लाइफ स्टाइल

माझी कहाणी : नवरा गेला अनं होत्याचं नव्हतं झालं, बाबा कुठे आहे मुलाच्या निष्पाप प्रश्नांना कसं देऊ उत्तर?​​

काही दिवसांपूर्वी मी माझ्या पतीला गमावले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस होता. माझा नवरा जावून एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मी अजूनही या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. खरे सांगायचे तर माझ्या आयुष्यात आता आनंद उरला नाही. माझ्या आयुष्या फक्त दु:ख उरले आहे. कारण आता एक चांगली आई होण्यासोबतच मला एक चांगले वडीलही व्हायचे आहे. माझ्या पदरात एक …

Read More »

स्टीलच्या भांड्यात हे पदार्थ शिजवत असाल तर वेळीच व्हा सावध, आरोग्याला धोका

Don’t Cook These Foods In Steel Utensils: पूर्वीची पिढी मातीच्या भांड्यात जेवण बनवायची. पण बदलत्या वेळेनुसार, मातीच्या भांड्यांऐवजी मेटल्सच्या भांड्यानी जागा घेतली. आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्टील्सच्या भांड्यांचा वापर केला जातो. ज्यामध्ये जेवण बनविण्यास वेळ लागत नाही आणि जेवण पटकन तयारही होते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भांडी धुवायला त्रास होत नाही. मात्र काही तज्ज्ञांच्या मते स्टील्सच्या भांड्यात जेवण बनविणे म्हणजे …

Read More »

हे 4 घरगुती पदार्थ खाऊन 98 किलोच्या मुलाने घटवलं तब्बल 33 किलो वजन

28 वर्षीय भरत वर्मा चंदिगडचे रहिवासी आहेत. खराब जीवनशैलीमुळे त्यांचे वजन 98 किलोपर्यंत पोहोचले होते. मित्रांनी त्याच्या लठ्ठपणाची चेष्टा करायला सुरुवात केली होती. इतकंच नाही तर त्यांना स्वत:ला सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ते सांगतात की जेव्हा ते नाकरीला लागले तेव्हा बाहेरचे पदार्थ जास्त खाण्याची सवय त्यांना लागली आंनी तिथूनच त्यांचे वजन वाढायला …

Read More »

परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला निपचीत पडलेलं पाहून आईचा आक्रोश अनावर

Jalgaon News : परीक्षेला जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने एकाला जीव गमवावा लागण्याची घटना जळगावात (Jalgaon Accident) घडलीय. आयशर ट्रकने तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेनंतर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचे शीर धडापासून वेगळे झाले. प्रशांत भागवत तायडे (Prashant Bhagwat Taide) असे …

Read More »

वडिलांच्या या एका विनंतीमुळे अदनान सामीने तब्बल १३० किलो वजन घटवलं, असा होता डाएट

गायक-संगीतकार अदनान सामी हा वजन कमी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहे. गायक अदनानचे वजन तब्बल २३० किलो होते. काही वर्षांपूर्वी त्याने वजन कमी करून130 किलो केले आहे. त्याच्यासह प्रत्येकासाठी अतिशय खास गोष्ट आहे.मॅशेबल इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान, गायकाने नेमके कोणत्या वळणावर वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात केली याबद्दल खुलासा केला. अदनानने सांगितले की, “माझे वजन 230 किलो होते आणि लंडनमधील …

Read More »

Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

Baba Vanga’s Predictions For 2023 : बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. ( sun surface explosion) गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने याची माहिती दिली आहे. सूर्यावरील ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे. बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला ससा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला ससा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा ससा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

ही चूक करणा-यांनो सावधान, एकाचवेळी होतील 6 आजार व सडवतील आतील पूर्ण शरीर

आजकालच्या पिढीला घरापेक्षा बाहेरचंच चटपटीत पदार्थ खायला आवडतात. कारण, ते खूप चवदार आणि घसबसल्या पुढ्यात मिळणारे असते. पण आता ऑनलाइनचे जग आहे, त्यामुळे लोक घरी बसूनच बाहेरचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करतात. पण नकळत ते सहा आजारही त्यासोबत घरात आणतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अंकित यांच्या मते, बाहेरील अन्नामध्ये चीज, लोणी यांसारख्या आहारातील चरबीचे प्रमाण जास्त असते.जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरात …

Read More »

पिंपल्सला करा कायमच बाय बाय, नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव सांगितलेली ही योगासने ठरू शकतात फायदेशीर

आहारात झालेला बदल ,अनियंत्रित जीवनशैली या सर्व गोष्टींचा परिणामांमुळे त्वचेवर फोड आणि पिंपल्स येतात. हिवाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. त्वचा तज्ज्ञांच्या मते, त्वचेवर फोड येणे हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. अशा परिस्थितीत स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. योगगुरू बाबा रामदेव देखील फोडांवर उपचार करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. यामध्ये त्यांना काही सोपे योगा प्रकार सांगितले आहेत. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर …

Read More »

हिवाळ्यात मुलांमधील न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये वाढ, काय करावेत उपाय

गेल्या काही आठवड्यांपासून बदलेले हवामान, तापमानातील चढ उतार आणि उच्च आर्द्रता यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरताय. फ्लू आणि कोविड १९ (ज्याला “फ्ल्यूरोना” असेही म्हणतात) यासोबतच सध्या रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) वाढत आहे. ओमिक्रॉन देशात वेगाने वाढत आहे असे सांगण्यात येते. मात्र याचा परिणाम लहान मुलांवर अधिक दिसून …

Read More »

डायबिटीज झाला असेल तर सकाळी सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं

मधुमेह (Diabetes) हा रक्तातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाशी संबंधित आजार आहे. याला सायलेंट किलर देखील म्हणतात, कारण मधुमेह हळूहळू जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांना नष्ट किंवा खराब करण्याचे काम करतो. त्यात प्रामुख्याने हृदय, मेंदू, किडनी, यकृत, डोळे यांचा समावेश होतो. यासोबतच मधुमेहाचा परिणाम शरीराच्या प्रत्येक कार्यावर होतो. RSSDI चे अध्यक्ष, वरिष्ठ मधुमेह विशेषज्ञ डॉ. बीएम मक्कड सांगतात की, मधुमेहाचा धोका दर्शवणारे संकेत …

Read More »

ऑनलाइन UAN Activate करणे आहे खूपच सोपे, फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: Online UAN: भारतातील प्रत्येक पगारदार कर्मचारी, ज्याची कंपनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शी लिंक आहे त्यांनी युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे. याद्वारे, कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या पीएफ खात्यातील सेवा जसे की शिल्लक तपासणे, पैसे काढणे आणि इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. कर्मचारी त्यांचे UAN ऑनलाइन देखील सक्रिय करू शकतात. UAN ऍक्टिव्हेशन, आवश्यक कागदपत्रे …

Read More »

अजय देवगणची मुलगी न्यासाचा अतरंगी लुक,गुलाबी गाल आणि कपड्यांमध्ये पाहून तुम्हीही म्हणाल बार्बी डॉल

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण आज काल खूपच चर्चेत असते. ती आता खूपच आत्मविश्वासाने सर्वांसमोर वावरताना दिसते. कदाचित यामुळेच ती एकापेक्षा एक स्टायलिश लुकमध्ये पाहायला मिळते. नुकतच नुकतच ती एअरपोर्टवर स्पॉट केली गेली. यावेळी देखील तीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. यावेळी तिने व्हाईट रंगाचा सिंपल टॉप परिधान केला होता या टॉपला साजेसी अशा पँट तिने यावेळी घातली होती. न्यासाचा हा …

Read More »

Surya Grahan 2023 : या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण कधी दिसणार? गर्भवती महिलांनी काय करावे

Solar Eclipse in India : नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. नवीन वर्षाचं कॅलेंडर समोर येताच गर्भवती महिला किंवा ज्यांच्या घरी गर्भवती स्त्री आहेत ते पाहून घेतात. कारण गर्भवती महिला ग्रहण पाळतात. या दिवसांमध्ये ते स्वतःची विशेष काळजी घेतात. यावर्षी पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या हालचालींमुळे संपूर्ण सूर्यग्रहणासह ग्रहणाची चार रोमांचक दृश्ये जगभरातील खगोलप्रेमींना पाहायला मिळतील. मात्र, तुम्ही भारतात असाल तर इथे …

Read More »

स्कर्टची फॅशन करतोय हा डान्सर आणि होतोय बॉलीवूडमध्येही प्रसिद्ध, #menskirt होतोय ट्रेंडिंग

काय आहे जैनिलची लाँग स्कर्ट स्टाईल जैनिलला लहानपणापासूनच डान्सची आवड होती आणि त्याला लाँग स्कर्ट आणि त्यात केल्या जाणाऱ्या गरबांच्या स्टेप्स याचे प्रचंड आकर्षण होते. त्याने त्याची हीच आवड त्याची फॅशन बनवली आणि हीच स्टाईल आता वेगवेगळ्या बॉलीवूड स्टार्सनाही आकर्षित करत आहे असं दिसून येत आहे. रणवीर सिंगलाही अनेकदा मेनस्कर्ट स्टाईमध्ये पाहण्यात आलं आहे. #Menskirt स्टाईल सध्या जागतिक पातळीवरही ट्रेंडिंग …

Read More »

आर्यन खानला डेट करत असल्याच्या गाजावाजामध्ये नोरा फतेहीचं रापचिक फोटोशूट व्हायरल

सध्याच्या सगळ्यात आकर्षक आणि बिनधास्त बॉलीवूड ललनांपैकी एक नाव म्हणजे नोरा फतेही, तिच्या स्टायलिश सेन्सबद्दल तर जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. या शिवाय बॉलीवूडची ही डान्सिंग क्वीन किती सुंदर आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. ती त्याच इमेजसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तिने ज्या पद्धतीने आपले शरीर मेंटेन केले आहे ते सुद्धा अगदी लाजवाब आहे. आता शरीर एवढे परफेक्ट आहे म्हटल्यावर …

Read More »

लेबरपेनच्या वेळी झाला गर्भधारणेचा खुलासा, महिला गरोदर असल्याचं डॉक्टरांनाही कळलं नाही

गर्भधारणेबाबत तुम्ही अनेक गोष्टी आधीच सांगू शकत नाही. अनेकदा गर्भवती महिलांना प्रसूती वेदना कधी सुरू होतील हे माहित नसते किंवा अनेक प्रकरणांमध्ये गर्भधारणेच्या दोन ते चार महिन्यांनंतर महिलांना आपण गर्भवती असल्याचे समजते. परंतु आपण कधी विचार केला आहे का की, प्रसूती वेदना सुरू झाल्यावर त्या महिलेला आपण गरोदर असल्याचे समजले. ट्रॉवेल, नॉटिंगहॅमशायर येथील मॉली गिल्बर्ट, 25, तिला प्रसूतीपूर्वीच ती गर्भवती …

Read More »

Smartphone Tips : फोन रिपेअरिंगसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये देताय? घ्या ही खबरदारी

Smartphone Tricks : तुम्ही कितीही महाग स्मार्टफोन खरेदी केला तरी, कधी ना कधी त्यामध्ये समस्या येतातच. फोनमध्ये थोडासाही दोष आला तरी, फोन त्रास द्यायला लागतो. अशात, युजर्स फोन दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यामध्ये नक्की काय बिघाड झाला आहे हे जाणून घेणयासाठी फोन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक खबरदारी न घेता थेट आणि सेवा केंद्रावर घेऊन जातात. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने …

Read More »

प्रेगन्सीनंतर चारू असोपाचे ट्रान्सफॉर्मेशन कसे करतेय वजन कमी, पुन्हा दिसली राजीव सेनसह

गरोदरपणानंतर वजन भरपूर वाढते. पण कमी कसे करायचे असा अनेकांना प्रश्न असतो. आलिया भटने नुकतेच आपल्या गरोदरपणानंतर पुन्हा जिमला जाणे सुरू केले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त अभिनेत्री चारू असोपा हिनेही आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत आणि स्वतःच्या शरीरात बदल घडवून आणला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चारू असोपा आणि राजीव सेन यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. …

Read More »

मुलगी झाली हो…! कन्यारत्नाच्या जन्मानंतर राज्याच्या ‘या’ शहरात दिलं जातं सोन्याचं नाणं

Girl Child : (Motherhood) मातृत्वं म्हणजे पूनर्जन्माची चाहूल. महिलेला मिळणारं नवं आयुष्य आणि एक नवखा अनुभव. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या शरीरातच नव्हे, तर त्यांच्या जगण्यामध्येही मोठे बदल होतात. एक जीव आपल्या गर्भात वाढवण्यापासून त्याला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय आव्हानात्मक असतो. पण, चेहऱ्यावर स्मित ठेवत आनंदानं तेसुद्धा सहन करणारी हीच ती ‘माय’. अशाच मातृत्तावाचा सन्मान करण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. पण, …

Read More »