झुकरबर्गला तिसऱ्यांदा कन्यारत्न, मुलीला दिलं इतकं गोंडस नाव, जाणून घ्या अर्थ

मेटाचे मालक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चानने तिसऱ्यांदा बाळाला जन्म दिला आहे. झुकरबर्गने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. मार्कने इंस्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला आहे. तसेच हे परमेश्वराचे आशिर्वाद असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

मार्कने सप्टेंबर २०२२ मध्ये सोशल मीडियावर पत्नी चान गरोदर असल्याचे सांगितले. आपण तिसऱ्यांदा पालक होणार असल्याचा आनंद व्यक्त केला. मेटाच्या सीईओंची पत्नी प्रिसिला चान तिसऱ्यांदा आई झाली आहे. (फोटो सौजन्य – Mark Zuckerberg इंस्टाग्राम)

​मार्कच्या मुलीचे नाव

​मार्कच्या मुलीचे नाव

मार्क झुकरबर्गने सोशल मीडियावर २३ मार्च २०२३ रोजी मुलीचं स्वागत केलं आहे. तसेच इंस्टाग्रामवर ऑरेलिया चान झुकरबर्ग असं नाव जाहिर केलं आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ऑरेलिया चान झुकरबर्ग, या जगात तुझं स्वागत आहे. यामध्ये मार्कच्या मुलीचं हसणं सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. तिला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं आहे.

​(वाचा – या संतांच्या नावावरून मोहम्मद कैफने ठेवलंय मुलाचं नाव, भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल)​

हेही वाचा :  Bharti Singh Weight Loss: खाणेपिणे न सोडता १५ किलो वजन केले कमी, कसे ते घ्या जाणून

​मुलीच्या नावाचा अर्थ

​मुलीच्या नावाचा अर्थ

मार्क झुकरबर्गने मुलीला ऑरेलिया चान झुकरबर्ग असं नाव दिलं आहे. ऑरेलिया या नावाचा अर्थ आहे सोनं. लॅटिन भाषेतील हे नाव आहे. एक सोनेरी असा या नावाचा अर्थ असून मार्कने आपल्या तिसऱ्या मुलीला अतिशय अर्थपूर्ण नाव दिले आहे.

​(वाचा – EXCLUSIVE : शिव ठाकरेच्या नावाचं रहस्य उलगडलं, आई या नावाने मारते हाक)

मार्क झुकरबर्गची इंस्टाग्राम पोस्ट

​मार्कच्या दुसऱ्या मुलीचे नाव

​मार्कच्या दुसऱ्या मुलीचे नाव

मार्कला तीन मुले असून दुसऱ्या मुलीचे नाव ऑगस्ट असे आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये या मुलीचा जन्म झाला. म्हणून मार्कने मुलीचे असे नाव ठेवले. ऑगस्ट या नावाचा अर्थ महान, आदरणीय असा होता.

​(वाचा – भाग्यश्रीच्या सौंदर्याप्रमाणेच मुलांची नावे ही आकर्षक, ‘इ’ अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ)

​मार्कच्या पहिल्या मुलीचे नाव

​मार्कच्या पहिल्या मुलीचे नाव

मार्कच्या मोठ्या मुलीचा जन्म १ डिसेंबर २०१५ रोजी झाला. मार्कने तिचं नाव मॅक्सिमा असं ठेवलं. हे नाव लॅटिन भाषेतील मॅक्सिमस वरून ठेवण्यात आले आहे. सर्वात महान असा या नावाचा अर्थ आहे. या नावातून तुम्ही मुलीला खूप प्रेरणा देऊ शकता. मार्कच्या तिन्ही मुलांच्या नावावर रोमन नावांचा प्रभाव आहे.

हेही वाचा :  ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या 'या' स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

​(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)

​नहिमा

​नहिमा

ज्या लोकांना अनोखी नावे आवडतात ते नहिमा हे नाव देखील पाहू शकतात. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असलेल्या व्यक्तीला नहिमा म्हणतात. हे नाव मुलींना खूप अनुकूल होईल.

​(वाचा – Mahashivratri 2023: भगवान शिवशी संबंधित मुलींची ही अद्भुत नावे, राहील शंकराचा कृपाशिर्वाद)

​मिरका

​मिरका

तुम्ही ‘म’ ने सुरू होणारी लहान मुलींची नावे शोधत असाल, तर तुम्हाला मिरका हे नाव आवडेल. मिरका नावाचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या भावनिक गडबडीपासून मुक्त आहे. हे नाव देऊन तुम्ही तुमच्या मुलीला भावनिकदृष्ट्या मजबूत करू शकता.

​(वाचा – रविंद्र जडेजाने मुलीला दिलं इतकं सुंदर नाव? प्रत्येकजण नावाच्या प्रेमात, अजून एका कारणामुळे ठरतो ‘आदर्श बाबा’)​

​भाविनी

​भाविनी

तुम्ही तुमच्या बाळासाठी भाविनी नाव निवडू शकता. भाविनी हे हिंदू पारंपारिक नाव आहे आणि नावाचा अर्थ भावनिक आणि भावनिक आहे. भाविनी हे खूप गोंडस आणि अनोखे नाव आहे आणि हे नाव देखील खूप आवडले आहे.

​(वाचा – गणपतीच्या नावावारून मुलांची १० नावे, बाप्पाचा राहील विशेष आशिर्वाद)

हेही वाचा :  पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

​मुलींची नावे

​मुलींची नावे

अथिरा – ताऱ्याचे नाव
अमारा – चमकणारा तारा
धनिष्ठा – एक तारा
ध्रुवा – ध्रुवीय ताऱ्याचे नाव
नीहारिका – ताऱ्यांनी भरलेला गुच्छ
सोहा – ताऱ्याचे नाव

​मुलांच भविष्य उजळण्यासाठी द्या ही नावे

​मुलांच भविष्य उजळण्यासाठी द्या ही नावे

तर्श – या नावाचा अर्थ आहे इच्छा, आकांशा
अनोश – अतिशय गोड सकाळ, चमकणाऱ्या ताऱ्याचे नाव
अनूश – आकाशातील तारा जो मुलाचं नाव भविष्याने उजळून टाकेल
आराहा – मार्गदर्शन करणारा तारा
धनीष – नक्षत्राचे नाव एक तारा
ध्रुव – ध्रुवीय तारा
ध्रुवांश – ध्रुवीय ताऱ्यांचा हिस्सा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …