KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडू मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे नवे कर्णधार असल्याने नव्या रणनीतीने दोन्ही संघ खेळताना दिसतील. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक नजर फिरवू… 

कोलकाता विरुद्ध पंजाब Head to Head

आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 29 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.

आतापर्यंतचा सर्वोच्च आणि सर्वात कमी स्को

कोलकाता संघाने पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक म्हणजे 245 धावा केल्या आहेत. तर पंजाबने सर्वाधिक म्हणजे 214 धावा केकेआरविरुद्ध ठोकल्या आहेत. केकेआरकडून सर्वात कमी म्हणजे 109 रन त्यांनी पंजाबविरुद्ध केले आहेत. तर पंजाबचा केकेआरविरुद्धचा सर्वात कमी स्कोर 119 रन इतका आहे.

हेही वाचा :  'रोहित ब्रिगेड'चा कसून सराव सुरु, 10 फिरकीपटूंना घेऊन सुरु आहे प्रॅक्टिस 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …