मानसिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दीपिका पदुकोणला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) नैराश्याचा सामना केला आहे. नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे. तिच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. 

28 मार्च रोजी दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,’मला वाटतं सोमवारची सुरुवात यापेक्षा चांगली असू शकत नाही.’

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)



‘टाइम 100 इम्पॅक्ट’ पुरस्कार जगभरातील निवडक 100 लोकांना प्रदान करण्यात येतो. दीपिका पदुकोण टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, 2014 मध्ये ती नैराश्याचा सामना करत होती. या आजारावर मात करण्यासाठी तिच्या आईने तिला मदत केली होती. आजारावर मात केल्यानंतर दीपिकाने नैराश्यग्रस्त रुग्णांनादेखील मदत केली. त्यासाठी तिने मेंटल हेल्थ फाउंडेशनचीदेखील सुरुवात केली. ‘लिव लव लाफ’ असे त्या फाउंडेशनचे नाव आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  ओटीटी सेन्सॉरशिपवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'शिव्या...'

Amey Wagh : ‘माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा…’ अमेय वाघची पोस्ट चर्चेत

Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची ‘रायटिंग विथ फायर’ बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश

Oscars 2022 : ऑस्कर विजेत्या ‘ड्युन’ चित्रपटाच्या व्हीएफएक्सची धुरा सांभाळणारे भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा! जाणून घ्या त्यांच्याबद्दल..

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …