Breaking News

लाइफ स्टाइल

स्मार्टफोनवर नियंत्रण मिळविण्यासाठी SIM Swapping ची मदत घेतात हॅकर्स, राहा अलर्ट

नवी दिल्ली: SIM Swapping : आता हॅकिंगच्या पद्धती देखील बदलत असून हॅकर्स अधिक सक्रिय होत आहेत. आजकाल प्रत्येका जवळ स्मार्टफोन उपलब्ध असल्याने फोन हॅकिंग संबंधी धोके देखील वाढले आहे. अशात, युजर्सची माहिती चोरण्यासाठी हॅकर्स सिम स्वॅपिंग हा एक नवीन मार्ग वापरत आहे. याला सिम हायजॅकिंग असेही म्हणतात. हे प्रामुख्याने युजर्सची ओळख चोरण्याचे काम करते. हॅकर नवीन SIM Card ने तुमचा …

Read More »

पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh – Ranbir लाही मागे टाकतोय ‘हा’ कोकणकर

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग: निवडणूका जवळ आल्या की कार्यकर्ते, नेते प्रचाराला जोमाने लागतात. गावागावात जाऊन शहराशहरात जाऊन कार्यकर्ते आपला प्रचार (Election Campaign) करत असतात. सध्या अशीच एक निवडणूक आणि त्यातला प्रचार सर्वत्र चर्चेत आहे. यावेळी ही चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी झालेली पाहायला मिळते आहे. तुम्ही म्हणाल प्रचारात एवढं काय वेगळं आहे. तर हो, या प्रचारात एका लक्षवेधी हेअरस्टाईलनं सगळ्याचंच लक्ष …

Read More »

चकाकत्या बॅकलेस ड्रेसमधील कतरिनाच्या ग्लॅमरस एंट्रीवर लोक घायाळ

वर्ष 2022 सरतीला आहे आहे आणि सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा वर्ष सरतीचे एकामागोमाग एक अवॉर्डस होत आहेत, या प्रत्येक अवॉर्डस नाईट्सची रौनक काहीतरी वेगळीच आहे. अवघ्या बॉलीवूडसाठी हा काळ म्हणजे सुगीचा असतो, कारण एकामागोमाग एक अवॉर्डस नाईट्स होत असतात. मोठमोठ्या सेलिब्रिटीजना त्यात आमंत्रण असतं आणि हे सेलिब्रिटीज सुद्धा आपल्या फॅशन आणि स्टाईलंचा जलवा दाखवत या सोहळ्यांमध्ये सहभागी होतात.13 डिसेंबर रोजी असाच …

Read More »

खोकताना जाणवणाऱ्या Chest Pain ला हलक्यात घेऊ नका, जीवघेण्या आजाराच असू शकतं लक्षण

हिवाळ्यात संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्दी-खोकल्याची समस्या सामान्य आहे. त्यामुळे लोक फारसे गांभीर्याने घेत नाहीत. पण खोकताना छातीत दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. खोकताना छातीत दुखणे हे फुफ्फुसात जळजळ झाल्यामुळे होऊ शकते. फुफ्फुसापासून छातीपर्यंत फुफ्फुसात पसरलेल्या पेशींच्या पृष्ठभागामुळे या आजाराला वैद्यकीय भाषेत याला प्ल्युरीसी देखील म्हणतात. खोकल्याबरोबर श्वास घेतानाही त्याचा त्रास होऊ शकतो. हा आजार होण्यामागे …

Read More »

कथित बॉयफ्रेंडचा हात धरुन जान्हवी कपूरने वाढवला इंटरनेटवरचा पारा

जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशनेबल लुकमुळे चर्चेत असते. ती कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला हजेरी लावते, तिथे तिच्या परिधान केलेल्या पोशाखाची चर्चा नक्कीच होते. याचे कारण म्हणजे तिचा फॅशन सेन्स, कधीच अपयशी ठरत नाही. असेच काहीसे फेमिना ब्युटी अवॉर्ड्स नाईटमध्ये दिसले, जिथे ती तिचा अफवा असलेला बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणीसोबत निऑन ग्रीन गाऊनमध्ये दिसली. लिंबू रंगाच्या या ड्रेममध्ये जान्हवी समोरुन कोणाच्याच नजरा …

Read More »

गरोदरपणात मधुमेह झाला असेल तर हे नक्की वाचा

मधुमेह हा सामान्य माणसाला झाला की त्यातून बाहेर पडणं प्रत्येकाला फारच कठीण जातं. आयुष्यभराचं हे दुखणं पाठिशी लागतं असं अनुभवी लोक सांगतात. त्यातही एखाद्या स्त्री ला मधुमेह असेल आणि ती महिला गरोदर असेल तर आपल्या बाळासाठी तिला खूपच काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यावर खूपच बंधनं येतात. मधुमेह असलेल्या मातांनी त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. मात्र याबाबत …

Read More »

जिभेच्या स्वच्छतेसाठी वापरा या ट्रिक्स

तोंड स्वच्छ करणे म्हटलं की दात सुंदर दिसणे, दातांची स्वच्छता असंच एक चित्र समोर येतं. मात्र चेहरा आणि दातांसह जिभेची स्वच्छताही गरजेची आहे. जीभ स्वच्छ न केल्यास, तोंडाला दुर्गंधी येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसंच अनेक आजारांना निमंत्रणही द्यावे लागते. वास्तविक आपण स्वतःची आणि आपल्या लहान मुलांचीही जिभेची स्वच्छता नीट करत नाही आणि परिणामी बॅक्टेरिया पोटात जाऊन वरचेवर आजाराला बळी …

Read More »

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले तिचे ब्यूटी सिक्रेट, घनदाट केसांसाठी आणि त्वचेसाठी करते हा खास उपाय

अभिनेत्री भाग्यश्री बॉलीवूडपासून सध्या दूर असली तरी तिचं ग्लॅमर अजिबातच कमी झालेलं नाही. रिॲलिटी शो किंवा सोशल मिडिया या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. भाग्यश्रीचे वय जवळ जवळ पन्नाशीच्या जवळपास पोहचली आहे.पण तीची काया अजूनही सुंदर आणि फिट पाहायला मिळत आहे. भाग्यश्रीच्या अनेक फोटोंवर अनेक जण कमेंट करु तिच्या या …

Read More »

मुळव्याध आणि बद्धकोष्ठतेला इंग्लिश टॉयलेटच जबाबदार, नेमकं काय चुकतं? काय कराल

वेस्टर्न टॉयलेट किंवा इंग्लिश टॉयलेट हे आपल्याकडे ब्रिटिश काळापासून वापरले जात आहेत. प्राचीन काळी ब्रिटनचे राजघराणे पोट साफ करण्यासाठी अशा शौचालयांचा वापर करत असत. त्यानंतर दिव्यांग किंवा सांधेदुखीचे रुग्ण आदींनी त्याचा वापर सुरू केला.स्टेटस सिम्बॉल बनल्यामुळे 1980 नंतर भारतात वेस्टर्न टॉयलेटचा वापर झपाट्याने वाढला. वेस्टर्न टॉयलेटच्या फायद्यांमुळे लोकांना ते खूप आवडत होते. वेस्टर्न टॉयलेट आतड्याच्या स्वच्छतेसाठी आरामदायक स्थिती प्रदान करते …

Read More »

Weather Update : राज्यातील ‘या’ भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना

Weather Update : सध्या (Winters ) हिवाळ्याचे दिवस सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार (Konkan) कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं इथं येत्या दिवसांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. (Climate change) हवामानाचे बदललेले तालरंग पाहता यामुळं सध्या कोकणातील आंबा बागायतदार मोठ्या …

Read More »

Police Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख

Police Recruitment : राज्यात काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) जाहीर करण्यात आली आहे. याचदरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज भरला नसेल तर आजच भरा. कारण आज (15 December) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने (Shinde and Fadnavis Govt) 18 हजारपेक्षा जास्त पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती. पण ती वाढवून …

Read More »

पोटात वेदना, किडनी स्टोन किंवा मुतखडा यासोबत ही 6 लक्षणे किडनीतील रक्ताच्या गाठीचे संकेत

रीनल वेन थ्रोम्बोसिस (Renal Vein Thrombosis) म्हणजे एक प्रकारची रक्ताची गाठ असते जी ही किडनीच्या त्या नसांमध्ये बनते ज्या रक्त बाहेर काढण्याचे काम करतात. तुमच्या किडनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यास शरीरातून विषारी पदार्थ आणि घाण बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो, शरीर स्वच्छ करण्याचे काम नीट होत नाही. यामुळे ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि किडन फेल्युअरचा (Kidney Failuer) धोका अनेक पटींनी …

Read More »

लहान मुलांच ‘हे’ खाणं खाऊन २४ किलो वजन केलं कमी, कोलेस्ट्रॉलवर अशी केली मात

वजन कमी करून फिट राहणं, हा प्रत्येकाचा विचार असतो. परंतु अनेकदा कामाच्या रूटीनमध्ये आपण इतके अडकतो की ते शक्य होत नाही. हा अनुभव अनेकांचा असेल. पण आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वजन कंट्रोलमध्ये असणं गरजेच आहे. असाच अनुभव रामांजनेयुलु मलमपती यांचा आहे. मलमपती यांचे वजन तब्बल 102 किलो होते. ज्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्या होत्या. ऑगस्ट 2022 मध्ये, कंपनी-प्रायोजित …

Read More »

या पुरूषांनी कधीच खाऊ नये वायग्रा, ‘सायलेंट किलर’ म्हणून करतील काम

इरेक्टाइल डिसफंक्शनने ग्रस्त असलेले पुरुष वायग्रा गोळ्या घेतात. ही गोळी रक्तप्रवाह वाढवून जननेंद्रियातील ताण वाढवते. व्हायग्रामध्ये सिल्डेनाफिल हे औषध असते. जे 10 प्रकारच्या पुरुषांनी आयुष्यात कधीही घेऊ नये.फुफ्फुसीय उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी देखील व्हायग्राचा वापर केला जातो. जेव्हा फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये उच्च रक्तदाब असतो तेव्हा त्याला पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतात. ही माहिती यूकेच्या लोकप्रिय आणि प्रतिष्ठित आरोग्य वेबसाइट एनएचएसनुसार आहे. आता …

Read More »

Optical Illusion: या फोटोमध्ये स्टार फिश शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली स्टार फिश तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही स्टार फिश शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

1300 फूट खोल समुद्रात सापडले जुने जहाज, मात्र, याची कंडिशन पाहून सर्व जण चक्रावले

समुद्रात अनेक जहाज बुडत असतात. त्यामुळे त्याचे अवशेष सापडल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत 1300 फुट खोल समुद्रात जहाज (Ship Found) सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेची विशेषता म्हणजे, हे जहाज (Ship Found) इतक्या वर्ष समुद्राच्या खोलात असुन सुद्धा चांगल्या अवस्थेत होते. जहाजाच्या कोणताच भाग तुटला नव्हता. ज्या अवस्थेत ते …

Read More »

Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले… नाशिकमधल्या घटनेने खळबळ

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विम्याचे (Insurance) कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी एक टोळीने अगदी पद्धतीशीर प्लान रचला. त्यांचा प्लान यशस्वी झाला आणि त्यांना विम्याचे तब्बल 4 कोटी रुपये मिळाले देखील. पण म्हणतात सत्य फार काळ लपून रहात नाही. अखेर दीड वर्षांनी त्यांच्या प्लानचा पर्दाफाश झाला आणि चार जणांना अटक करण्यात आली. पण या प्रकरणामुळे विमा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये …

Read More »

जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो Heart Attack चा धोका

कोविड-19 मुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की शरीराचा कोणताही भाग या विषाणूच्या प्रभावापासून वाचू शकला नाही. कोरोनानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा, या तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही लोक जिममध्येही जाऊ लागले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिममध्ये होत असलेल्या एकामागून एक आकस्मिक मृत्यूंमुळे व्यायामाबाबत अनेक चिंताजनक प्रश्न …

Read More »

या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न

UPSC परीक्षेत 22 वर्षांच्या टीनाच्या घवघवीत यशानंतर तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टीना दाबी हिचे वैयक्तिक आयुष्य देखील तेवढेच चर्चेत असते. 2016 साली ती पहिल्यांदा प्रेमात पडली. नंतर 2018 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये ती पुन्हा एकदा लग्न केलं. टीनाने आयुष्याला एक चान्स देऊन आपल्यासाठी नवा जोडीदार निवडला. तिच्या वयापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या …

Read More »

या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

सगळे जण नेहमी म्हणतात की जर प्रेम असेल तर संसार सहज टिकू शकतो. प्रेमापुढे सारं काही शुन्य आहे. पण खरंच असं असतं का? कित्येक जोडपी गरीबीत संसार सुरु करतात पण ती गरिबी संपलीच नाही तर? किती दिवस पैश्याशिवाय राहणार? असे कित्येक संसार असतात जे एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात पण त्यानंतर मात्र त्यांना जाणीव होते की जगायचं असेल तर पैसा …

Read More »