मनोरंजन

क्या यही प्यार है! हृतिक अन् सबाची एकमेकांच्या पोस्टवर ‘प्रेमळ जुगलबंदी’

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे एकमेकांना प्रेमाची कबुली कधी देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता सोशल मीडियावर हृतिक आणि सबा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.  हृतिक-सबा नेहमीच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. अशातच हृतिकने सबासाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सबाने पुण्यातील एका इव्हेंटचा व्हिडीओ …

Read More »

KGF2 Vs Jersey : ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ 14 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर आमने-सामने

KGF 2 Vs Jersey : एप्रिल महिन्यात ‘जर्सी’ (Jersey) आणि ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमांत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हे दोन्ही सिनेमे 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. ‘जर्सी’ सिनेमा आधी 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील, अशी शक्यता …

Read More »

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती 2’मधील पहिलं गाणं रिलीज, ‘दफा कर’ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हीरोपंती 2’ (Heropanti 2) सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सिनेमातील पहिले गाणं ‘दफा कर’ (DaFa Kar) रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.  ‘दफा कर’ गाण्यात टायगर श्रॉफ सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तारा सुतारियानेदेखील तिच्या हटके अभिनयाने प्रेक्षकांना …

Read More »

World Theatre Day 2022 : जागतिक रंगभूमी दिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी!

World Theatre Day 2022 : नाट्यवर्तुळात ‘जागतिक रंगभूमी दिन’ (World Theatre Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ ते ‘सारखं काहीतरी होतंय’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत.  जागतिक रंगभूमीदिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’, नवीन वर्षात ‘या’ सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

Bollywood Movies : नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक सिनेमांचा सहभाग आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  बधाई दो : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ …

Read More »

अभिनेता जिवंत असतानाही सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #RipJosephVijay! जाणून घ्या नेमकं काय झालं…

Joseph Vijay : प्रसिद्ध साऊथ स्टार जोसेफ विजय चंद्रशेखर (Joseph Vijay) याला चाहते ‘थालापती विजय’ (Thalapathy Vijay) म्हणून ओळखतात. थालापती विजयने दक्षिण चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. लवकरच या अभिनेत्याचा ‘बीस्ट’ (Beast) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. पण, अचानक त्याच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि युझर्स एकामागून एक ट्विट करत आहेत. अभिनेता जिवंत असूनही ट्विटरवर …

Read More »

Madhuri Dixit : गगनचुंबी इमारतीतील आलिशान महाल! माधुरी दीक्षितच्या नव्या घराची ‘व्हर्च्युअल टूर

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि तिचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी नुकतेच मुंबईत भाड्याने घर घेतले आहे. त्यांचे हे अपार्टमेंट वरळी, मुंबई येथे आहे. मुंबईत घरे जितकी मोठी आहेत, तितकीच त्यांची किंमतही गगनाला भिडलेली आहे. माधुरी दीक्षितच्या घराचे भाडेही लाखांत आहे. रिपोर्ट्सनुसार, माधुरीने हे घर 12.5 लाख रुपये प्रती महिने इतक्या रकमेत भाड्यावर घेतले …

Read More »

27 मार्चला साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमीविषयी थोडक्यात…

World Theatre Day 2022 : 27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ (World Theatre Day 2022)  म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक …

Read More »

‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोण-शाहरुख खान स्पेनमध्ये, ‘या’ दिवशी शूटिंग होणार पूर्ण!

Shah Rukh Khan, Deepika Padukone : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर परतणार आहे. दोघेही काही दिवसांपूर्वी ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना …

Read More »

ज्युनियर एनटीआर-रामचरणच्या जोडीने प्रेक्षकांवर केली जादू! RRRचे IMDb रेटिंग पाहिलेत?

RRR IMDb Rating: एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांची खूप वाहवा मिळवत आहे. एकीकडे या चित्रपटावर समीक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. सोशल मीडियावरही ‘आरआरआर’ची क्रेझ दिसत आहे. राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr. NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) …

Read More »

सिद्धार्थसोबत माझं काय नातं हे मी कोणाला का सांगू?, शिल्पाच्या चॅट शोमध्ये शहनाझने सोडलं मौन!

Shehnaaz Gill : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज बराच काळ या धक्क्यातून सावरली नव्हती. यादरम्यान तिने पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’चे शूटिंग आणि प्रमोशनही केले. अभिनेत्री सध्या डब्बू रत्नानीसाठी बरेच सिझलिंग फोटोशूट करत आहे. शहनाज आता तिच्या पूर्वीच्या आयुष्यात परतत आहे. परंतु, काही लोकांना ते अजिबात …

Read More »

RRR Movie Leak Online : 350 कोटींचं बजेट, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘RRR’ चित्रपट ऑनलाईन लीक!

RRR Movie : एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता, असे दिसतेय की राम चरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) या दोघांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे हा चित्रपट जरूर पाहावा, असे म्हटले जात असताना, दुसरीकडे हा चित्रपट …

Read More »

आराध्या बच्चनचा ‘स्कूल युनिफॉर्म’मधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत!

Aishwarya Rai Bachchan’s Daughter : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची लाडकी लेक आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील याआधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, तिच्या शाळेतील युनिफॉर्ममधला फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध बच्चन कुटुंबातील लेकीचे चाहते खूप …

Read More »

अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

Virat Kohli, Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये सर्वात ‘लोकप्रिय जोडी’ आहेत. लोकांना त्यांची जोडी खूप आवडते. दरम्यान, या जोडीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांचा लूक आणि त्यांचे बाँडिंग लोकांना खूप आवडले आहे. हा व्हिडीओ एका जाहिरातीतील असून, त्यात अनुष्का काहीशी नाराज …

Read More »

महाराष्ट्रातील मातब्बर नेत्याच्या नातवाला डेट करतेय उर्वशी रौतेला? फोटोमुळे चर्चांना उधाण!

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही एक अशी सेलिब्रिटी आहे, जिने तिच्या कठोर मेहनतीमुळे इंडस्ट्रीमध्ये आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अभिनय आणि फॅशनचं नव्हे, तर अनेक गोष्टींमुळे उर्वशी नेहमीच चर्चेत असते. उर्वशी कोणत्याही कार्यक्रमात असो, ती तिथे असलेल्या लोकांसोबत आवर्जून फोटो काढतेच. मात्र, यावेळी तिच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकताच …

Read More »

बजेट कमी तरीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई! स्टोरीलाईनमुळे गाजले बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट!

Low Budget Hit Films : बॉलिवूड म्हटलं की, नायक नायिकेचा रोमान्स, बर्फाच्छादित लोकेशन्स आणि सुमधुर गाणी असं चित्र पटकन डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, आजकाल प्रेक्षकांची पसंती बदलली आहे. आता प्रेक्षक या ‘लव्ह रोमान्स’ चित्रपटांऐवजी, वास्तविक जीवनातील कथा आणि माहितीपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. नुकताच असाच एक चित्रपट आला आहे, ज्याने अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे. हा …

Read More »

Dr Nagraj Manjule : अॅक्टर, डायरेक्टर नंतर आता डॉक्टर नागराज मंजुळे!

Dr. Nagraj Manjule D. Litt : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांच्या नावापुढं आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे. मंजुळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून (DY Patil University) मोठा सन्मान करण्यात आला आहे. मंजुळे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पिस्तुल्या (Pistulya), फॅंड्री (Fandry), सैराट (Sairat) आणि आता झुंड (Jhund) अशा एकाहून एक …

Read More »

कंगना सेलिब्रिटी असली तरी न्यायालयासमोर एक आरोपीच : कोर्ट

<p style="text-align: justify;">Kangana Ranaut : <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/kangana-ranaut">&nbsp;कंगना रनौत</a> </strong>जरी सेलिब्रिटी असली तरी या प्रकरणात ती एक आरोपी आहे, त्यामुळे तिला न्यायालयात हजर राहावंच लागेल. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यादरम्यान मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं दिलासा नकारताना &nbsp;खडे बोल सुनावले.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी …

Read More »

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?

Laal Singh Chaddha Controversy : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. एकीकडे लोक या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना सलाम करत असताना, दुसरीकडे बॉलिवूडमध्ये आपल्या ‘परफेक्शन’मुळे चर्चेत असलेला आमिर खान (Aamir Khan) आणि त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ला (Laal Singh Chaddha) विरोध करत आहे. आमिर खान आणि …

Read More »

‘टायगर 3’ ते ‘सेल्फी’, येत्या वर्षांत इमरान हाश्मीचे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Emraan Hashmi Upcoming Movies : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. 2003 साली फिल्मी विश्वात एंट्री केलेल्या इमरान हाश्मीला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.  पण, अभिनेत्याला त्याची सीरियल किसर इमेज तोडायला बरीच वर्षे लागली. सध्या, इमरान हाश्मी त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याची ही प्रतिमा देखील पुसली गेली आहे आणि चित्रपट …

Read More »