Lochya Zala Re : प्रेमाचे रंग उधळणारा ‘लोच्या झाला रे’ आता अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

Lochya Zala Re : अंकुश चौधरीच्या ‘लोच्या झाला रे'(Lochya Zala Re) सिनेमाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांना चांगलेच हसवले. हा सिनेमा 4 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. 

‘लोच्या झाला रे’ हा सिनेमा गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. पारितोष पेंटर दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस मुख्य भूमिकेत आहेत.




दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणाले,”कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक चक्र विस्कटून गेले होते. मात्र आम्हाला हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित करायचा होता आणि त्यासाठी आम्ही प्रतीक्षा केली.प्रेक्षकांकडून आलेला प्रतिसाद पाहता आम्ही हा सिनेमा आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहोत.  प्रेक्षकांसाठी नववर्षाची ही खास भेट आम्ही देत आहोत.”

  

संबंधित बातम्या

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर ‘या’ पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

Vishu Marathi Movie : विशूतील अव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’

RRR Box Office Collection Day 4: ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  वाचा बाल भारती चित्रपटाचा रिव्ह्यू...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …