राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

NSCL Recruitment 2023

National Seeds Corporation Limited Invites Application From 89 Eligible Candidates For Junior Officer, Management Trainee & Trainee Mate Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 September 2023. More Details About National Seeds Corporation Limited Recruitment 2023 Given Below. National Seeds Corporation Limited Bharti 2023, NSCL Recruitment 2023, NSCL Bharti 2023, National Seeds Corporation Limited Recruitment 2023, National Seeds Corporation Limited Bharti 2023, NSC Recruitment 2023, NSC Bharti 2023 https://majhajob.in/nscl-recruitment/

जाहिरात क्रमांक:

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
ज्युनिअर ऑफिसर लीगल 04
विजिलेंस 02
मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 15
इलेक्ट्रिकल इंजिनीअर 01
सिव्हिल इंजिनीअर 01
ट्रेनी अग्रीकल्चर 40
मार्केटिंग 06
क्वालिटी कंट्रोल 03
स्टेनोग्राफर 05
अग्री स्टोअर 12

शैक्षणिक पात्रता:

  • लीगल: विधी पदवी + 01 वर्ष अनुभव.
  • विजिलेंस: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • मार्केटिंग: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट विषयात MBA किंवा मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/ डिप्लोमा किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी.
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअर: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी +  MS Office.
  • सिव्हिल इंजिनीअर: 60% गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी +  MS Office.
  • अग्रीकल्चर: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • मार्केटिंग: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • क्वालिटी कंट्रोल: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • स्टेनोग्राफर: 60% गुणांसह कृषी कृषी विषयात पदवी +  MS Office.
  • अग्री स्टोअर: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर + इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
हेही वाचा :  भारतीय सैन्य (Indian Army) टेक्निकल एंट्री स्कीम 50 कोर्स - जानेवारी 2024

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
ज्युनिअर ऑफिसर 18 ते 30 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

मॅनेजमेंट ट्रेनी
ट्रेनी 18 ते 27 वर्षे.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS 500/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 28 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NSCL Bharti 2023 Advertisement




संबंधित जॉब्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …