अप्सरेपेक्षाही सुंदर आहे सौरभ गांगुलीची लेक सना गांगुली

इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि BCCI चा माजी अध्यक्ष असलेला सौरव गांगुली (Sourav ganguly) एक असे व्यक्तिमत्व आहे जे कधीच कोणताही क्रिकेट रसिक विसरू शकणार नाही. त्याची कारकीर्दच इतकी भन्नाट आणि जबरदस्त होती की आजही त्याची खेळी अनेक जणांना आठवते. त्याने टीशर्ट काढून केलेले सेलिब्रेशन असो वा भारताला शेवटच्या चेंडूवर जिंकून दिलेला सामना असो सौरव गांगुलीने आपली न पुसणारी छाप सोडली आहे.

हेच कारण आहे ज्यामुळे आजही तो सगळ्यांच्या मनामनात आहे. पण तुम्हाला माहित आहे का जसा बाप फेमस आहे तशीच त्याची बेटी देखील खूप जास्त प्रसिद्ध होते आहे. सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली (sana ganguly) हि सुद्धा वडिलांप्रमाणे खूप जास्त प्रसिद्धी नक्की मिळवणार. असं का? चला मग हा लेख नक्की पूर्ण वाचा! (सभी फोटोज – @sana__ganguly_इंस्टाग्राम)

आहे खूप फेमस

सौरव गांगुलीच्या या मुलीला प्रिन्सेस ऑफ कोलकाता असे संबोधले जाते. तिच्या क्युटनेस वर आणि दिलखेचक अदांवर आजची तरुणाई अक्षरशः फिदा आहे. सना कडे पाहता ती थेट बॉलीवूडच्या स्टार किड्सना सुद्धा सहज टक्कर देताना दिसून येते. तिचे लुक्स, तिची फॅशन, तिची स्टाईल आणि तिचा अंदाज सारं काही कोणालाही प्रेमात पाडणारं आणि लक्ष खेचून घेणारं आहे. तुम्हाला जर जास्त विश्वास अजूनही बसत नसेल तर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एकदा तरी नक्कीच भेट द्या.

हेही वाचा :  सलमान खानने त्याची संगीता बिजलानीला सर्वांसमोर केले किस, एक्ससोबत मैत्री जपणं भाईजानकडूनच शिकावं

(वाचा :- थकून भागून, डोळ्यांतील काजळ पसरलेल्या अवस्थेत घरी पोहचली मलायका अरोरा, मेसी लुकमध्ये काळजावर वार करत केलं घायाळ)

ऑफ शोल्डर ड्रेसचा जलवा

सनाने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम वर एक मस्तसा फोटो शेअर केला होता ज्यात तिने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत होता. ह्या आउटफिट मध्ये कोर्सेट पॅटर्नचे बस्टीयर देखील दिले गेले होते. ज्याची लोअर लाईन मध्ये स्कर्ट टीमअप केली होती. अटायरची लांबी फिशटेल स्टाईल मध्ये होती आणि त्याच्या स्लीव्ह्सना कटआउट लुक दिला होता. सनाने आपला हा लुक कम्प्लीट करण्यासाठी फेसवर लाईट मेकअप केला होता आणि केसांना मोकळे सोडले होते. तर कानांत ड्रॉप डाउन इयरिंग्स परिधान केले होते. जे तिच्या लुकला कंप्लीट करताना दिसत होते.

(वाचा :- विजय देवरकोंडा व रश्मिका विवाहबंधनात अडकणार? या दरम्यान रश्मिकाचे मादक फोटोज व्हायरल, सेक्सी फिगरवरून हटेना नजर)

साडीतला लुक

सनाचा हा फोटो पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच इम्प्रेस झाला असाल यात शंका नाही. आपली आई डोना गांगुली प्रमाणे सना सुद्धा एक तरबेज डान्सर आहे हे विशेष! क्लासिकल डान्स शो वेळी ज्या पद्धतीने ती तयार होते ते पाहता पाहणारी प्रत्येक नजर तिच्यावरच खिळली जाते. तिच्या ट्रेडीशनल लुक्सना असणारा ग्लॅमरचा तडका खूप जास्त लक्षवेधी ठरतो. या फोटोत ब्ल्यू कलरची साडी परिधान करून सनाने ज्या पद्धतीने आउटफिट कॅरी केले आहे ते कोणालाही आकर्षित करणारेच आहे. तिने केलेला मेकअप सुद्धा क्लासि आहे. एकंदर सांगायचे तर या लुक मध्ये सना खुप जास्त क्युट दिसते आहे.

हेही वाचा :  भविष्यात हार्ट अटॅक येणार की नाही? किती वेळा टॉयलेटला जाता यावरून ते ठरतं

(वाचा :- छोटा डीप गळ्याचा सेक्सी फ्रॉक घालून मौनी रायने सोफ्यावर झोपून दिल्या मादक पोझ, लोकांना फुटला थंडीतही दरदरून घाम)

व्हाईट कलरचा शॉर्ट ड्रेस

सनाचे इंस्टाग्राम अकाऊंट नीट पाहता असे लक्षात येते की तिला व्हाईट कलरचे कपडे खूप जास्त आवडतात. तिचे अधिकाधिक फोटोज हे व्हाईट कलरच्याच आउटफिट मधले आहेत. आपल्या आई सोबत पोझ देणाऱ्या सनाने हा व्हाईट कलरच्या ड्रेस मधला हा फोटो शेअर केला आणि त्याची लांबी अपर थाईस पर्यंत होती. ह्या अटायर मध्ये वेस्ट एरिया वर ड्रॉ स्टिंग पॅटर्न दिला गेला होता आणि अपर एरिया शर्ट लुक मध्ये होता ज्याच्या लोअर लाईनमध्ये स्कर्ट टीमअप केली होती.

(वाचा :- मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खुल्लमखुल्ला केली प्रेम व रोमांसची उधळण, पण मलायकाच्या कातील लुकनेच केलं पार घायाळ)

कॅज्युअल स्टाईल

सनाचे आतापर्यंतचे फोटो पाहून या मताशी तुम्ही सुद्धा सहमत असाल की ग्रेसफुल-एलिगेंट आणि क्लासी असणे हा तिच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे आणि त्यातूनच ती हळूहळू प्रसिद्ध होते आहे. आता हा ब्ल्यू कलरचा ए लाईन ड्रेसच पहा ना, किती परफेक्टली तिने haa लुक कॅरी केला आहे. आपली हाईट आणि बॉडी ज्या पद्धतीने तिने फ्लोन्ट केली आहे त्यासाठी तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सनावर फ्लेयर्ड एंड फ्लाउंस असणारे ड्रेस जास्त छान दिसतात. याचे कारण म्हणजे सनाची बॉडी पेटीट आहे, ज्यामुळे ती आपल्या लोअर बॉडी आणि टोरसो मध्ये एक बॅलेन्स सेट करताना दिसून येते.

हेही वाचा :  WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपची जादुई ट्रिक! समोरच्यानं डिलीट केलेला मेसेजही वाचता येणार

(वाचा :- डीप गळ्याचा सेक्सी ब्लाउज परिधान करुन अवॉर्ड घ्यायला गेली जान्हवी कपूर, लोक बसले केसांपासून नखापर्यंत न्याहाळत)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …