मनोरंजन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मिळणार का मुदतवाढ? उद्या निर्णय

Aryan Khan Drugs case : आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मुदतवाढ मिळणार का?, यावर कोर्ट गुरूवारी फैसला देणार आहे. याप्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीचा तपास सुरू असल्यानं आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखीन 90 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती एनडीपीएस कोर्टाकडे करण्यात आली आहे. एनसीबीतर्फे अॅड. अद्वैत सेठना यांनी याप्रकरणी बुधवारी युक्तिवाद केला. एनडीपीएस कायद्यातील कलम 36A(4) प्रमाणे 180 दिवस …

Read More »

‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट देशभरात होणार प्रदर्शित

Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ (Gopal Nilkanth Dandekar – Kille Pahilela Manus) हा माहितीपट देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. गो. नी. दांडेकर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा माहितीपट असणार आहे.  ‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं केली आहे. पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमधील लेडी रमाबाई  हॉलमध्ये 2 …

Read More »

Kareena kapoor Khan : करीनाने चाहत्यांसोबत शेअर केले सैफ अली खानचे ‘हे’ गुपित

Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह (Taimur-Jeh) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. तिघांना अनेकदा स्पॉट केले जाते. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ अली खानला पापाराझी किंवा मीडियासमोर पोज देणे आवडत नसल्याचे करीना कपूर खानने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.  करीना कपूर खान सोशल मीडियावर …

Read More »

Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे.  2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. तसेच …

Read More »

Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ लवकरच होणार प्रदर्शित

Bawaal : साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) आणि सिने निर्माते नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘बवाल’ (Bawaal) असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘बवाल’ सिनेमात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘बवाल’सिनेमाचे दिग्दर्शन …

Read More »

 Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूने पूर्ण केले  टायगर श्रॉफचे आव्हान 

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही फिटनेस फ्रीक अभिनेत्रा आहे. ती अनेकदा आपल्या फिटनेची झलक दाखवत असते. तिचे वर्कआउट व्हिडीओ अनेकांना प्रेरित करतात.  समंथाने आता पुन्हा एकदा तिच्या त्याच फिटनेस रुटीनची झलक दाखवली आहे. समंथाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. समंथाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना फिटनेसची आवड निर्माण …

Read More »

KGF Chapter 2 : यशने लिहिलेत ‘KGF 2’ सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा

<p><strong>KGF Chapter 2:</strong> बहुप्रतिक्षित ‘केजीएफ 2′(KGF 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी खुलासा केला आहे की, ‘केजीएफ 2’सिनेमातील संवाद यशने लिहिले आहेत.&nbsp;</p> <p>बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ 2’ हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी बंगळुरूमध्ये …

Read More »

RRR : राजामौलींचा ‘आरआरआर’ लवकरच होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

RRR : एस. एस राजामौलींच्या (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘आरआरआर’ सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  ‘आरआरआर’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवड्यांनंतर हा सिनेमा …

Read More »

Rashmika Mandanna : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री  रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) अनेक बॉलिवूड सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अशातच रश्मिकाची रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल'(Animal) सिनेमात एन्ट्री झाली आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या विरोधात दिसणार आहे.  ‘अॅनिमल’ हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना आधी परिणीती चोप्राला या सिनेमासाठी विचारण्यात आले होते.’अॅनिमल’या सिनेमाच्या शूटिंगला जून महिन्यात सुरुवात होणार आहे. …

Read More »

Lochya Zala Re : प्रेमाचे रंग उधळणारा ‘लोच्या झाला रे’ आता अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

Lochya Zala Re : अंकुश चौधरीच्या ‘लोच्या झाला रे'(Lochya Zala Re) सिनेमाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांना चांगलेच हसवले. हा सिनेमा 4 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  ‘लोच्या झाला रे’ हा सिनेमा गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. पारितोष पेंटर दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, …

Read More »

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर ‘या’ पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर पाच बॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. यात ‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ’83’ सिनेमाचा समावेश आहे.  आरआरआर (RRR) : एसएस. राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा …

Read More »

RRR ते KGF 2; ‘या’ चित्रपटांच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये क्रेझ

Bollywood Movies Trailer : भारतात सिनेमाप्रेमी खूप आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमा प्रदर्शित होण्याआधी ट्रेलरसाठी उत्सुक असतात. सध्या सिनेप्रेमी प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची चांगलीच क्रेझ आहे. चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पाच सिनेमांच्या ट्रेलरसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.  ‘केजीएफ 2’ (KGF 2) : ‘केजीएफ 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक …

Read More »

‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

RRR Box Office Collection : ‘आरआरआर’च्या (RRR) हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी 17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची एकूण कमाई 4 दिवसांत 92 कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याची शुक्रवारच्या ‘आरआरआर’च्या कलेक्शनशी तुलना केली, तर कमाईत 10-15 टक्क्यांची किंचित घट दिसून …

Read More »

5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण!

Brahmastra : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग तब्बल गेल्या पाच वर्षांपासून सुरु होते. दरम्यान नुकतेच रणबीर आणि आलिया वाराणसीच्या रस्त्यांवर शूटिंग करताना दिसले होते. चित्रपटाचा दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर चित्रीकरण पूर्ण …

Read More »

बालकलाकार म्हणून पदार्पण, ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ने मिळवून दिली ओळख!

Happy Birthday Jagdeep : चाळीस-पन्नासच्या दशकात अभिनयाच्या वेडाने झपाटलेले अनेक कलाकार स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. मात्र याच काळात अपघाताने, ओघाओघानेच या चंदेरी दुनियेत प्रवेश केलेल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेते जगदीप (Jagdeep). आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या. 29 मार्च 1939 रोजी मध्यप्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा …

Read More »

Abp Majha Sahitya: सैन्याची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये आले आनंद बक्षी, बंदुकऐवजी पेन घेतलं हाती

Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे 2002 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. आनंद बक्षी याची 30 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. चला तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगतो… आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडीत बँक मॅनेजर …

Read More »

मानसिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दीपिका पदुकोणला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) नैराश्याचा सामना केला आहे. नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे. तिच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.  28 मार्च रोजी दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,’मला वाटतं सोमवारची सुरुवात …

Read More »

Amey Wagh : ‘माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा…’ अमेय वाघची पोस्ट चर्चेत

Amey Wagh : मराठी मनोरंजन सृष्टीतील फास्टर फेने अर्थात अमेय वाघ (Amey Wagh) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत हटके पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना टोमणा मारला आहे.  अमेय वाघचा ‘झोंबिवली’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने …

Read More »

Alia Bhatt : ‘या’ फोटोमुळे रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण 

Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तसेच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. आतापर्यंत त्यांच्या लग्नाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत …

Read More »

Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची ‘रायटिंग विथ फायर’ बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश

Oscars 2022 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ (Oscars 2022) सोहळ्याकडे आज मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले होते. यंदाच्या 94 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारतही शर्यतीत होता. ‘ऑस्कर 2022’ मध्ये भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ (Writing With Fire) या माहितीपटाला नामांकन मिळाले होते. पण अमेरिकेच्या ‘समर ऑफ सोल’ (Summer of Soul) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला आहे.  भारतीय …

Read More »