KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

CSK vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा आठवा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या सामन्यात पंजाबचा संघ मैदानात उतरेल. पंजाबने पहिल्या सामन्यात 206 धावांचे आरसीबीचे लक्ष पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून दुसरीकडे कोलकात्याने पहिल्या सामन्यात तर चेन्नईला त्यांनी मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात आरसीबीने त्यांना मात दिली आहे. त्यामुळे आज ते कशी रणनीती आखणार पाहावे लागेल. 

आज पार पडणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील (KKR vs PBKS) या सामन्यात दोन्ही संघाकडून नक्की कोणते खेळाडू मैदानात उतरतील हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी याआधीच्या सामन्यात खेळलेल्या खेळीचा विचार करता नेमके कोणते खेळाडू (Probable 11 for KKR vs PBKS) मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया…

कोलकाता संभाव्य अंतिम 11  

अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी

हेही वाचा :  IPL 2022: RCB चे कर्णधारपद सोडण्यावर विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला...

पंजाब संभाव्य अंतिम 11 

मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …