लाइफ स्टाइल

‘साई मंदिराच्या मागे…’ मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : जिल्ह्यातील एका 28 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वत:च मतदान ओळखपत्र मोबाईलवर स्टेट्स म्हणून ठेवल. त्यावर भावपूर्ण श्रध्दांजली असं लिहिलं. दुसऱ्या पोस्टवर त्याने साई मंदिराच्या मागे, सेनगाव असं लिहिलं. त्यानंतर त्याने स्वत:च आयुष्य संपवलं, तरुणाच्या आत्महत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.  तरुणाने का उचचलं टोकाचं पाऊल?नवल जयराम नायकवाल असं मृत …

Read More »

आश्रमचालकच निघाला नराधम, आश्रमातील 5 मुलींचे लैंगिक शोषण, नाशिकमधला धक्कादायक प्रकार

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) एका आश्रमचालकाला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक (ashram operator arrested) करण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सहा मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. म्हसरूळच्या आश्रमातील संचालकाने एक नव्हे तर एकूण सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आश्रमात शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींची चौकशी केली होती. त्यानंतर ही …

Read More »

खमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या इंजिनियर्सची कमाल…

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे. तुम्हााल पांढरे पोहे माहिती असतीलच पण तुम्ही कधी गव्हाच्या रंगाचे पोहे कधी पाहिले आहेत का? गव्हाच्या रंगांचे हे ब्राऊन पोहे तर्री पोह्यांप्रमाणे तयार करण्यात आले …

Read More »

Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, …तर उठाव होणारच !

Sambhaji Chhatrapati on Governor Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही, याचा अर्थ राज्यपालांच्या विधानाशी राज्यकर्ते सहमत आहेत का, असा …

Read More »

पर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: आपल्या पृथ्वीवर जैवविविधतेची नांदी पाहायला मिळते मग ती प्राण्यांमध्ये असो, वनस्पतींमध्ये नाहीतर पक्षांमध्ये. पक्षी हे आपल्या उपजीविकेसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी भ्रमंती करतात. सध्या असेच काही पक्षी राज्यात येऊ लागले आहेत. गोंदियात हजारो किलोमिटरचा प्रवास करून परदेशी पाहुणे येऊ लागले असून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. या दरम्यान जलाशय व …

Read More »

विक्रम गोखलेंचा ‘या’ बेस्टफ्रेंडने दिली त्यांना आयुष्यभर साथ, नात्यांना जपण्याची कला शिकण्यासारखी

मराठी रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ५ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान विक्रम गोखलेंनी अनेक वयोगटातील लोकांसोबत काम केले आहे. त्यांच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामधील एक …

Read More »

थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय, कोरफड+हळद फॉर्म्युला शरीरातील विष बाहेर फेकेल

थंडीच्या दिवसात प्रदूषण आणि संसर्गजन्य आजारांचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. जर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत नसेल तर तुम्हीही त्याला बळी पडू शकता. कोविड महामारीनंतर बहुतांश लोकांच्या शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता नगण्यच राहिली आहे. अशा परिस्थितीत हवामानातील थोडासा बदलही अनेक दिवस लोकांना आजारी पाडत आहे. प्रदूषित शहरात राहणाऱ्यांसाठी ही बाब आणखी गंभीर बनते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला …

Read More »

Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Why is Sunday a holiday : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस…लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच रविवारची (Sunday) वाट पाहत असतात. कारण Sunday is holiday…अनेकदा घरात लहान मुलं शाळेत (school) जायला कंटाळा करत असेल किंवा आपल्यालाही कधी तरी ऑफिसला (Office) जायचा कंटाळा येतो तेव्हा आपण सहज बोलू जातो. अरे यार रविवारीच का असते सुट्टी (holiday)…सोमवार (monday), मंगळवार (tuesday) काही नाही. पण याचा …

Read More »

अभिमानास्पद! सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेचा देशात डंका

सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेच्या (Young director Shekhar Rankhambes) ‘रेखा’ लघुपटाची निवड गोवा येथे होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival India) झाली आहे. इफ्फी’मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात शेखर रणखांबेचा ‘रेखा’ हा लघुपट निवडला गेलाय. या फेस्टिव्हलला देशातून 20 शॉर्टफिल्म निवडल्या आहेत, महाराष्ट्रातून एकमेव ‘रेखा’ ही शॉर्ट फिल्म्स निवडण्यात आली. (Young director Shekhar Rankhambes short film ‘Rekha’ has …

Read More »

VIDEO: शहाजीबापू पाटलांचा Swag च वेगळा; ‘काय झाडी, काय डोंगार…’, आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मोह आवरेना!

Shahaji Bapu Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यातील राजकीय समीकरण बदललं अन् राज्याला भाजप शिंदे गटाचं नवं सरकार मिळालं. अशातच आता नवस फेडण्यासाठी आणि कामाख्या देवीचे दर्शनासाठी (Kamakhya Devi Darshan) शिंदे गटाचे आमदार गुवाहटीला जात असल्याचं वक्तव्य आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार आणि …

Read More »

बापरे! 23 वर्षांची तरूणी आहे कोटींची मालकीण? राहणीमान पाहुन धक्का बसेल

Motivational Story : अमेरिकेतील मेरीलँडमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे नाव लिनसे डोनोव्हन आहे. डोनोव्हन एक कंटेंट क्रिएटर आहे. वयाच्या 17-18 वर्षापासून तिने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. जेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती, तेव्हा ती मॉडेलिंग करण्यासाठी फ्लोरिडाला गेली होती. तिचे उत्पन्न 50 हजार रुपयांपासून सुरू झाले, जे लवकरच दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचले. सामान्य तरुणींप्रमाणे पैसे उडवण्याऐवजी, लिन्सीने हे जोडण्यास सुरुवात केली …

Read More »

विक्रम गोखले यांच्या निधनाला हा आजार कारणीभूत? ६ महत्वाच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

मराठी रंगभूमी, सिनेमे, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २० दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांना सुरूवातीला श्वसनाचा त्रास जाणवला म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पोटात पाणी साचलं होतं ज्याला जलोदरचा त्रास असं …

Read More »

लग्नानंतर 7 महिन्यांतच बायकोने माझं जीवन मुश्किल करून ठेवलंय, मी काय करू

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे. मी प्रेमविवाह करून लग्न केलं आहे. आम्ही दोघे ऑनलाईन भेटलो, 6 महिन्यांनी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आमच्यात सर्व काही ठीक होते, पण अचानक माझी पत्नी इतकी बदलली आहे की मला समजत नाही की काय करावे? खरं तर, ती प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर ओरडत राहते. मी सहमत आहे की मी काही गोष्टी मॅनेज …

Read More »

Maharastra Politics: “ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही, तो आपलं भविष्य ठरवणार”, उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

Uddhav Thackeray: काही दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ज्यातिषाकडे जाऊन भविष्य पाहिल्याच्या बातमीने मोठा गोंधळ उडाला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. काय म्हणाले उद्धव ठाकरे? संविधान आज सुरक्षित आहे का?, असा सवाल …

Read More »

Sanjay Raut : आणि रेडे गेले गुवाहाटीला, शिंदे गटाच्या दौऱ्यावर संजय राउत यांची जोरदार टीका

मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : ” आणि आज रेडे देवीला नवस बोलायले गेलेत, अरे महाराष्ट्रातील (Maharashtra) देव संपलेत का? सर्वात मोठी देवता या बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात आहेत, राष्ट्रमाता जिजाबाईंचं मंदीर, रेणुकादेवींचं मंदीर आहे”, असं म्हणत शिवसेना (Shiv Sena Ubt) ठाकरे गटाते फायरब्रॅंड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) गुवाहाटी दौऱ्यावर (Guwahati Tour) जोरदार टीका केली. बुलडाण्यातील …

Read More »

महेश मांजरेकांचा मुलागा सत्या मांजरेकरची त्याच्या आईसाठी खास पोस्ट, म्हणाला…

मराठी चित्रपटसुष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.या चित्रपटात सत्या मांजरेकर देखील पाहायला मिळणार आहे. सत्या चित्रपटासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया) ​काय आहे पोस्ट जेव्हा …

Read More »

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी ज्याची बिअर सारखी चव, ८ फायदे ऐकून लोकं कोणत्याही किंमतीत घ्यायला तयार

हॉप शूट हा एक प्रकारची वनस्पती आहे. जी त्याच्या विशिष्ट सुगंध आणि आंबट चवसाठी ओळखला जातो. तसेच होपच्या फुलांचा वापर बिअरमध्ये चव आणि चव वाढवण्यासाठी केला जातो. हे जगाच्या अनेक भागांमध्ये ही भाजी पिकवली जाते, परंतु युरोपियन देशांमध्ये त्याला विशेष मागणी आहे. भारतातील हिमाचल राज्यातही याची लागवड केली जाते असे काही अहवाल सांगतात. याची किंमत 85,000 प्रति किलो ज्यामुळे जगातील …

Read More »

कंबरेत व पायात कट असणाऱ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस​ लूक, पण यामीच्या एंट्रीने​ केली सर्वांची​ बोलती बंद​

सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग केले जात आहेत. सध्या मानवी भेडिया ही नवी संकल्पना आली आहे. नुकतेच भेडिया या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. यावेळी अनेक स्टर्सने या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. यावेळी जान्हवी कपूरने कंबरेत व पायात कट असणाऱ्या ड्रेसमध्ये तीची जादू पसरवली. या स्क्रिनिंगमध्ये यामी गौतमच्या लूकने सर्वांच्याच नजरा वेधून घेतल्या. यावेळी तिचा लूक इतका स्टायलिश दिसत होती की …

Read More »

“सॉरी… मी रिप्लाय करू शकलो नाही…” हे वाक्य हलक्यात घेऊ नका, हा आहे एक भयंकर आजार

New Symptoms of Depression : एखाद्याच्या मानसिक आरोग्याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. समोरची व्यक्ती कोणत्या अवस्थेत आहे हे हल्ली कोणालाच समजू शकत नाही. ही चांगली गोष्ट आहे की हल्लीची पिढी डिप्रेशनबद्दल नेहमीपेक्षा जास्त चर्चा करू लागली आहे. पण डिप्रेशनच्या लक्षणांबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे का? नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या कंसल्टेंट थेरपिस्टने डिप्रेशनच्या नवीन लक्षणांबद्दल सांगितले आहे. डिप्रेशनची जुनी लक्षणे कोणती …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत 8 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला 8 नंबर तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा 8 नंबर शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा : ‘या’ फोटोत बॅटमॅन …

Read More »