लिव्हर फेलचा धोका कायमचा दूर, हे पदार्थ करतात लिव्हरचा प्रत्येक कोना साफ

How to Detox Liver Naturally At Home : शरीर स्वच्छ करण्याचे काम लिव्हर स्वतः करते. हा सर्वात मोठा कडक आंतरिक अवयव आहे, जो रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतो. पण लिव्हरला स्वत:ला शुद्ध होण्याची गरज आहे का? यावर अनेक तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पण काही नैसर्गिक गोष्टी लिव्हरसाठी चांगल्या मानल्या जातात. जे लिव्हर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी काही प्रमाणात मदत करू शकतात आणि लिव्हरमध्ये साचलेले विषारी घाण घटक सहजपणे बाहेर फेकू शकतात.

Liver Detox कधी केलं पाहिजे?

liver-detox-

एमबीजी MBG Health हेल्थनुसार, जेव्हा लिव्हरला थोडी मदत हवी असते किंवा साफ करण्याची वेळ जवळ आलेली असते तेव्हा खाली दिलेली काही लक्षणे दिसू शकतात. जसे की –

  1. गोड खाण्याची इच्छा होणे
  2. एनर्जीची आवश्यकता भासणे
  3. पोट खराब होणे
  4. अस्वस्थ व अनहेल्दी वाटणे
  5. पुरळ येणे
  6. त्वचेला खाज सुटणे
  7. गॅस आणि पोट फुगणे
  8. तोंडातून आणि शरीरातून दुर्गंध येणं
  9. तणाव आणि चिंता वाटणं
  10. मूड स्विंग इत्यादी.
हेही वाचा :  पुणेकरांसाठी Good News! जिल्ह्यात लवकरच तिसरी महानगरपालिका; अशी असेल रचना

(वाचा :- Causes of Piles : तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? मग करा हे उपाय, पोट साफ न झाल्यास होऊ शकतो हा गंभीर आजार)

लिव्हर फ्रेंडली डाएटने होईल साफ

लिव्हरच्या स्वच्छतेसाठी (Liver cleansing) लिव्हर फ्रेंडली आहार घ्यावा. या आहारामध्ये भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, शेंगा, काजू, बिया, मासे, अंडी, ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल समाविष्ट करू शकता. तसेच, ग्लूटेन फूड्स, कॅफिन आणि अल्कोहोलपासून दूर रहावे.

(वाचा :- Yoga For Strong Bones : हाडे होतील लोखंडासारखी मजबूत व टणक, फक्त रोज न चुकता करा ही 5 कामे..!)

बदाम

बदाम हे व्हिटॅमिन ई चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. एनसीबीआयचा अभ्यास दर्शविते की, व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सोबत लढा देते आणि लिव्हर निरोगी ठेवते.

(वाचा :- महाराष्ट्रात करोनानंतर गोवरचा भयंकर प्रकोप, सुरूवातीची ही लक्षणं घातक, करा हे उपाय)

बीट

बीटरूटमध्ये बीटालेन नावाचे फायटोन्यूट्रिएंट असते, जे एक नैसर्गिक अँटी-इन्फ्लामेट्री प्रक्रिया सुरू करते. त्यामुळे लिव्हर पूर्णपणे निरोगी राहते. त्याचवेळी, त्यात बीटेन देखील असते, जे लिव्हरमधील पेशींना विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते.

हेही वाचा :  पोटाच्या या भागाला स्पर्श केल्यास समजतं लिव्हर झालं फेल, ही 9 लक्षणं दिसल्यास करा हे 5 उपाय

(वाचा :- Surya Mudra Benefit : वेटलॉस, डायबिटीज, पोट साफ होणं, थायरॉइड, सर्दी-खोकला झटक्यात दूर होतील 15 रोग, करा हे 1 काम)

सीट्रस फूड्स

लिंबू, किनू, संत्री यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे हाय फॅट डाएटमुळे होणारा शारीरिक स्ट्रेस दूर करतात. ही फळे खाल्ल्याने लिव्हरला विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि स्वतःची स्वच्छता देखील करता येते.

(वाचा :- थंडीत हाडांच्या वेदना, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, शरीर आकडणं याने आहात बेजार? ताबडतोब करा हे 5 घरगुती उपाय)

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट लिव्हर डिटॉक्सिफिकेशनसाठी खूप महत्वाचे आहेत. ग्रीन टी लिव्हर मधील विषारी पदार्थ किंवा टॉक्सिन्स पाण्यात विरघळणाऱ्या घटकांमध्ये रूपांतरित करून निष्क्रिय करते आणि त्यांना लघवीद्वारे शरीराच्या बाहेर फेकण्यास मदत करते.

(वाचा :- Heart Attack Sign: हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत, ही 12 लक्षणे दिसल्यास व्हा सावध..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा :  Russia Ukraine War : रशियाविरोधात आता जगाने थोपटले दंड

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …