लाइफ स्टाइल

Meta ने आईला जॉबवरून काढलं, ६ वर्षांच्या मुलीने साजरा केला आनंद, आई-मुलीचं खास नातं

काही दिवसांपूर्वीच Meta ने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. अनेक कर्मचाऱ्यांना याबाबत आयडिया देखील नव्हती. नोकरी गेल्यावर कुटुंबामध्ये एक उदासी किंवा नैराश्य असतं. मात्र Meta ची कर्मचारी Shelly Kalish घरी मात्र आनंदाच वातावरण आहे. खास करून Shelly च्या सहा वर्षांच्या मुलीने आनंद व्यक्त केला आहे. Shelly Kalish ने सकाळी ६.३० वाजता आपला मेल चेक केला. तेव्हा तिला आलेल्या मेलमधून तिची …

Read More »

वलुशाचा सिझलिंग लुक देतोय तरूण मुलींना टक्कर, नजरच हटणार नाही

बाळंतपणानंतर Weight Loss होत नाही असं अनेक महिलांचं मत असतं. पण मनात आणलं तर काहीही करता येतं हे अनेकदा अभिनेत्रींनी करून दाखवलं आहे. करिना कपूर, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर अशा अनेक अभिनेत्रींची नावं घेता येतात आणि ही यादी संपतच नाही. यात आता अजून एका अभिनेत्रीचं नाव घेता येईल ते म्हणजे वलुशा डि’सुझा. तीन मुलांची आई असणारी ही मॉडेल …

Read More »

मला जडल्यात काही विचित्र सवयी, जर त्या मी आई-वडिलांसमोर कबूल केल्यात तर…

माझं आयुष्य हे अगदीच परिपूर्ण नसलं तरी मी असं म्हणेल की मी त्यात समाधानी आहे. शाळेनंतर मला चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले. मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मला नोकरी देखील मिळाली. त्यातून होणारी कमाई सुद्धा माझ्या पुरती ठीक होती. थोडे फार मोठा पैसे वाचवून मी दर 2-3 महिन्यांनी फिरायला देखील जायची. तारुण्यात एखाद्या व्यक्तीला आपले आयुष्य जसे असावे असे वाटते …

Read More »

श्रीलंकेचा क्रिकेटर मुरलीधरनने मुलीचं नाव ठेवलं अतिशय दिव्य, मुलीच्या नावासाठी ठरेल प्रेरणादायी

भारतीयांच्या मनात क्रिकेटसाठी नेहमीच एक विशेष प्रेमाचं आणि आदराचं स्थान राहिले आहे. यामुळे क्रिकेटर्सना देखील तितकेच प्रेम मिळाले आहे. खेळाडूंना जेवढं चाहते आपलं मानतात तेवढं प्रेम कदाचित इतर कोणत्याही खेळाडूंना मिळालेलं नाही. केवळ भारतीयच नाही तर परदेशी खेळाडूंनाही भारतात अतिशय प्रेम मिळतं. एकेकाळी श्रीलंकेचा मुरलीधरनही खूप लोकप्रिय खेळाडू होता. मुरलीधरनला मैदानात खेळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल …

Read More »

रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय

How To Purify Blood Naturally at Home : मानवी शरीर हे एका सिस्टमनुसार काम करते. यात प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना जोडलेली आहे. शरीराचे सर्व अवयव, नर्व्हस सिस्टम, मस्क्युलर सिस्टम, हाडे आणि पेशी हे सर्व एकत्रित येतात तेव्हा कुठे आपले शरीर हे काम करत असते. या सर्व अवयवांपर्यंत पोषक घटक पोहोचवण्याचे काम रक्त करते. म्हणून कोणत्याही व्यक्तीचे रक्त अत्यंत शुद्ध असणे …

Read More »

आपण पुन्हा भेटू… सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलची भावनिक पोस्ट

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल सध्या तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरुन चर्चेत आहे. आज बिग बॉस 13 चा विजेता आणि टीव्ही अभिनेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस आहे. सिद्धार्थला जावून दीड वर्ष उलटून गेले तरी त्यांची आठवण आजही चाहत्यांच्या मनात आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी गेल्या वेळेप्रमाणेच अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून त्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या …

Read More »

नात्यात भावनांचा उद्रेक होतोय का? असे ठेवा भावनांवर नियंत्रण

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीसह आपल्या भावनाही शेअर करतो. केवळ आनंदाचे क्षणच नाही तर अगदी वेगवेगळ्या भावना या नात्यात व्यक्त केल्या जातात. राग, रूसवा, प्रेमात एखाद्यावर जळणे यासारख्या भावना अत्यंत नैसर्गिक आहेत. मात्र भावनांचा अतिरेक झाल्यास नात्यावर चुकीचा परिणामही होऊ शकतो. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते आणि अति भावनांमुळे अनेकांचे ब्रेकअपही होते. नात्यांची गूढता ही खरंतर …

Read More »

How To Purify Blood Naturally : रक्तातील घाण साफ करतील हे ६ पदार्थ, किडनी आणि यकृताच्या सर्व समस्या होतील दूर

​रक्त स्वच्छ करण्यासाठी बीट महत्वाचे एटीपी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, बीटरूटमध्ये बीटासायनिन असते. जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तुम्ही बीटरूट कोशिंबीर सारखे कच्चे खाऊ शकता किंवा त्याचा रस काढल्यानंतर पिऊ शकता. हे रक्त स्वच्छ करण्यासोबतच रक्त वाढवण्याचेही काम करते. यासोबतच किडनीही निरोगी राहते. (वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, …

Read More »

अप्सरेपेक्षाही सुंदर आहे सौरभ गांगुलीची लेक सना गांगुली

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि BCCI चा माजी अध्यक्ष असलेला सौरव गांगुली (Sourav ganguly) एक असे व्यक्तिमत्व आहे जे कधीच कोणताही क्रिकेट रसिक विसरू शकणार नाही. त्याची कारकीर्दच इतकी भन्नाट आणि जबरदस्त होती की आजही त्याची खेळी अनेक जणांना आठवते. त्याने टीशर्ट काढून केलेले सेलिब्रेशन असो वा भारताला शेवटच्या चेंडूवर जिंकून दिलेला सामना असो सौरव गांगुलीने आपली न पुसणारी …

Read More »

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

Happy Birthday Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे अखंड उर्जा स्त्रोत असणारे शरद पवार (Sharad Pawar)…नावातच सगळं आलं. आज त्यांचा वाढदिवस (Sharad Pawar birthday). त्यांचावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच त्यांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कशा मागे राहतील. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं नातं खूप खास आहे.  राजकीय कुटुंबातून आलेल्या सुप्रिया सुळे आणि शरद …

Read More »

माझी कहाणी : लग्नाच्या 1 वर्षानंतर माझ्या नवऱ्याला घटस्फोट घ्यायचाय,कारण वाचून तुमच्याही पाया खालची जमीन सरकेल

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला फक्त 18 महिने झाले आहेत. माझ्या लग्नाचे ६ महिने चांगले गेले, पण आता मात्र माझ्या आयुष्यात नवीन वादळ आले आहे. माझ्या नवऱ्याला घटस्फोट घ्यायचा आहे. खरंतर माझ्या पतीच्या मानलेल्या दोन बहिणी आहेत. तो त्यांच्या आहारीच गेला आहे. त्या दोघी माझ्या पतीला जे सांगतील तो तेच ऐकतो. त्याच्या बहिणांचा मला काही त्रास नाही. …

Read More »

शिवरायांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज्यपालांचं लांबलचक पत्र; घरातून बाहेर न पडणाऱ्या ‘महनीयां’वर निशाणा

Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा ज्युना काळातील आदर्श असा उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राज्यपालांना परत पाठवा अशी मागणी सातत्याने राज्यभरातून केली जातेय. तसेच राज्यपालांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील करण्यात आली आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका …

Read More »

बाळंतपणानंतर त्वचेवर हवी असेल चमक तर ही माहिती नक्की वाचा

गरोदरपणात महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते तर काही जणांचा चेहरा निस्तेज होतो. महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्स बदल होत असतात. याचा सर्वस्वी परिणाम हा त्वचेवर आणि शरीरावर होत असतो. बाळंतपणानंतरदेखील महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेलदारपणा दिसून येतो. मात्र शरीर आणि त्वचा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. त्वचेवर प्रेगन्सीच्या खुणा दिसतात. तर अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं जमा होतात. त्यातही सी-सेक्शन झाले …

Read More »

लिव्हर फेलचा धोका कायमचा दूर, हे पदार्थ करतात लिव्हरचा प्रत्येक कोना साफ

How to Detox Liver Naturally At Home : शरीर स्वच्छ करण्याचे काम लिव्हर स्वतः करते. हा सर्वात मोठा कडक आंतरिक अवयव आहे, जो रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतो. पण लिव्हरला स्वत:ला शुद्ध होण्याची गरज आहे का? यावर अनेक तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पण काही नैसर्गिक गोष्टी लिव्हरसाठी चांगल्या मानल्या जातात. जे लिव्हर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी काही प्रमाणात मदत करू शकतात …

Read More »

पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी

अनेकदा मुलं अतिशय जिद्दी किंवा स्वार्थीपणे वागतात. मुलांच्या या अशा वागण्याचं काय करायचं? किंवा पालक म्हणून आपलं कुठे चुकलं असे प्रश्न पडतात. मुलं हे अतिशय निरागस व्यक्तिमत्व असतं. आपण मुलांवर जे संस्कार करू किंवा ज्या गोष्टी त्यांना दाखवू ते सहज त्यावर विश्वास ठेवून वागत असतात. अशावेळी मुलांवर पालकांनी केलेले काही टॉक्सिक संस्कार या सगळ्याला कारणीभूत ठरतात.डॉ. टॅक्सी बॅक्सले ज्या प्रोफेसर …

Read More »

गर्भपात होण्यासाठी आयोडिनदेखील ठरते कारणीभूत, काय आहे कारण?

आयोडिनची गरज का भासते? आयोडिनच्या सेवनामुळे शरीराचा विकास योग्यरित्या होणे शक्य होते. आपल्या मुलाच्या विकासासाठी आपल्या आहारात आयोडिन समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. यामुळे बाळाच्या मेंदूचा आणि नर्व्हस सिस्टिमचा विकास होण्यास मदत मिळते. आपले शरीर जेव्हा ऊर्जेचा उपयोग करून घेत असते ती ऊर्जा गर्भावस्थेदरम्यान आईकडून आयोडिनमुळे निर्धारित होते. गर्भवती महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असेल तर थायरॉईड ग्लँड नियंत्रित राहात नाहीत. तुम्ही …

Read More »

Sidharth Shukla Birthday: सिद्धार्थचे स्टायलिश लुक, चाहत्यांच्या मनात आजही क्रेझ

Bigg Boss 16 सध्या चालू आहे आणि आपल्या स्टाईलने अनेक स्पर्धकांनी चाहत्यांना आपलेसे केले आहे. मात्र सर्वाधिक चर्चा कायम झाली ती सिद्धार्थ शुक्लाची. १२ डिसेंबरला सिद्धार्थचा वाढदिवस असतो आणि त्याच निमित्ताने बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात स्टायलिश स्पर्धकाच्या स्टाईलची आजही चर्चा होताना दिसते. सिद्धार्थ शुक्लाची स्टाईल अनेक मुलं फॉलो करतात. त्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सिद्धार्थच्या स्टाईल स्टेटमेंटची झलक. आजही चर्चेत असणाऱ्या …

Read More »

“कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचा भाजपला तळतळाट”; चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा घणाघात

Maharashtra Politics : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा राज्यभरातून सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. शनिवारी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका …

Read More »

Frozen Foods Disadvantages : दररोज फ्रिजमध्ये ठेवलेलं ‘विष’ खाताय, सुदृढ आरोग्यासाठी आजच मोडा ही सवय

Side Effects of Eating Frozen Food: हल्ली प्रत्येकजण ऑफिस, घर आणि वेळ खाऊ प्रवास यामध्ये अडकत चालला आहे. अशावेळी सर्रास फ्रोझन फूडचा वापर केला जातो. या धावपळीच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच खाण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत. आपण हल्ली सगळ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो. अगदी बाजारातून ताजी खरेदी केलेली भाजी देखील फ्रिजमध्ये ठेवली जाते. पण फ्रिजमधील या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात हळूहळू विष …

Read More »

‘या’ महिलेने काढून टाकले तिचे दोन्ही Breast; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Woman removed both her breasts : अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामध्ये एका 28 वर्षीय महिलेने केलेल्या कृत्याने तुम्हीही हैराण व्हाल. कॅन्सर (Cancer) होऊ नये म्हणून या महिलेने तिचे दोन्ही ब्रेस्ट (removed both her breasts) म्हणजेच स्तन काढून टाकले आहे.  स्टेफनी जर्मिनो असं या महिलेचं नाव असून कॅन्सरच्या धोक्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मुळात जेव्हा ती 27 वर्षांची होती त्यावेळी तिच्यामध्ये BRCA1 …

Read More »