ही चूक करणा-यांनो सावधान, एकाचवेळी होतील 6 आजार व सडवतील आतील पूर्ण शरीर

आजकालच्या पिढीला घरापेक्षा बाहेरचंच चटपटीत पदार्थ खायला आवडतात. कारण, ते खूप चवदार आणि घसबसल्या पुढ्यात मिळणारे असते. पण आता ऑनलाइनचे जग आहे, त्यामुळे लोक घरी बसूनच बाहेरचे खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करतात. पण नकळत ते सहा आजारही त्यासोबत घरात आणतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अंकित यांच्या मते, बाहेरील अन्नामध्ये चीज, लोणी यांसारख्या आहारातील चरबीचे प्रमाण जास्त असते.

जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरात ब्लॉकेज, फॅट, टॉक्सिन्स निर्माण करते. या सर्व समस्यांमुळे 6 धोकादायक आजार शरीराला घेरतात. कोणते आहेत ते 6 आजार आणि हे आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घेणं आवश्यक आहे हे तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.

डायट्री फॅटमुळे होणारे नुकसान

डॉक्टर अंकित यांच्या मते, आहारातील चरबीमध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात, जे कोलेस्ट्रॉल, शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ तयार करतात. अशा फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा, कोरोनरी हार्ट डिजीज आणि काही प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात.

हेही वाचा :  स्पर्धा 'बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाची मग बिकिनी राऊंड कशाला? ऐश्वर्या रायाचा सवाल

(वाचा :- Diabetes Symptoms : डायबिटीज झाला असेल तर सकाळी दिसतात ही 7 भयंकर लक्षणं, दुर्लक्ष करत असाल तर मृत्यू आलाय जवळ)

बाहेरच्या खाण्यामुळे होतात हे 6 आजार

-6-
  1. डायबिटीज
  2. फॅटी लिव्हर
  3. हृदयविकाराचा झटका
  4. वजन वाढणे किंवा लठ्ठपणा
  5. टेन्शन
  6. हाय ब्लड प्रेशर

(वाचा :- Vicky Kaushal Weight Loss: बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड)

लठ्ठपणाला निमंत्रण

डायट्री फॅट सर्वात प्रथम शरीरावर अतिप्रमाणात चरबी वाढवते ज्यामुळे लठ्ठपणा येतो. जर तुम्हीही बाहेरचे अन्नपदार्थ खाऊन जाड झाला असाल तर तुम्ही आयुर्वेद डॉक्टर अंकित यांच्या काही टिप्स अवलंबू शकता.

(वाचा :- Ayurveda Weight Loss : आयुर्वेद डॉ दावा – फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स)

लठ्ठपणा कमी कसा करावा

  1. संतुलित आणि नियंत्रित कॅलरीवाला आहार घ्या.
  2. एका आठवड्यात 150 ते 300 मिनिटे शारीरिक हालचाली करा जसे की वेगाने चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा टेनिस.
  3. जास्त खाणे टाळा आणि हळूहळू एक एक घास चावून खा.

(वाचा :- Weight Loss : अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी ठासून भरलेत हे 5 कुकिंग ऑइल्स, जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी)

हेही वाचा :  मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

बाकीच्या आजारांसाठी काय करावं

वर दिलेले 6 आजार गंभीर झाले असतील किंवा आहार आणि व्यायामाने सुद्धा ते नियंत्रणात येत नसतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर त्यावरील नेमके कारण शोधून योग्य ते उपचार देतील.

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आयुर्वेदिक डॉक्टर काय म्हणतात?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …