थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय, कोरफड+हळद फॉर्म्युला शरीरातील विष बाहेर फेकेल

थंडीच्या दिवसात प्रदूषण आणि संसर्गजन्य आजारांचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात होते. जर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत नसेल तर तुम्हीही त्याला बळी पडू शकता. कोविड महामारीनंतर बहुतांश लोकांच्या शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता नगण्यच राहिली आहे. अशा परिस्थितीत हवामानातील थोडासा बदलही अनेक दिवस लोकांना आजारी पाडत आहे. प्रदूषित शहरात राहणाऱ्यांसाठी ही बाब आणखी गंभीर बनते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.

कोरफड + हळद यांचे मिश्रण नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. रोज सकाळी तोंड न धुता याचे सेवन केल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील गंभीर आजारांचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​कोरफड + हळद फायदे

कोरफड आणि हळद या दोन्ही औषधी वनस्पती आयुर्वेदात दीर्घकाळ वापरल्या जातात. अभ्यासानुसार, कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए आणि फॉलिक ऍसिड सारखे पोषक घटक आढळतात ज्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी सारखे गुणधर्म असतात. त्याच वेळी, अभ्यासानुसार, त्यात प्रामुख्याने प्रक्षोभक, अँटीऑक्सिडेंट, अँटीट्यूमर, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, कार्डिओप्रोटेक्टिव्ह, हेपेटोप्रोटेक्टिव्ह आणि नेफ्रोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत. यासोबतच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटकही यामध्ये आढळतात.

हेही वाचा :  60 वर्षांपासून जागतोय 'हा' व्यक्ती, 1962 साली घडलेल्या 'त्या' घटनेने उडवली झोप

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​यकृत डिटॉक्समध्ये फायदेशीर कोरफड

कोरफड आणि हळदीमध्ये डिटॉक्सिफिकेशन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे त्याचा रस यकृत डिटॉक्स करण्याचे काम करतो.

(वाचा – दररोज ग्रीन टी पिताना त्याच्या फायद्यांसोबतच नुकसानही जाणून घ्या, कळत नकळत शरीरावर होतो ‘हा’ परिणाम)

​वजन कमी करते

कोरफडमध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात. त्याच वेळी, हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अशा परिस्थितीत या दोघांच्या मिश्रणाचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

(वाचा – ३७ वर्षीय रोनाल्डोने कसा कमावला २० वर्षांच्या तरूणांना लाजवेल असा फिटनेस? जाणून घ्या हेल्थ-वर्काऊट टिप्स)

​साखरेची पातळी नियंत्रित ठेवते

कोरफड आणि हळद या दोन्हीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत. जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते तसेच मधुमेहापासून बचाव करते.

(वाचा – Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये)

​पचनसंस्था मजबूत करते

तुमची पचनसंस्था कमजोर असेल तर किंवा बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅसचा त्रास होत असेल तर कोरफड आणि हळद यांचे मिश्रण घ्या. खरं तर, कोरफडमध्ये उपस्थित रेचक आणि हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पाचन तंत्र मजबूत करण्याचे काम करतात.

हेही वाचा :  कोरफडचा वापर करून केस होतील घनदाट, फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहीत हवी

(वाचा – सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​कोरफड हळदीचे मिश्रण कर्करोगात फायदेशीर

कोरफड हळदीचे मिश्रण हा शरीरात कर्करोगाच्या पेशींचा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे. याशिवाय अनेक प्रकारचे कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

(वाचा – विक्रम गोखले यांच्या निधनाला हा आजार कारणीभूत? ६ महत्वाच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …