Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे. 

2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. तसेच 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया सहाव्या स्थानावर होती.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Alia Bhatt ?☀️ (@aliaabhatt)



2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात टॉप 10 मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. आलिया भट्ट 68.1 दशलक्ष मूल्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. 2021 च्या ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात सलमान खान आणि शाहरुख खान मात्र मागे राहिले आहेत. तर अमिताभ बच्चन सहाव्या क्रमांकावर आहेत. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च

Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ लवकरच होणार प्रदर्शित

Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत; कोणाला म्हणाली, ‘तु ज्यांचे शोषण केले….’

RRR : सलमानकडून RRR चं कौतुक; म्हणाला, ‘आमचा चित्रपट साऊथमध्ये का चालत नाही?’

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …